
Maha Arogya IEC Bureau
@MahaHealthIEC
Followers
14K
Following
942
Media
14K
Statuses
16K
Official Twitter handle of State Health Information, Education and Communication Bureau Pune
Joined June 2019
आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी.पालखी मार्गावर विविध उपक्रमांद्वारे आरोग्य सेवेबद्दल जनजागृती. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @abitkar_prakash @MeghnaBordikar . #आषाढीवारी #पंढरपूरयात्रा #वारकरी #आरोग्यसेवा #सार्वजनिकआरोग्यविभाग #महाराष्ट्रशासन
0
0
0
रुग्णालयातच करा प्रसूती, मिळेल सुरक्षित बाळाची शाश्वती!.प्रशिक्षित डॉक्टर, स्वच्छ व सुसज्ज सुविधा आणि तत्काळ उपचार – हे सर्व फक्त रुग्णालयातच मिळते. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय निवडा!. #institutionaldelivery #maternityhome #SafeMotherhood #childbirth
0
0
1
मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर घ्यावयाची खबरदारी.Precautions to Take After Cataract Surgery. #cataractsurgery #eyecaretips #VisionHealth #HealthyEyes #ProtectYourVision #ClearVisionAhead #eyehealthawareness #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
0
0
2
क्षारसंजीवनी दिन.जलसंजीवनी (ओआरएस) कशी तयार करावे?. #ORS #Zinc #diarrhea #OralRehydrationSolutions #HydrationMatters #PublicHealthDepartment #GovernmentofMaharashtra
0
0
1
क्षारसंजीवनी दिन. अतिसाराला रोखा, योग्य उपचार करा!.ORS, झिंक आणि स्वच्छतेचे पालन हाच अतिसारावर प्रभावी उपाय!. #ORS #Zinc #diarrhea #OralRehydrationSolutions #HydrationMatters #PublicHealthDepartment #GovernmentofMaharashtra
0
0
1
क्षारसंजीवनी दिन.प्रतिबंधक उपाययोजनांमुळे अतिसाराच्या संसर्गापासून तुमच्या बालकाचे संरक्षण होऊ शकते. #ORS #Zinc #diarrhea #OralRehydrationSolutions #HydrationMatters #PublicHealthDepartment #GovernmentofMaharashtra
0
0
2
क्षारसंजीवनी दिन. जुलाबावर मात करा – बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवा!.बाळाला ओ.आर.एस.चे द्राव व झिंकच्या गोळ्या द्या, आईचे दूध व पातळ आहार सुरू ठेवा. स्वच्छता पाळा – जेवणाआधी व शौचानंतर हात धुणे विसरू नका!. #ORS #Zinc #diarrhea #OralRehydrationSolutions #HydrationMatters
0
0
2
क्षारसंजीवनी दिन.ORS – घराघरातला आरोग्य रक्षक!.शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढा, अतिसारावर नियंत्रण ठेवा. आजच ORS वापरा – लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आवश्यक!. #ORS #OralRehydrationSolutions #HydrationMatters #PublicHealthDepartment #GovernmentofMaharashtra
0
0
2
कावीळ / हिपॅटायटीस होण्याची ही प्रमुख कारणे आहेत. These are the main causes of Jaundice / Hepatitis. #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
0
0
3
असा रोखा हिपॅटायटीस बी आणि सी चा प्रादुर्भाव -.Let’s Stop the Spread of Hepatitis B and C – Here's How!. #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
0
0
0
हिपॅटायटीस (कावीळ) नियंत्रणासाठी सजग राहूया!. हिपॅटायटीसची कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. स्वच्छता, लसीकरण व आरोग्य विषयक जनजागृतीद्वारे कावीळ प्रतिबंध शक्य आहे. #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll
0
0
1
चला जाणून घेऊया गंभीर स्वरुपाचा कावीळ/हिपॅटायटीस असल्यास कोणत्या टेस्ट आवश्यक आहेत.Let’s find out — What tests are necessary in case of seve#governmentofmaharashtra. #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll
0
0
0
#जागतिकहिपॅटायटीसदिन | 28 जुलै.हिपॅटायटीस (कावीळ)- चला खंडित करूया!. हिपॅटायटीसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका वेळीच उपचार घ्या. @MeghnaBordikar . #WorldHepatitisDay #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment
0
0
1
चला समजून घेऊया कावीळ/हिपॅटायटीसची लक्षणे.Let’s understand — What are the symptoms of Jaundice/Hepatitis. #WorldHepatitisDay #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
0
0
3
चला समजून घेऊया कावीळ/हिपॅटायटीस कशामुळे होतो ?.Let’s understand — What causes Jaundice/Hepatitis?. #WorldHepatitisDay #28July #HepatitisAwareness #HepatitisPrevention #Hepatitis #HealthForAll #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
0
0
3