Saamana Profile Banner
Saamana Profile
Saamana

@SaamanaOnline

Followers
349,691
Following
107
Media
29,679
Statuses
133,676

Facebook - YouTube - Instagram -

Mumbai, India
Joined September 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@SaamanaOnline
Saamana
11 hours
वाचा दै. सामनाचा आजचा अग्रलेख – मोदी ब्रॅण्ड संपला!
2
10
41
@SaamanaOnline
Saamana
1 year
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी #BharatJodaYatra
101
1K
10K
@SaamanaOnline
Saamana
2 years
हजारो मशाली हाती घेऊन राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात दाखल झाली आहे. #BharatJodaYatra #rahulgandhi
Tweet media one
83
488
5K
@SaamanaOnline
Saamana
3 years
Tweet media one
65
200
4K
@SaamanaOnline
Saamana
1 year
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बा��ासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
95
633
4K
@SaamanaOnline
Saamana
1 year
सरन्यायाधीशांच्या ‘या’ टिपण्णीमुळे शिंदे गटाची धाकधूक वाढली, ‘सरकार अस्तित्वात असताना…’ #maharashtra #maharashtrapolitics #supremecourt #dychandrachud #shivsena #uddhavthackeray #eknathshinde
Tweet media one
65
336
4K
@SaamanaOnline
Saamana
1 year
पुढच्या कितीतरी पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही - उद्धव ठाकरे @OfficeofUT @ShivSenaUBT_ @rautsanjay61
188
392
3K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेनेच्या विराट अतिविराट दसरा मेळाव्याचे विहंगम दृश्य @ShivSena
30
338
3K
@SaamanaOnline
Saamana
2 years
पुढील निवडणुकीत कुणाचेही पोस्टर लावणार नाही; नितीन गडकरी स्पष्टच बोलले #saamanaonline #nitingadkari #breakingnews #viralpost
Tweet media one
67
151
3K
@SaamanaOnline
Saamana
2 years
'प्रधानमंत्री जी आपसे नाराज नहीं, हैरान हू मैं!' - खासदार सुप्रिया सुळे @supriya_sule @NCPspeaks #supriyaSule #Corona
Tweet media one
124
247
3K
@SaamanaOnline
Saamana
1 year
जगभरातून निवडण्यात येणाऱ्या यंग ग्लोबल लीडर्स क्लासच्या यादीत आदित्य ठाकरे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. #SaamanaOnline #AadityaThackeray #YoungGlobalLeaders2023
Tweet media one
180
278
3K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून बाहेर येताच आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. #SanjayRaut
45
231
3K
@SaamanaOnline
Saamana
1 year
दुखावलेल्या शिवसैनिकांच्या रागाचा परिणाम, भाजपने गमावली कसब्याची जागा; विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही मानले आभार #saamanaonline #kasba #kasbabyelection #shivsena #ravindradhangekar #aadityathackeray
23
219
3K
@SaamanaOnline
Saamana
1 year
उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जी परिस्थिती हाताळली ती संपूर्ण देशाने पाहिली, अरविंद केजरीवाल यांच्याकडून कौतुक #arvindkejriwal #uddhavthackeray #shivsena #aadityathackeray #mumbai #saamanaonline
Tweet media one
83
230
3K
@SaamanaOnline
Saamana
2 years
मी शिवसेनेमुळे आमदार झालो, त्यामुळे मी शिवसेनेशी गद्दारी करणार नाही. मला शंभर कोटी रुपये दिले तरी मी शिवसेना सोडणार नाही, असा ठाम निर्धार कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला आहे.
