
Public Health Department (BMC)
@mybmchealth
Followers
47K
Following
195
Media
520
Statuses
1K
Official Twitter Account of BMC Public Health Department.
मुंबई, भारत
Joined October 2018
Polio threat is still not over! ⚠️ 12th October 2025, Sunday, is celebrated as Polio Day. Ensure that every child under 5 years receives their polio dose. Two drops every time for a permanent victory over polio! #PolioFreeIndia #PolioVaccination
0
0
0
पोलिओचा धोका अजूनही संपलेला नाही! ⚠️ १२ ऑक्टोबर २०२५, रविवार हा पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस मिळेल याची नक्की खात्री करा. दरवेळी दोन थेंब घेऊन पोलिओवर कायमस्वरूपी विजय मिळवूया! #PolioFreeIndia #PolioVaccination
0
0
0
0
0
0
Wondering where to take your child for the Pulse Polio vaccination tomorrow?💧 📍Scan to find your nearest Pulse Polio booth! 🧒 For children aged 0–5 years 📅 Sunday, 12th October 2025 Let’s ensure every child is protected — Do Boond Zindagi Ke! 💙
1
0
0
💧पोलिओ पासून बालकांचे रक्षण करण्यासाठी जीवनाचे दोन थेंब नक्की द्या. (२/२) #pulsepolio
#endpolio
#PublicAwareness
#WorldPolioDay
#PolioVaccination #पोलिओ
0
0
0
जागतिक पोलिओ दिनानिमित्त रविवार १२ ऑक्टोबर २०२५ रोजी ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. 📍तुमच्या जवळील पोलिओ केंद्र जाणून घेण्यासाठी स्कॅन करा. 👶 ५ वर्षाखालील बालकांसाठी📅 रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ (१/२)
1
0
0
विशेष स्वच्छता मोहीम अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विष्णूप्रसाद नंदराय देसाई रुग्णालय, सांताक्रुझ (पूर्व) परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या उपक्रमात अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
0
0
0
🌼 मानसिक आरोग्यासाठी काही सोप्या सवयी: 🧘 नियमित ध्यानधारणा व योग 📵 सोशल मीडियाचा अति वापर टाळा 🥗 संतुलित आहार घ्या 😴 पुरेशी झोप घ्या आपल्या मनाचे आरोग्य — आपल्या हाती ! (३/३) #WorldMentalHealthDay #MentalHealthAwareness #MyBMCHealth
0
0
0
💭 आत्महत्येचे विचार येणे अशी लक्षणे जाणवताच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात / दवाखान्यात त्वरित संपर्क साधावा. आपले मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे – त्याकडे दुर्लक्ष करू नका. ☎️ मदतीसाठी संपर्क करा: हेल्पलाइन : ०२२-२४१३१२१२ टोल फ्री क्रमांक : १४४१६\१८००-८९१४४१६ (२/३)
1
0
0
🧠 जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे जनजागृती अभियान आपली आणि आपत्कालीन परिस्थितीमधील मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकी महत्त्वाची आहे, तितकीचत शारीरिक आरोग्याची! 😔 सतत उदास वाटणे 😟 एकाग्रता कमी होणे 😣 नकारात्मक विचार येणे (१/३)
1
0
0
0
0
0
जागतिक दृष्टी दिन लॅपटॉप - मोबाईलवर काम करताय ? डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्याचा २० – २० – २० फॉर्म्युला वापरा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुरली देवरा नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना उपचार देण्यात येतात. रुग्णालयाच्या कार्यपद्धतीची माहिती देणारी चित्रफीत...
1
23
21
Cleanliness drive conducted at V.N. Desai Hospital, Santacruz (East).🧹 Ensuring a cleaner, healthier hospital environment for all patients and visitors. #BMC
#CleanMumbai
#HEastWard
1
1
1
🌿विशेष स्वच्छता मोहीम🌿 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर व उपनगरातील विविध रुग्णालयात गेल्या दोन आठवड्यापासून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेच्या उपक्रमात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. #CleanlinessDrive
#CleanMumbai
#MyBMCUpdates
0
0
0
या शिबिरात गर्भवती महिलांची तपासणी, लहान मुलांची तपासणी व लसीकरण करण्यात आले. आहारतज्ज्ञांकडून आहारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच क्षयरोग तपासणी व पावसाळ्यातील आजारांबाबत जनजागृती कार्यक्रमही राबविण्यात आले. (२/२) #MyBMCUpdates
#SwasthNariSashaktParivar
#WomenHealth
0
0
1
🌸 “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान 🌸 'पी उत्तर' विभागांतर्गत मनोहर वामन देसाई महानगर सर्वसाधारण रुग्णालयात आज महिला व बालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद उगले आणि वरिष्ठ वैद्यकीय डॉ. प्रज्ञा केदार यांच्या मार्गदर्शनात (१/२)
1
0
1
🌿 विशेष स्वच्छता मोहीम 🌿 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर महानगपालिका रुग्णालयाच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. #CleanlinessDrive
#CleanMumbai
#MyBMCUpdates
0
0
0
🏥 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रु. न. कूपर रुग्णालय येथील रुग्णसेवा आणि दैनंदिन कामकाजाचा आढावा घेणारी बैठक स्थानिक खासदार श्री. रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत आज पार पडली. 🩺 अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम
4
12
17
🟦 बृहन्मुंबई महानगरपालिका – आरोग्य विभाग नागरिकांच्या सोयीसाठी आता "जलद विवाह नोंदणी सेवा" उपलब्ध! 💍📑 ➡️ अर्जदारांना आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतील. ➡️ प्रत्येक शनिवारी आर मध्य विभागीय आरोग्य कार्यालय विवाह नोंदणी प्रक्रियेसाठी खुले राहील.
1
1
0
🧹 Deep Cleaning Drive conducted in the Orthopedic Ward at KB Bhabha Municipal Hospital, Bandra West to maintain hygiene & patient care. #BMCHygiene
#CleanHospital
#Bandra 🏥
2
0
10