Vikramsinh0004 Profile Banner
विक्रमादित्य. Profile
विक्रमादित्य.

@Vikramsinh0004

Followers
181
Following
54K
Media
31
Statuses
11K

अभिमान आहे मी महाराष्ट्रीयन❤️ असल्याचा...😎

Inside you
Joined November 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@Vikramsinh0004
विक्रमादित्य.
2 months
I have submitted a labour complaint on 27 Oct regarding non-payment of earned leave encashment under the Maharashtra Shops & Esta. Act. I also sent a follow-up but have not received acknowle. yet. Requesting assistance in processing complaint. 🙏 @LabourMinistry @CMOMaharashtra
0
2
2
@mulshikar71
तो मी नव्हेच
1 day
कोस्टल रोड ची टाइम लाइन फीझीबीलीटी स्टडी-2011 पृथ्वीराज चव्हाण पर्यावरण मंजुरी:2017 देवेंद्र फडणवीस भुमीपुजन: 2018 उद्धव ठाकरे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात: 2018 उद्धव ठाकरे जमीन अधीग्रहण 90%- 2021 उद्धव ठाकरे टनल बोअरींग पुर्ण- 2022 उद्धव ठाकरे फेज 1 उद्घाटन: 2024 एकनाथ शिंदे.
@shubham_9909
शुभम कराड
2 days
कोस्टल रोड कोणी बांधला ? कोणाचं ही पोरगं आपलं म्हटलं म्हणून आपलं थोडी होतं – देवाभाऊ कोस्टल रोड देवाभाऊ यायच्या अगोदर का झाला नाही ? पृथ्वीराज चव्हाण यांना का करता आला नाही ते तर म्हणत होते माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. उद्धव ठाकरे श्रेय घ्यायला इतके हपापलेले आहेत की पद नसताना
41
91
463
@ADeshmukh41138
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख ( स्वराज्य सेवक )
2 days
मनसे सत्तेत नसेल मात्र @mnsadhikrut @RajThackeray हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आह���त! जय महाराष्ट्र 🚩 महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसांचाच झेंडा! https://t.co/bOMniG0mjC
10
124
765
@MaheshDixi32654
बाळासाहेबांचा महेश
2 days
पत्रकारांनी आरसा दाखवला खोट्या प्रचाराचा मेकअप उतरला... कोस्टल रोडचऺ श्रेय शिवसेनाला.. #भाजप चा प्रचार फसवा होता... @uddhavthackeray @AUThackeray @OfficeofUT @rautsanjay61 @andharesushama @AnaghaAcharya @ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ @BJP4Maharashtra
10
186
881
@maratha5250
विजय
2 days
नोटा पर्याय असताना बिनविरोध कसं??? @PawarSpeaks @RajThackeray @uddhavthackeray @rautsanjay61 @mnsadhikrut @INCHarshsapkal @ECISVEEP
36
183
977
@VijayKumbhar62
Vijay Kumbhar
1 day
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत राज्यात जवळपास ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.विशेष म्हणजे सर्वांच्या सर्व सत्तेतील पक्षांचे आहेत. बिनविरोध निवडणूक म्हणजे विजय नाही.ती भीती, दबाव आणि सौद्यांची पावती आहे. #बिनविरोध_लोकशाही #महाराष्ट् #महापालिका_निवडणूक
39
139
439
@waglenikhil
nikhil wagle
22 hours
मेट्रोमध्ये फडणवीसांची मुलाखत घेणं हा आचारसंहितेचा भंग आहे. मुख्यमंत्री आणि चॅनल दोघांवरही गुन्हा नोंदवला पाहिजे. पण कोण नोंदवणार? #DevendraFadnavis #MumbaiTak
128
233
1K
@Dabbu_1010
Pooja_1010
1 day
बिनविरोधच्या नादात काल सोलापुरात एक मर्डर झाला…! 🤬
@Dabbu_1010
Pooja_1010
3 days
अनेक ठिकाणी भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले म्हणून अशी बातमी आत्ता टीव्ही वर पाहिली…! बिनविरोध? कस शक्य होत असेल? 🙄🤮🤢
15
159
780
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
23 hours
पहा ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची "अध्यक्षगिरी" उर्फ "दादागिरी"! सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेला आहे...