Tweet media one
97
166
3K
@SaamanaOnline
Saamana
4 years
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. त्यांना या सर्वेक्षणात 76.52 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे भाजपशासित राज्यांच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश नाही @CMOMaharashtra @OfficeofUT
188
194
3K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेना दसरा मेळावा - निष्ठेचे दर्शन दिव्यांग संभाजी खंडागळे (वय 42) हे संभाजीनगर येथून मेळाव्यासाठी आले. @ShivSena
Tweet media one
24
162
3K
@SaamanaOnline
Saamana
2 years
‘वेदांत’ फक्त एक पान आहे बाकी अजून पुस्तक आहे.. -रामदास फुटाणे #ramdasfutane #bjp
Tweet media one
63
367
3K
@SaamanaOnline
Saamana
1 year
Karnataka CM decision कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? शिवकुमार म्हणतात, ‘मी बंड किंवा ब्लॅकमेल…’ वाचा सविस्तर : #SaamanaOnline #Karnataka #DKShivkumar #Siddaramaiah
Tweet media one
28
172
3K
@SaamanaOnline
Saamana
1 year
अर्थव्यवस्थेसह अनेक आघाड्यांवर पंतप्रधान मोदी अकार्यक्षम! अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा हल्लाबोल वाचा सविस्तर : #SaamanaOnline #ParakalaPrabhakar #NirmalaSitharaman
Tweet media one
34
400
3K
@SaamanaOnline
Saamana
2 years
आधी सुद्धा मी बोललेलोच आहे, आणखीन सुद्धा मी बोलेल. तुमच्या सगळ्याना प्रेमाबद्दल धन्यवाद देतो - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
18
157
3K
@SaamanaOnline
Saamana
2 years
आमदार बच्चू कडू यांच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा. यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट करा. #bacchukadu
Tweet media one
132
178
2K
@SaamanaOnline
Saamana
3 months
विख्यात अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. #saamanaonline #aadityathackeray #raghuramrajan
Tweet media one
30
288
2K
@SaamanaOnline
Saamana
10 months
भ्रष्टाचाराचे खोटे आणि बेछूट आरोप करून अनेक नेत्यांना बदनाम करणारा, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘बोगस वस्त्रहरण’कार, भाजप नेता किरीट सोमय्या उघडा-नागडा पडला आहे. #KiritSomaiyya #SexScandal
54
440
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
40 डोक्याच्या रावणाने प्रभु श्रीरामाचं धनुष्य गोठवलं, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर शरसंधान
Tweet media one
124
175
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात मांडलेला युक्तिवाद. #SaamanaOnline #KapilSibal #SupremeCourt
Tweet media one
67
212
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
आनंद दिघे यांना ‘टाडा’ लागला तरी ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत! खासदार राजन विचारे यांचा शिंदे गटाला टोला @rajanvichare #AnandDighe #BreakingNews #rajanvichare
Tweet media one
42
203
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
"खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत. अशी प्रतिक्रिया मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष, सुभाष गंगाराम तळेकर यांनी दिली. #SaamanaOnline #DasaraMelava #UddhavThackeray #BalasahebThackeray #AadityaThackeray
Tweet media one
28
198
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेता पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Tweet media one
126
246
2K
@SaamanaOnline
Saamana
11 months
"एक रुपयाचं काम करायचं आणि दहा रुपयांचं दाखवायचं, असे सध्या राजकारणात सुरू आहे", असे विधान हरभजन सिंग याने केले आहे. #SaamanaOnline #HarbhajanSingh
Tweet media one
27
192
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खेड येथे सभेला झालेली गर्दी #SaamanaOnline #Khed #UddhavThackeray
Tweet media one
67
150
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
होळीसाठी लाकडे गोळा करताना लहान मुले वेगवेगळ्या घोषणा देतात. याच दरम्यान यंदा परळीमध्ये होळी साजरी करताना "५० खोके एकदम ओके" च्या घोषणा लहानग्यांनी दिल्या. हा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. #HolikaDahan2023 #Holi #HolikaDahan #Holi2023
47
311
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेनेची वाघीण फुटीरांना भिडली! आशा रसाळ यांनी खासदार श्रीकांत शिंदेंसह समर्थकांना कल्याणच्या शाखेत शिरण्यापासून रोखले #AshaRasaal #Kalyan #Shivsena #saamanaonline
Tweet media one
48
189
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा. #Shivsena #UddhavThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
41
208
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
गुलाबराव पाटील यांनी दहा जन्म घेतले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे उपकार ते फेडू शकणार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद देऊनही गुलाबराव कसे काय एकनाथ शिंदेच्या कळपात शिरले, असा टोला चिमणराव पाटील यांनी लगावला आहे.
