PunyachiMPSC Profile Banner
पुण्याची MPSC Profile
पुण्याची MPSC

@PunyachiMPSC

Followers
15K
Following
105
Media
712
Statuses
2K

#सत्यमेव_जयते....! 🇮🇳 🎯 महाराष्ट्र लोकसेवा आयोग // सरळसेवा भरती // इतर स्पर्धा परीक्षा

Maharashtra, India
Joined June 2021
Don't wanna be here? Send us removal request.
@degree_holders
Engineers Association Official
1 day
लवकरच जलसंधारण विभागाच्या गैरकारभार आणि प्रलंबित पदभरती बाबत पूर्ण महाराष्ट्रभर बेरोजगार विद्यार्थ्यांच्या वतीने संविधानिक मार्गाने आंदोलन केले जाईल.....✊✊✊ @SanjayDRathods @CMOMaharashtra @Dhananjay4INC @Mpsc_Andolan @PunyachiMPSC
25
415
296
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
2 days
सरकारने तातडीने यावर खुलासा करावा. या पेपरफुटी प्रकरणाचे पुढे काय झालं? हा आरोपी असणारा व्यक्ती गतवर्षी पोलिसांना सापडत नव्हता? त्यावर अशी काय कारवाई केली, की थेट त्याला सरकारने पुरस्कार दिला आहे? @Dev_Fadnavis
0
29
26
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
2 days
🔸कामगिरी👉 शासकीय नोकरभरती परीक्षेत कॉपी पुरवणे. 🔸कारवाई👉 सरकारचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार. एकीकडे पेपरफुटी प्रकरणावर वचक बसवण्यासाठी कडक कायदा केला. दुसरीकडे सरकारच आरोपींना पुरस्कार देत आहे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
21
345
318
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
2 days
जर ZP च्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली, तर त्या संधीचे सोनं करण्याची धमक त्यांच्यात असते, हे आदिती सह इतर विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. ही संधी उपलब्ध करून देणारे पुणे ZP चे CEO @gajananpatilIAS सर, त्यांचे सहकाऱ्यांचे तसेच Zp शिक्षकांचे अभिनंदन💐💐 https://t.co/JQ0QgFjbZg
Tweet card summary image
loksatta.com
Zp Student Aditi Parthe 12 Year Old Daughter Of Porter From Pune Selected For Nasa Tour Kvg 85 - Pune Zilla Parishad Student Aditi Parthe: अदितीने कधीही ट्रेनने प्रवास केलेला नाही, तिच्या घरात...
0
3
9
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
6 days
🔸#सारथी ने पडताळणी सुरू केली आहे. 🔸सारथीच्या नियमानुसार निवड यादीत नाव असेल, तर परीक्षा पुर्व प्रशिक्षणाचा लाभ घेता येत नाही. 🔸राज्यसेवा & PSI पदी निवड/नियुक्ती झालेल्या उमेदवारांचा अहवाल आला आहे. 🔸अजुन बऱ्याच पदांचा अहवाल बाकी आहे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
0
1
10
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
6 days
🛑अनुकंपा भरती 🔸वशिल्यावर लागला का? तर तो 'होय' बोलतोय. 🔸या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही? 🔸@Dev_Fadnavis जी सामान्य परीक्षार्थींना साधे लिपिक व्हायचं, तर पूर्व, मुख्य परीक्षा, टायपिंग चाचणी & मग कागदपत्र तपासणी. 🔸अनुकंपा भरतीसाठी एखादी चाळणी परीक्षा असायला हवी.
18
97
367
@kamblesandeep12
sandeepkambleofficial
7 days
अगोदर हिंदी मराठी वाद लावला,त्यानंतर राज्यातील रोजगार पळवण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता गोरगरिबांचे शिक्षण बंद करायला सुरुवात झाली शिक्षणआयुक्त यांच्या काल झालेल्या VC नुसार राज्यातील 0 ते 5 पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद होणार.! समूह शाळा सुरू होणार.
22
105
121
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
7 days
🛑महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षा 2025 मधून AMVI संवर्ग गायब AMVI पदाची 460 हून अधिक जागा रिक्त असुनही सरकारला भरती करणे गरजेची वाटत नाही. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
5
93
92
@RPrajwal_Sakal
prajwal r
7 days
उमेदवारांचा संघर्ष सुरूच… राज्यात शेकडो 'एएमव्हीआय' पदं रिक्त आहेत मात्र एमपीएससीच्या जाहिरातीतून गायब! सरकारकडून उमेदवारांशी अन्याय किती दिवस सुरू राहणार? 🚨 #MPSC #Recruitment