12
291
1K
@MarathiRojgar
मराठी रोजगार
2 days
माझा पुण्यातील मित्र - दुचाकी चालवताना, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाला. हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरू आहे. मी - मत कोणाला देणार? मित्र - भाजपला मी - कारण मित्र - कलम ३७० मी - 😂😂🤦‍♂️ शिकलेले सवरलेले तरुण, राष्ट्रीय मुद्द्यावर मनपा निवडणुकीत मतदान करतात 🤦‍♂️
41
89
782
@ameytirodkar
Amey Tirodkar
1 day
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बीभत्स महापालिका निवडणुका सुरू आहेत. निवडणूक आयोग, पोलिस, प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष यांच्या युतीने राज्याच्या लोकशाहीला अक्षरशः वेठीला धरलेले आहे. यंत्रणांचा उन्माद पराकोटीला पोचला आहे. हे महाराष्ट्राचे ऱ्हासपर्व आहे.
44
255
1K
@akhil1485
Akhil Chitre अखिल चित्रे
2 days
भाजपाच्या ढोंगी हिंदुत्वाचा बळी ठरलेल्या मित्रांनो हा पहा @AmeetSatam यांचा दुसरा व्हिडीओ... साटम म्हणतात, "हिंदू-मुसलमानांनी एक व्हावं, घडविणाऱ्याने फरक नाही केला तर आपण का करतो?" आणि कळस म्हणजे ह्यात अमित साटम म्हणतात 'मुसलमान सजदा करतात आणि हिंदू दगडाला पूजतात'... आता सांगा
12
89
269
@SaamanaOnline
Saamana Online
2 days
राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांवर दबाव आणल्याच्या तक्रारी, व्हिडीओ आला समोर
4
191
644
@anjali_damania
Mrs Anjali Damania
2 days
विधान सभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरांना सत्तेची खूप मिजास आलेली दिसतेय. विधान सभा अध्यक्षांना, विधान सभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात. नार्वेकर, जरा भारतीय संविधानात आर्टिकल १७८ ते १८१ मधे Rules of Procedure and Conduct of Business of State Legislative Assembly वाचा,
61
402
2K
@iambadasdanve
Ambadas Danve
3 days
आमच्या उमेदवारांना फोन करत सुटलेल्या अधिकाऱ्यांनी गाढवावरून मिरवणूकीस तयार राहावे. सगळ्या फोनचा रेकॉर्ड मी ठेवतो आहे.. घोडा मैदान लांब नाही! सत्ताधारी मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आमच्या उमेदवारांवर माघारीसाठी दबाव टाकत आहेत याची @ECISVEEP ने नोंद घ्यावी. @ShivSenaUBT_
17
185
1K
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 days
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏 ​आज जे घडतंय, तो केवळ अपघात नाही तर एका गलिच्छ राजकारणाचा बळी आहे. दुर्दैवाने, भाजपने उत्तर भारतातील हिंसक आणि गलिच्छ राजकारण महाराष्ट्राच्या मातीत रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ​महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली ही कीड वेळीच ओळखायला हवी.
14
117
509
@INCMaharashtra
Maharashtra Congress
2 days
सत्तेचा हा माज बरा नव्हे, अध्यक्ष महोदय…!
1
46
157
@suktabombil
सुक्टा बोंबिल
2 days
पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेचे कुप्रसिद्ध उमेदवार “पाणी टँकर” यांचा बिनविरोध महाविजय! प्रत्येक सोसायटीला दररोज विकत पाणी पुरवठा करून पालिकेवरील ओझ कमी करण्याची यांची जिद्द आणि असामाज���क सेवा अशीच सुरू रहाणार असल्याबद्दल यांचे विकत पाणी घेणाऱ्यांकडून अभिनंदन! #निवडणूक
6
132
814
@TribalArmy
Tribal Army
2 days
देश में जश्न नहीं, क्रांति की जरूरत थी लेकिन हम सबने सोनम को निराश किया है ! https://t.co/E2zDnfsdtb
76
3K
9K
@moliticsindia
Molitics
2 days
"कफ सिरप से मौत, ज़हरीला पानी और चूहों का शिकार।" जीतू पटवारी का तीखा सवाल- 'मोहन से मोदी' तक सब चुप क्यों? #JituPatwari #CoughSyrup #pmmodi
16
1K
4K
@waglenikhil
nikhil wagle
2 days
68
350
1K