Tweet media one
117
263
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
राणा दांपत्य पोलीस स्थानकामध्ये चहा पितानाचा व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केला आहे. तत्पूर्वी नवनीत राणा यांनी आपल्याला पोलिसांनी पाणीही दिला नसल्याचा आरोप केला होता. #navneetravirana #MumbaiPolice
136
262
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दे���ेंद्र फडणवीस यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दणका दिला. #DevendraFadnavis
Tweet media one
70
222
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
महाडच्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात आदित्य ठाकरे यांची दणदणीत सभा, तुफान गर्दी @ShivSena @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
21
168
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष #saamanaonline #SharadPawar
Tweet media one
61
149
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
'निष्ठेचा सागर उसळणार...' अंगावर रोमांच उभा करणारा शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचा टीझर रिलिज @ShivSena @OfficeofUT #ShivSena
60
233
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेनेच्या जोरदार युक्तीवादानंतर शिंदे गट आणि पालिकेचा युक्तीवाद फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी दिली आहे. @OfficeofUT #ShivSena #DasaraMelava
Tweet media one
61
172
2K
@SaamanaOnline
Saamana
2 months
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन #Rahulgandhi #UddhavThackeray #saamanaonline
28
298
2K
@SaamanaOnline
Saamana
10 months
‘ब्लॅकमेलिंग’चा एकमेव उद्योग असलेल्या या भाजपच्या पोपटाचे विकृत चाळे जगासमोर आले आहेत. सोमय्याच्या सेक्स स्कँडलच्या तब्बल 35 व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या असून या स्कँडलमुळे प्रचंड मोठा धमाका झाला आहे. #SaamanaOnline #KiritSomaiyya
Tweet media one
79
331
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
माझे शब्द लिहून ठेवा, काँग्रेसच भाजपला सत्तेतून खाली खेचणार! – राहुल गांधी #saamanaonline #rahulgandhi #viralpost
Tweet media one
159
101
2K
@SaamanaOnline
Saamana
1 month
दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांची कोठडी संपत असल्याने गुरुवारी ईडीने रौस न्यायालयात हजर केले. यावेळी केजरीवाल यांनी स्वतःच बाजू मांडली. #ArvindKejriwal #saamanaonline
Tweet media one
96
288
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
शिवसेनेत दोन गट पडले मात्र प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा खरा कडवट शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबतच आहे. #SharadPawar
104
92
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा वाढत चालला आहे.
37
200
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
दिघे साहेबांनी मुलं गमावलेल्या शिंदेंना दुःखातून बाहेर काढलं, त्याच शिंदेंनी बाळासाहेबांच्या मुलाला दुःख दिलं! ठाण्यात भास्कर जाधव यांचे तुफान भाषण #bhaskarjadhav #eknathshinde #thane #shivsenauddhavbalasahebthackeray #maharashtrapolitics
32
197
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत बोलताना हे विधान केले.
Tweet media one
47
124
2K
@SaamanaOnline
Saamana
10 months
उद्धव साहेब दिलेल्या शब्दावर ठाम राहिले, बच्च कडू यांनी मानले आभार! #bachchukadu #UddhavThackeray #MaharashtraPolitics #SaamanaOnline
Tweet media one
38
170
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
तुझा लेक लढणारा आहे, डरणारा नाही! घरातून निघताना आईला घट्ट मिठी; आशीर्वादही घेतले #SanjayRaut
Tweet media one
120
118
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा मोठेपणा पंतप्रधान मोदींकडे नाही; प्रकाश आंबेडकरांचा निशाणा
Tweet media one
68
154
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. #sanjayRaut #ShivSena
56
217
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
'50 खोके, एकदम ओके'चं वादळ क्रिकेटच्या मैदानात, नागपूर येथे झालेल्या हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यात झळकले बॅनर
Tweet media one
41
169
2K
@SaamanaOnline
Saamana
9 months
चंद्रावर घर देतो म्हणतील, विश्वास ठेवू नका! शेतातलं घर गहाण टाकावं लागेल!! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला #uddhavthackeray #shivsenaubt #hingoli #saamanaonline
Tweet media one
91
228
2K
@SaamanaOnline
Saamana
3 years
27 नोव्हेंबर रोजी 'अभिनंदन मुलाखत' पहा फक्त वर @rautsanjay61 @OfficeofUT @ShivSena #saamanainterview #सामनामुलाखत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
118
112
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे 'एकनाथ'च रहावे, 'ऐकनाथ' होऊ नये! धनंजय मुंडे यांची तुफान फटकेबाजी
27
143
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेना अंगार है… बाकी सब भंगार है… उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशा जोरदार घोषणा देत, आज रस्त्यावर उतरलेल्या कडवट शिवसैनिकांनी पुन्हा एकदा निष्ठावंत शिवसैनिक काय असतो त्याचे दर्शन घडवले. #saamanaonline #shivsena #sanjayraut #maharashtara #politicalcrisis
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
97
179
2K
@SaamanaOnline
Saamana
4 years
जे फरारी आहेत त्यांनाही शोधून काढल्याशिवाय महाराष्ट्र सरकार गप्प बसणार नाही. तेव्हा उगाचच आदळआपट करून धर्मा धर्मात आग लावण्याचं काम करू नये! सोशल मीडियातून आग पसरवणाऱ्यांनाही शोधून काढू, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला. @OfficeofUT
78
183
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
मुंबईचे डबेवाले वाजत- गाजत व भंडाऱ्याची उधळण करत शिवतीर्थावर दाखल #SaamanaOnline #Shivsena #Shivsainik #ChhatraptiShivajiMaharajPark
14
242
2K
@SaamanaOnline
Saamana
3 months
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील! भाजप आमदाराचा घणाघाती आरोप
Tweet media one
33
383
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. #SaamanaOnline #SanjayRaut #Shivsena
Tweet media one
47
173
2K
@SaamanaOnline
Saamana
3 years
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एपीएमसी संदर्भातील ते पत्र 165 पानांचे असून त्यातील दोनच पाने दाखवून भाजपकडून दिशाभूल केली जात आहे.
