INSIGHT MIRROR Profile
INSIGHT MIRROR

@insightmpsc

Followers
8K
Following
30
Media
27
Statuses
161

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर

Parbhani, India
Joined January 2021
Don't wanna be here? Send us removal request.
@insightmpsc
INSIGHT MIRROR
9 months
PSI जागा आयोगाकडे येऊन परत जातात शासन झोपेत आहे का? सामान्य उमेदवारांचे प्रश्न ऐकणार तरी कोण ? आता कोणत्याही क्षणी COMBINE 2024 पूर्व परीक्षा निकाल येईल.... मग जागा वाढ तर हवेतच राहील.....जरा लक्ष दिले शासनाने तर उमेदवार खुश होतील...#PSI2024जागावाढ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
34
899
501
@insightmpsc
INSIGHT MIRROR
4 months
जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत. अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने? @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #शून्यSTI
29
464
371
@insightmpsc
INSIGHT MIRROR
5 months
नोंदणी व मुद्रांक विभागातील लिपिक पदाची भरती 2024 ऐवजी 2025 का? 2023 मध्ये मान्यता मिळाली तरीही 2024 मध्ये न पाठवता 2025 का? शुद्धिपत्रक पाठवण्याच आश्वासन देऊन सुद्धा पूर्ण का होत नाही ? #25नाही24पाहिजे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @cbawankule
82
1K
714
@insightmpsc
INSIGHT MIRROR
6 months
किती दिवस शासनाला शिक्षणसेवक पद्धती सुरू ठेवायची ? @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dadajibhuse
16
156
126
@insightmpsc
INSIGHT MIRROR
10 months
गट ब पदाच्या जागावाढ शासन का करत नाही ? रिक्त आहेत तर भरा की मग ? रिक्त च ठेऊन काय करणार ? #COMBINEजागावाढ24 @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @MahaDGIPR
35
799
438
@insightmpsc
INSIGHT MIRROR
11 months
मा. @CMOMaharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे. आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारांना हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा. #COMBINE_जागावाढ_2024
35
1K
552
@insightmpsc
INSIGHT MIRROR
11 months
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @cbawankule STI जागा रिक्त पण पाठवल्या नाही PSI जागा पाठवल्या आधी नंतर कमी केल्या....लिपिक महसूल विभागातील जागा कोणासाठी ठेवल्या... जलसंपदा लिपिक जागा मुहूर्त कधी ? #COMBINEब_क_जागावाढ2024
101
2K
1K
@insightmpsc
INSIGHT MIRROR
11 months
शासन कधी तरी काही तरी वेळेवर काम करणार की नाही ? जे न्यायालयात लिहून दिलंय ते तर पाळा....TAIT 3 कधी जाहीर करनार कधी परीक्षा होणार.... दिलेली वेळ निघून गेली....आता मुहूर्त कधी? @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dadajibhuse #3rdTAIT_DATE_लवकर_जाहीर_करा
17
186
132
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदासाठी शारिरीक चाचणी पार पडली आता निकाल घोषित करायला पाहिजे....कोणता मुहूर्त शोधत आहात याच उत्तर द्या? @shambhurajdesai @CMOMaharashtra #जाहिर_करा_निकाल
27
244
165
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
2 वर्षात लिपिक पदाच्या 12k जागा भरणार हे जाहीर केलेल आहे 23 मध्ये 7K जागा आल्या परंतु 24साठी अजून 5k जागा आयोगाकडे आलेल्या नाहीत.तसेच PSI सुधारित मागणीपत्र सुद्धा आयोगकडे नाही. जलसंपदा आणि मुद्रांक च मागणीपत्र आलाच पाहिजे. #परिपूर्णCOMBINEजाहिरात2024 @MahaDGIPR @CMOMaharashtra
14
716
445
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
शासनाला प्रत्येक गोष्ट उमेदवाराने बोलल्या नंतर करायच अस ठरल आहे का? लेखा कोषागार भरती नेमकी कुठं अडली का कोणी अडवली?याच उत्तर काही मिळत ��ाही या महिन्यात लेखा कोषागार जाहिरात प्रसिद्ध झाली च पाहिजे हे शासनाने लक्ष्यात ठेवावे. #लेखाकोषागारजाहिरात @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
22
315
204
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
MIDC परीक्षा घोषणा करायला कोणता मुहूर्त शासन शोधत आहे ? आदिवासींच्या 12500 जागा भरायला शासनाला कोण अडवत आहे ? सरकार ने जरा शहाणपणाने वागावे , आणि आदिवासी विशेष भरती 12500 जागा जाहिरात आणि एमआयडीसी वेळापत्रक प्रसिद्ध करावे . @CMOMaharashtra @MahaDGIPR #आदिवासीजाहिरात12500 #MIDC
39
479
323
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
आरोग्यसेवक 50% निवड याद्या जाहीर करताना काही zp चे अधिकारी मनमानी करत आहेत. प्राधान्य शब्दाचा अर्थ कळेना या लोकांना जाणून बुजून सामान्य मुलांना त्रास देत आहेत. आरोग्यसेवक 50% निवड ही मेरिट नुसार करा मनमानी करू नका. #मेरिट @girishdmahajan @CMOMaharashtra @infovsk @MahaDGIPR
129
611
380
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
हॅलो @mybmc कार्यकारी सहायक पदासाठी पात्रता मध्ये प्रथम प्रयत्न लिहून विनाकारण उमेदवारांना घाबरून टाकल आहे .....प्रथम शब्द काढून टाकावा.....अन्यायकारक अटी टाकून उमेदवारांना ताण देऊ नये.... #प्रथमअटरद्द @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
55
679
385
@GondaneDevesh
Devesh Gondane
1 year
#mpsc @mpsc_office चा दुर्दैवी निर्णय.. राज्य सरकारचा आयोगावर दबाव,
1
7
8
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
पोलिस उपनिरीक्षक 2024 मागणीपत्र सुधारणा करण्यास इतका वेळ का लागत आहे ? @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @CMOMaharashtra @MahaDGIPR सुधारणा करण्यास लागत असलेला वेळ मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे . इतका वेळ घेतलाच आहे आता तर त्यामध्ये वाढ करून तरी पाठवा.... #PSI2024मागणीपत्र
17
476
300
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरीक चाचणी कधी होणार ? @shambhurajdesai #EXCISEPHYSCIAL तारखा जाहीर करा .
33
291
209
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
कार्यकारी सहायक प्रथम प्रयत्न अट रद्द करा. @mybmc @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @MahaDGIPR @VijayWadettiwar @Dev_Fadnavis #प्रथमअटरद्द
44
522
329
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
हॅलो @mybmc कार्यकारी सहायक पदासाठी पात्रता मध्ये प्रथम प्रयत्न लिहून विनाकारण उमेदवारांना घाबरून टाकल आहे .....प्रथम शब्द काढून टाकावा.....अन्यायकारक अती टाकून उमेदवारांना ताण देऊ नये.... #प्रथमअटरद्द @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
44
523
327
@insightmpsc
INSIGHT MIRROR
1 year
मॅट निर्णय नुसार अनुपस्थित असणाऱ्या व्यक्तीचं पद जाईल पण यावर शासन कधी कारवाई करनार? बोगस प्रमाणपत्र उमेदवारांना बाहेर पण प्रामाणिक उमेदवारांनी काढायचं पण शासनाने गप्प बसायचं अस नियोजन दिसत आहे ? @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis https://t.co/CqhWAqbSGG
19
610
317