
mhaske vishal
@mhaskevishal3
Followers
2
Following
11
Media
0
Statuses
49
Joined November 2021
@insightmpsc @JE86654038 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks सरळसेवा जाहिराती साठी खूप जास्त शासन निर्णय आले आहेत.ते सर्व आम्हाला पाठ झाले आता जरा जाहिरात टाकून परीक्षा घे��्याचं नियोजन करा. #ZP_भरती #नगरपरिषद_भरती #तलाठी_भरती #WCD_भरती #PWD_भरती #WRD_भरती #सरळसेवा_75000 शासन काढा की जाहिराती.
0
71
23
सरकार आल्यापासून मेगा भरतीची पिपाणी वाजविण्यात येत आहे. पण शासन निर्णयापलीकडे काहीच नाही. #तलाठी_भरती #शिक्षक_भरती #ZP_भरती #नगरपरिषद_भरती अशा कितीतरी जाहिराती फक्त घोषणेत अडकून आहेत. शासनाला विनंती आहे #75000_मेगा_भरती च्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्या. @mieknathshinde
33
894
566
महाराष्ट्र सरकारने तत्काळ सरळसेवा भरतीच्या जाहिराती काढाव्यात. नुसते GR खेळणं बंद करा आता. राज्यातील विरोधी पक्ष सुद्धा झोपल्याच सोंग आणत आहे. नोकरभरती वरुन सरकारला धारेवर धरावं. @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mieknathshinde
#75000_मेगा_भरती
17
593
271
@insightmpsc @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks सरळसेवा जाहिराती साठी खूप जास्त शासन निर्णय आले आहेत.ते सर्व आम्हाला पाठ झाले आता जरा जाहिरात टाकून परीक्षा घेण्याचं नियोजन करा. #ZP_भरती #नगरपरिषद_भरती #तलाठी_भरती #WCD_भरती #PWD_भरती #WRD_भरती #सरळसेवा_75000 शासन काढा की जाहिराती.
0
121
37
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks खुप झाले GR/परिपत्रक /आदेश... आता हवे डायरेक्ट नोटिफिकेशन. शिंदे साहेब लवकर भरती करा नाही तर ह्या युवा पिढीचा बांध फुटेल. #सार्वजनिक_आरोग्य_विभाग_भरती #ZP_भरती #नगरपरिषद_भरती #तलाठी_भरती #WCD_भरती #PWD_भरती #WRD_भरती #सरळसेवा_75000
84
736
351
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks सरळसेवा जाहिराती साठी खूप जास्त शासन निर्णय आले आहेत.ते सर्व आम्हाला पाठ झाले आता जरा जाहिरात टाकून परीक्षा घेण्याचं नियोजन करा. #ZP_भरती #नगरपरिषद_भरती #तलाठी_भरती #WCD_भरती #PWD_भरती #WRD_भरती #सरळसेवा_75000 शासन काढा की जाहिराती.
188
3K
1K
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी या विषयात लक्ष घालावे.सरकारने चांगली जाहिरात काढलेली आहे परंतु आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे उमेदवारांच नुकसान होत आहे .
271
3K
2K
@mpsc_office मा.आयोग राज्यसेवेच्या धर्तीवर संयुक्त पूर्व #2023 परीक्षेचा गट ब आणि गट क साठी प्रत्येकी एकच कट ऑफ लावावा अशी विनंती.. #group_c_one_cutoff
#group_b_one_cutoff
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@rajivkhandekar
@waglenikhil
@BaliramDoley
120
2K
715
३१ मे २०२३ पर्यंत तलाठी, ZP, नगरपरिषद, आरोग्य भरती जाहिरात प्रसिध्द न झाल्यास आणि शिक्षकभरती प्रक्रिया १००% रिक्त जागांसाठी पुढील टप्पा सुरु न केल्यास बेरोजगार युवक राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करणार निर्णय तुमच्या हातात. @CMOMaharashtra @RVikhePatil @Dev_Fadnavis @dvkesarkar
77
824
761
सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण करून गरीब-वंचित घटकांच्या स्वप्नांना सुरुंग लावणे हाच,शिंदे-फडणवीसांचा अजेंडा आहे का? सरकारी पदे आऊटसोर्सिंगने भरण्याचा निर्णय सरकारने तत्काळ परत घ्यावा व ७५००० मेगाभरतीचे आश्वासन तत्काळ पूर्ण करावे अन्यथा राज्यातील तरूणांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
मोठी बातमी: राज्य सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण होणार! शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचालींना वेग @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #CMEknathShinde #DevendraFadnavis #Privatization #GovernmentJobs #MarathiNews #zee24taas
65
487
563
75000 मेगा भरतीचे गाजर दाखवून आता हजारो पदे आउसोर्सिंगद्वारे भरण्याचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला. एकीकडे आपण "स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या" बाता मारत असताना,गरिबांना कमी वेतनात राबविण्यात येणार आहे. नोकर भरतीचे खोटं आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध. @Dev_Fadnavis
91
562
636
युवकांना नोकरी न देता त्यांच्या कौशल्यावर शंका उपस्थित करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारणाऱ्यासाठी, चलो मुंबई #युवक_काँग्रेसचा_घेराव #महाराष्ट्र_बचाव
45
266
433
गिरीश महाजन @girishdmahajan म्हणताय जिल्हा परिषदेतील भरतीला आणखी दोन महिने लागतील. मग तुमच्या मंत्रालयाने जानेवारीत वेळापत्रक प्रसिद्ध करत मार्च-२०२३ मध्ये परीक्षा घेण्याचे का जाहीर केलं होत? ही बेरोजगारांसोबत केलेली शुद्ध फसवेगिरी असून,भाजप सरकारने भूलथापा देत वेड्यात काढू नये
65
353
440
@RVikhePatil तलाठी भरती बाबत काहीच माहिती मिळत नाही. नुसत्या घोषणा ? #तलाठीभरती
31
338
188
@insightmpsc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RVikhePatil तलाठी, नगर परिषद, वन रक्षक, कृषी, अशा एकूण 75000 जागांचे जाहिराती हरवले आहेत.. आदरणीय गृहमंत्री साहेब @Dev_Fadnavis शोधून द्यावे ही नम्र विनती..त्यात zp जाहिरात 4 वर्ष झाले हरवून सापडल्यास @girishdmahajan यांनी प्रसिद्ध करावी . #कुठे_आहे_75000
1
150
74
0
69
32
@insightmpsc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RVikhePatil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RVikhePatil 75000 भरती आश्वासन दिलंय पूर्ण कधी होणार? जाहिरात येणार कधी? #कुठे_आहे_75000
1
179
68
@insightmpsc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RVikhePatil 75000 भरती आश्वासन दिलंय पूर्ण कधी होणार? जाहिरात येणार कधी? #कुठे_आहे_75000
0
103
41
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RVikhePatil 75000 भरती आश्वासन दिलंय पूर्ण कधी होणार? जाहिरात येणार कधी? #कुठे_आहे_75000
227
1K
786
#सरळसेवा_जाहिराती_प्रसिद्ध_करा तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करा 🙏 @CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@RVikhePatil
@Mpsc_Andolan
@punyachiMPSC
@insightmpsc
@MPSCstudsRight
@suvishelke
0
18
14