108
112
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
शिवसेना गीताच्या तालावर शिवसैनिक भगवे झेंडे डौलाने फडकवत आहेत. @ShivSena
13
174
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
राक्षसी महत्वाकांक्षा योग्य नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले ते जनतेला रुचले नाही. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड राग! - अजित पवार
Tweet media one
105
142
2K
@SaamanaOnline
Saamana
2 months
मर्यादित मेंदू असलेल्यांच्या आरोपांबद्दल मी बोलणार नाही; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी फटकारले #saamanaonline #sharadpawar
Tweet media one
91
188
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. #SaamanaOnline #AjitPawar #NCP
Tweet media one
55
104
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
शिवसेना फोडून राज्यामध्ये ‘ईडी’ सरकार स्थापन झाले. हे सरकार मुळातच फोडाफोडीतून अस्तित्वात आले असल्याने ते अनैतिक असल्याची खरमरीत टीका भाजपच्याच सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. #SaamanaOnline #SubramanianSwamy #BJP #PMNarendraModi
33
301
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
काही लोकं ढळली, पण खरे 'अढळ' माझ्यासोबतच! उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
26
128
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांस संपवण्याचा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा कट, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पालिका मुख्यालयाबाहेर आहेर यांना मारहाण
69
200
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
राजन साळवींवर दडपण आणले, प्रलोभनं दाखवली; पण हा माणूस हलला नाही! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
16
164
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. #KarnatakaElectionResults #KarnatakaResults #KarnatakaPolls #prakashRaj #saamanaonline
Tweet media one
16
145
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
‘तुझी लायकी नाही बाबासाहेबांना हार घालायची! चालता हो!’ असे म्हणत भीम��ैनिकांनी शेवाळे यांना अक्षरश: हाकलून लावले. #RahulSheWale #Chembur #Mumbai
27
230
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. जम्मूत आज पाऊस पडत आहे. मात्र पावसातही राहुल गांधी व संजय राऊत हे पदयात्रा करत आहेत. Video Credit - @ANI
62
238
2K
@SaamanaOnline
Saamana
4 years
पुण्यातील मंडई भागातील काही क्षणांपूर्वीचे छायाचित्र
Tweet media one
35
129
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील आपल्या यात्रेला सुरुवात केली.#भारत_जोड़ो_यात्रा #BharatJodaYatra
10
181
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
शिवसेना नेते पदावरुन गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी @ShivSena
Tweet media one
Tweet media two
75
193
2K
@SaamanaOnline
Saamana
4 years
आरडाओरड करीत वाटेल ते बरळणारा रिपब्लिक टीव्हीचा अँकर, संपादक अर्णब गोस्वामीचे दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच मुस्काट फोडले आहे.