7
132
109
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
8 days
🛑MPSC गट क 2025 #सुक्ष्म_भरती जाहिरात 2026 मध्ये मेगाभरती होणार असे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केल्यावर अवघ्या दोनच दिवसांत 4 पदांसाठी केवळ 938 जागा काढून स्पर्धा परीक्षार्थींच्या तोंडाला पाने पुसली आहेत. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
1
4
9
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
8 days
lप्रकल्पासाठी जमीन घेताना भूमिपुत्रांना नोकरीची गोंडस आश्वासने दिली जातात. परंतु तो प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या वेळी त्याच भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळू नये यासाठी प्रयत्न केले जातात. (सरकार कोणाचेही असो) 👇👇
@News18lokmat
News18Lokmat
10 days
‘तुम्हाला गुजराती येते का?’ नवी मुंबई विमानतळ कर्मचारी भरतीत मराठी भाषिकांना डावलल्याचा आरोप! #NaviMumbai #NaviMumbaiAirport #NaviMumbai #MaharashtraNews #Maharashtra #Marathi https://t.co/5GSRkrhug6
1
0
2
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
12 days
🛑स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)भरती:- 🔸दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) यांच्या आस्थापनेवरील उपनिरीक्षक पदभरती. एकूण 3073 जागा 🔸दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल (मंत्रालयीन/ क्लार्क) पदभरती. एकूण 509 जागा 📎 https://t.co/Lh7uucAZ1A
1
0
0
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
12 days
🛑भूमीअभिलेख विभाग भूकरमापक भरती 2025 ➡️एकूण जागा 903 🔸कोकण 259. 🔸छत्रपती संभाजीनगर 210 🔸पुणे 83 🔸अमरावती 117 🔸नाशिक 124 🔸नागपूर 110 ➡️📎 https://t.co/PFvrZlz1FU
0
0
1
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
12 days
🛑पुणे मनपा भरती सुधारित जाहिरात पुणे महानगरपालिकेच्या श्रेणी 'क' मधील तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची सरळसेवा भरती जाहिरात.
0
0
0
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
13 days
जर बस आरक्षण केलं & बस रद्द झाली तर तुम्ही प्रवाशांना कल्पना पण देत नाहीत. शिवाय आरक्षण केलेली बस रद्द झाल्यावर पैसे परत मिळवण्यासाठी ज्या आगाराची बस होती त्याच आगारात जाऊन ऑफलाईन अर्ज द्यावा लागतो. त्यासाठी ऑनलाईन सुविधा का नाही? @msrtcofficial @Dev_Fadnavis
@msrtcofficial
Maharashtra State Road Transport Corporation
13 days
" आपली एसटी " ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार..!
3
2
12
@kamblesandeep12
sandeepkambleofficial
13 days
सर्व जिल्हा परिषद शाळेत कंत्राट शिक्षकाची नियुक्ती करू नये शिक्षक पात्रता परीक्षा TET पास असावेत म्हणून "युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र" राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये निवेदन मोहिमेत आज ग्रामपंचायत मांगली (रै) येथे देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने
0
30
29
@Aple_Sarkar
आपले सरकार (Official)
13 days
आपले सरकार सेवा केंद्र व आपले सरकार पोर्टलवरील कोणत्याही तक्रारीसाठी नागरिक थेट मेसेज करू शकतात. प्रत्येक तक्रार कमीत कमी कालावधीत सोडवली जाईल. दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
5
9
53
@Aple_Sarkar
आपले सरकार (Official)
14 days
आपले सरकार खाली दिलेल्या दोन क्यू आर कोडद्वारे आपले सरकार पोर्टल आणि महाराष्ट्र सरकारच्या तक्रार निवारण प्रणालीचा संकेतस्थळावर थेट जाता येईल. सेवा मिळण्यात झालेली दिरंगाई किंवा कोणतीही तक्रार तुम्ही तिथे दाखल करू शकता. #महाराष्ट्रलोकसेवाहक्कअधिनियम #आपलेसरकार #RTS
1
6
22
@PunyachiMPSC
पुण्याची MPSC
15 days
🛑महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत आपले सरकार ट्विटर/X अकाऊंट सुरू. ✅शासनाची कोणतीही सेवा मिळण्यास विलंब झाल्यास किंवा कोणतीही तक्रार किंवा सूचना असल्यास येथे करू शकता.. ➡️ @Aple_Sarkar
0
0
3