Explore tweets tagged as #prakashabitkar
@prakash__office
Office of Prakash Abitkar
15 hours
उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ५ नोव्हेंबर रोजीच्या कोल्हापूर दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी घेतलेल्या बैठकीत मार्गदर्शन..! @abitkar_prakash @Shivsenaofc #Shivsena #prakashabitkar #organizationstrength #publicservice #UnitedForDevelopment #Maharashtra
0
0
0
@prakash__office
Office of Prakash Abitkar
16 hours
सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध ! @abitkar_prakash @MahaHealthIEC #prakashabitkar #HealthMinister #HealthcareAwards #LokmatEvent #GovernmentInitiative #HealthForAll
0
0
0
@mitt_rathod
Mitt Rathod
2 months
Took part in the inspection of the ESIC Hospital, Mulund, along with the Minister of Health and Family Welfare, Maharashtra, Shri @PrakashAbitkar ji, under the leadership of Hon'ble MLA @mihirkotecha ji, with the Yuva Morcha Team. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @BJP4Mumbai
1
5
13
@NamdeoKadam
Namdeo Kadam
5 days
महाराष्ट्र राज्य के स्वास्थ्य मंत्री आदरणीय श्री @PrakashAbitkar जी से सौजन्य भेंट कर बेटे के विवाह समारोह में सम्मिलित होने के लिए आमंत्रण पत्रिका प्रदान की.
0
0
1
@abitkar_prakash
Prakash Abitkar
2 days
📍 राधानगरी , कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी गावातील कन्या कु. शिवानी साताप्पा पाटील हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये क्लास-१ अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! #Shivsena #prakashabitkar #Congratulations
0
0
3
@abitkar_prakash
Prakash Abitkar
17 hours
📍 राधानगरी, कोल्हापूर करंजफेण (ता. राधानगरी) येथे शिवसेना मागासवर्गीय सेल ता. राधानगरीतर्फे आयोजित स्पर्��ा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभास उपस्थित. #shivsena #prakashabitkar #studentfelicitation #youthpower #educationforall #radhanagari
0
0
2
@abitkar_prakash
Prakash Abitkar
2 days
📍 कोल्हापूर “शिवसेनेचा किल्ला अधिक भक्कम करूया!” उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचा कोल्हापूर दौरा, संघटन बळकटी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि विकासाच्या नव्या वाटा ! #Shivsena #prakashabitkar #PeopleConnect #DevelopmentJourney
0
1
1
@prideofheath
prideofheath_prakashabitkar
1 month
मा.ना. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक आरोग्य विभागात आदर्श सेवा दिली जात आहे. @abitkar_prakash #PrideOfHealth #PrakashAbitkar #PublicHealth #IdealService #SubDistrictHospital #Murtizapur #Akola #आरोग्यसेवा #सार्वजनिकआरोग्य #आदर्शसेवा
0
0
0
@rane_gajanan
Gajanan Narayan Rane
2 months
ESIS मधील कामगारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंत्राटदार महाराणा एजन्सी ला मनसे कामगार सेनेचा दणका.. सर्व कामगारांचे पगार मिळवून देत महाराणा एजन्सी चे कंत्राट अखेर रद्द.. @PrakashAbitkar @CMOMaharashtra @mnsadhikrut
0
0
7
@prideofheath
prideofheath_prakashabitkar
1 month
विशेष मुलांसाठी आशेचा किरण इंडियन रेड क्रॉस सोसायटी अंतर्गत सुरू असलेली “क्षम” - The School for Special Children ही संस्था अपंगत्वाला मर्यादा न मानता मुलांच्या क्षमतेला नवी दिशा देत आहे. #क्षम #SpecialChildren #IndianRedCross #HopeForFuture #PrakashAbitkar #SocialService
0
0
0
@abitkar_prakash
Prakash Abitkar
3 days
📍 पुणे गर्भाशयमुख कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र सज्ज सिरम इन्स्टिट्यूटची ‘एचपीव्ही’ लस ठरेल नवी आशा शासनाच्या सहकार्याने प्रत्येक गरजूपर्यंत पोहचवणार ही लस जनजागृतीपासून उपचारापर्यंत आरोग्य विभाग आहे तत्पर ! #prakashabitkar #healthminister #hpvvaccine
0
0
2
@apurva_999
Dr. Apurv Dalvi🇮🇳
10 days
@Dev_Fadnavis ji @AjitPawarSpeaks ji @mieknathshinde ji @PrakashAbitkar ji @mrhasanmushrif ji If this is happening with our Medical Officer in Maharashtra, it’s nothing short of injustice! @official_aimsa @IndianMedicalA2 @CentralMard @FAIMA_INDIA_
@DrDhruvchauhan
Dr.Dhruv Chauhan
10 days
How is this case different from the RG kar Or the recent Durgapur doctor rape of West Bengal ? The fact this is happening in Maharashtra should hang our heads in shame and raise questions to @Dev_Fadnavis of why no action was taken when the lady doctor earlier wrote complaint to
0
9
11
@neelamgorhe
Dr Neelam Latika Diwakar Gorhe
5 days
Trial by media + घटनेबाबत दिशाभूल करायचा प्रयत्न + राजकिय भांडवल +victimizing the victim + आरोपींना वाचवण्यासाठी +राजकिय मतभेदातुन खोटी चिखलफेक =ट्रोलिंग ची टोळधाड . पुढील पत्रे प्रत नम्र माहितीस्तव @CMOMaharashtra @mieknathshinde @PrakashAbitkar @DGPMaharashtra @ANI
1
2
3
@amal_mahadik
Amal Mahadik
26 days
मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्���काश आबिटकर यांची भेट घेऊन विविध विषयांसंदर्भात चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गांधीनगर इथल्या वसाहत रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासंदर्भात केलेल्या मागणीचा पाठपुरावा केला. @PrakashAbitkar
0
21
24
@abitkar_prakash
Prakash Abitkar
21 days
📍कोल्हापूर कोल्हापूर येथील काले बजाज चेतक शोरूमच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहिलो. यावेळी या व्यवसायवृद्धीसाठी कंपनीचे सीईओ श्री. अंकुश आहेर, मालक अक्षय काले यांचे अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..! #shivsena #prakashabitkar #inauguration
0
0
3
@abitkar_prakash
Prakash Abitkar
15 days
📍 पिंपरी चिंचवड, पुणे “��ेध पिंपरी चिंचवडचा"पुढारी वृत्तपत्र समूह आयोजित प्रेरणादायी सोहळा! विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान. समाजातील सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सलाम ! #Shivsena #prakashabitkar #vedhevents #MotivationalEvent #ProudMoment #InspiringStories #Pune
0
0
3
@GosaviPress
Press Dinesh Gosavi
8 months
मनुष्याचा मृत्यू जेव्हा24 तास च्या आत एखादया हॉस्पिटल मध्ये होतो तेव्हा हॉस्पिटल DC देत नाहीत पण पैसे मात्र पूर्ण घेतात ही लूट थांबली पाहिजे @CMOMaharashtra @mieknathshinde @PrakashAbitkar @mybmchealth @Mi_DilipLande @TV9Marathi @NDTVMarathi @GovindN77966606
5
10
11
@LokshahiMarathi
Lokshahi Marathi
1 month
Sanjay Raut VS Prakash Abitkar: राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रकाश आबिटकर यांचे प्रत्युत्तर काय? #Reels #Reelsfeed #SanjayRaut #PrakashAbitkar #PoliticalDebate #CriticismReply #MaharashtraPolitics #BreakingNews #PoliticalResponse #Controversy #Statement #CurrentAffairs
1
0
0