
Vitthal Kangane
@VitthalKangne
Followers
7K
Following
36
Media
10
Statuses
27
1:20 प्रमाणे नवीन कट ऑफ लावून 1 किंवा 2 गुणाने लेखी परीक्षेस अपात्र झालेल्या विद्यार्थयान वरील अन्याय दूर करून त्यांना लेखी परीक्षेची संधी देण्यात यावी .@CMOMaharashtra @mieknathshinde @Devendra_Office @iambadasdanve @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @CPMumbaiPolice @MumbaiPolice.
1K
3K
2K
RT @VitthalKangne: अग्निशामक दलामध्ये जीवघेणी स्पर्धा पोलिसां साठी जीवघेणी स्पर्धा राजकारणात पण एखादी लांब उडी ठेवा की 😂😂.
0
49
0
गृह रक्षक दलाचे प्रमाणपत्र असून सुद्धा 2022 पोलीस भरती पासून 2500 होमगार्ड वंचित सरकारने त्यांना न्याय देऊन या भरतीमध्ये गृहरक्षक बलाच्या त्यांच्या प्रमानपत्रावर आधारित संधी देण्यात यावी. @CMOMaharashtra .@HMOIndia @AjitDadaforCM @maharashtra_hmo @abplive @TV9Marathi.
47
201
193