bhosle
@bhosle20713
Followers
23
Following
555
Media
25
Statuses
440
Joined September 2024
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
62
238
137
सरकार आणि MPSC यांना विनंती — SR, ASO, STI आणि PSI पदसंख्या वाढवा. Open प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही न्याय मिळू द्या. 📣 आमचं आंदोलन नाही… आमचं अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे! ✊ @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@CMOMaharashtra
@NANA_PATOLE
@supriya_sule
6
324
243
जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत. अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने? @CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks #शून्यSTI
29
464
372
@AjitPawarSpeaks लय मोठ्या गप्पा मारायचं बंद करा. प्राध्यापक भरतीची फाईल आपल्या विभागामध्ये (वित्त) उपसचिव कामठे यांच्या टेबलला गेले आठ महिने पडून आहे. काय तर म्हणे कामदार दादा!!
24
8
31
@MpscGuidance @Jaykumar_Gore @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या 🔹 सरकारी वकिलांनी ठोस भूमिका मांडावी. 🔹 न्यायालयात अधिकृत सरकारी अधिकारी उपस्थित राहावेत. 🔹 6 फेब्रुवारीला अंतिम निर्णय होण्यासाठी प्रयत्न करावेत.@Jaykumar_Gore @CMOMaharashtra
0
39
24
@Jaykumar_Gore @iYogeshRKadam #आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या @CMOMaharashtra @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dhananjay_AAP @suvishelke
0
7
3
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या 💢 न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची? मा. @CMOMaharashtra @Jaykumar_Gore साहेब, 6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल. 🔥 ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
7
61
32
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या भरती प्रक्रिया रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचं भविष्य धोक्यात आहे. मा.@CMOMaharashtra आणि ग्रामविकास मंत्री श्री.@Jaykumar_Gore यांनी कृपया यात तातडीने लक्ष घालून न्यायालयात 6 feb सरकारची बाजू भक्कमपणे मांडावी आणि स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत.
3
46
26
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या 🔹 सरकारी वकिलांनी ठोस भूमिका मांडावी. 🔹 न्यायालयात अधिकृत सरकारी अधिकारी उपस्थित राहावेत. 🔹 6 फेब्रुवारीला अंतिम निर्णय होण्यासाठी प्रयत्न करावेत.@CMOMaharashtra @Jaykumar_Gore
0
10
8
@dheyvirKranti47 @Jaykumar_Gore @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या @CMOMaharashtra @Jaykumar_Gore साहेब,कृपया ही गंभीर बाब तातडीने लक्षात घ्या आणि योग्य पावले उचला. महाराष्ट्रातील 2600 उमेदवार आणि त्यांचे कुटुंब आपल्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवून आहेत.6 feb High on boardवर Hearing आहे त्यादिवशी निकाली निघाली पाहिजे
0
21
11
आरोग्य सेवक 50% भरती जिल्हा परिषद आरोग्य सेवक उशिरा नियुक्तीमुळे विद्यार्थि अस्वस्थ झाले आहेत. येत्या 6 Feb 2024 case छत्रपती संभाजीनगर खंडपीठात high on board आहे.तरी शासनाचे केस ल गांभीर्याने घेवून त्या दिवशी भक्कम पणें बाजू मांडून केस निकालात काढावी. @JaykumarGore
0
16
11
2019 ची #आरोग्य_सेवक_50%_भरती2025 उजाडले अद्याप पूर्ण झालेली नाहीये. तरी मा. साहेबांनी याकडे थोडं गांभीर्याने लक्ष देऊन कोर्टामध्ये 6 तारखेला आपली भक्कम बाजू मांडावी व आशावादी तरुण विद्यार्थ्यांना न्याय द्यावा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore @AbhiPawarBJP @RRPSpeaks
11
133
65
@MpscGuidance @Jaykumar_Gore @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP मा. @Jaykumar_Gore साहेब, ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र राज्य.. आरोग्य सेवक 50% न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या जाहिरातीसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करुन उमेदवारांना त्वरित नियुक्त्या द्याव्यात ही विनंती.. @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
0
34
24
@MpscGuidance @Jaykumar_Gore @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP #आरोग्यसेवक50% भरती जिल्हा परिषद आरोग्य सेवक उशिरा नियुक्तीमुळे विद्यार्थि अस्वस्थ झाले आहेत. 6 Feb 2025 ला Aurangabad खंडपीठात केस ची सुनावणी high on board आहे.तरी शासनाचे केसल गांभीर्याने घेवून त्या दिवशी भक्कम पणें बाजू मांडून केस निकालात काढावी.@Jaykumar_Gore @CMOMaharashtra
0
8
4
मा. @Jaykumar_Gore साहेब, ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र राज्य.. आरोग्य सेवक 50% न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या जाहिरातीसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करुन उमेदवारांना त्वरित नियुक्त्या द्याव्यात ही विनंती.. @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
36
256
151
न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची? मा. @CMOMaharashtra @Jaykumar_Gore साहेब, 6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल. ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती! 🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
40
236
129
@Jaykumar_Gore #आरोग्य सेवक न्यायालयीन स्तगिती 6 फेब्रुवारी 2025 ला उठवा #आरोग्य सेवक नियुक्ती लवकरात लवकर द्या. @Jaykumar_Gore @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @NANA_PATOLE @supriya_sule @RRPSpeaks @suvishelke @Mpsc_Andolan @MPSCstudsRight @punyachiMPSC @abpmajhatv @TV9Marathi
2
35
21
@bhosle20713 @CMOMaharashtra @Jaykumar_Gore 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
0
50
27
@bhosle20713 @CMOMaharashtra @Jaykumar_Gore Arogya sevak 50% Bharati stagiti uthavavi ashi shasanala vinanti
0
27
15
@bhosle20713 @CMOMaharashtra @Jaykumar_Gore Arogya sevak 50%नियुक्ती Arogya सेवक 50%नियुक्ती आरोग्य सेवक 50%नियुक्ती आरोग्य सेवक 50%नियुक्ती
0
49
28
@bhosle20713 @CMOMaharashtra @Jaykumar_Gore आरोग्य सेवक ५०% नियुक्ती आरोग्य सेवक ५०% नियुक्ती आरोग्य सेवक ५०% नियुक्ती आरोग्य सेवक ५०% नियुक्ती आरोग्य सेवक ५०% नियुक्ती आरोग्य सेवक ५०% नियुक्ती
0
35
22