70
168
2K
@SaamanaOnline
Saamana
26 days
भाजप विरोधात राजपूत समाजाचा आक्रोश, लाखो लोक आले एकत्र #BJP #Rajput_Boycott_BJP #Rajput
18
268
2K
@SaamanaOnline
Saamana
9 months
…तर वाराणसीतून मोदींचा विजय कठीण! संजय राऊत यांचं मोठं विधान #Sanjayraut #PriyankaGandhi #NarendraModi #saamanaonline
Tweet media one
201
134
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
‘आमच्यावर हल्ला करणारे तुमच्या देशात मोकाट फिरतायत’, असे सडेतोड वक्तव्य जावेद अख्तर यांनी लाहोरमधील एका कार्यक्रमात केले होते. याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी म्हटले की आम्ही अख्तर यांचे अभिनंदन केले आहे आणि संपूर्ण देशानेही ते करायला हवे. #sanjayraut #javedakhtar
Tweet media one
33
112
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी आज मातोश्री येथे @ShivSena प्रवेश केला. त्यांच्यासोबत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनायक भिसे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी बबनराव थोरात, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, रोहिदास चव्हाण, भुजंग पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
31
92
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. @AUThackeray #AdityaThackeray #UddhavThackeray
Tweet media one
109
152
2K
@SaamanaOnline
Saamana
8 months
शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता तसेच उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी सर्वोत्तम चेहरा असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आला आहे. #UddhavThackeray
155
237
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
19
103
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
आपण भाजपला सोडले, हिंदुत्व सोडले नाही, राष्ट्रवाद हेच आमचे हिंदुत्व- उद्धव ठाकरे आपण भाजपला सोडले, हिंदुत्व सोडले नाही, राष्ट्रवाद हेच आमचे हिंदुत्व आहे. फूट पाडा, द्वेष पसरवा आणि समाजात फूट पाडा आणि राज्य करा, हेच त्यांचे हिंदुत्व आहे. #UddhavThackeray
93
182
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
वाचा दै. सामनाचे रोखठोक
56
258
2K
@SaamanaOnline
Saamana
11 days
मोदींना सेक्स स्कँडल करणाऱ्यांची घराणेशाही चालते पण शिवसेनेची नाही, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सोलापूर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. #LokSabhaElections2024
18
374
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
अपार प्रेम… अढळ निष्ठा! ‘मातोश्री’वर अलोट गर्दी, उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव
Tweet media one
40
87
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
सुपस्टार रजनीकांत यांनी शनिवारी दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, सौ. रश्मी वहिनी आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. #Rajnikanth #UddhavThackeray #AadityaThackeray
Tweet media one
14
117
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
50 खोके, एकदम ओके! नाशिकमधील नांदूर शिंगोटा येथे मुख्यमंत्र्यांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी #nashik #eknathshinde #shivsena #viralvideo #saamanaonline
36
243
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
संभाजीनगर-पैठण रस्त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा पुढे जाताच बिडकीनमध्ये शिवसैनिकांनी रस्ता गोमूत्रानं स्वच्छ आणि शुद्ध केला. यावेळी '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणाही देण्यात आल्या.
42
165
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
धाराशिव येथील न्यायमंदिराच्या आवारातच एका वृद्ध शेतकर्‍याने ‘शिंदे-फडणवीस महाडाकू आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात! तुम्ही गद्दार आहात, यासाठीच तुम्हाला निवडून दिले होते का’, असा सवाल केला. #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics
34
182
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची मागणी योग्यच, भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा #uddhavthackeray #shivsena #subramanianswamy #saamanaonline
Tweet media one
14
145
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
अरबी समुद्रातील स्मारकावरून अजित पवारांनी मिंधे सरकारला शालजोडीतले हाणले #saamanaonline #AjitPawar
28
176
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
खरा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबतच, शरद पवारांचे ठाम मत #SharadPawar #shivsena #UddhavThackeray
Tweet media one
53
95
2K
@SaamanaOnline
Saamana
3 years
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष @PawarSpeaks यांनी @ShivSena नेते @rautsanjay61 यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks , मंत्री @dhananjay_munde व आमदार सुनील राऊत उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
24
53
1K
@SaamanaOnline
Saamana
2 years
78 वर्षांच्या कला दवे या शिवसेनेच्या रणरागिणी भावदेवी येथून सभेसाठी आल्या आहेत. @ShivSena @OfficeofUT
Tweet media one
18
92
2K
@SaamanaOnline
Saamana
1 year
शिवसेनेवर आघात करणाऱ्या 40 गद्दारांना मराठी माणूस कधीही माफ करणार नाही. फुटीरांपैकी एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असेही हिरे यांनी ठणकावून सांगितले.
120
92
2K
@SaamanaOnline
Saamana
2 years
तीनही जिह्यांत जोरदार मुसंडी मारत शिवसेनेचे 129 सरपंच विजयी झाले. त्यामुळे साम-दाम-दंड आणि भेदाचा वापर करणाऱया शिंदे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला आहे. #SaamanaOnline #ShivsenaUddhavBalasahebThackeray
Tweet media one
21
187
2K