
Rohit Mangale
@RohitMangale45
Followers
1
Following
143
Media
1
Statuses
157
Joined September 2022
#सरळसेवा_परीक्षा #फीस_कमी_करा 1. @Awhadspeaks #पेपरफुटी_कायदा_करावा ही मागणी आपण आज अधिवेशनात लाऊन धरली त्यासाठी धन्यवाद. @mpsc_office आयोगाचे पेपर कधीही फुटत नाहीत. #MPSC आयोग आपली पारदर्शक भूमिका नेहमीच बजावतो आहे..चुकून साहेब तूम्ही #MPSC आयोगाचा उल्लेख केला.. 🙏🙏 👉 प्रश्न
442
4K
2K
अभियंत्यांची नितांत आवश्यकता असताना मागील 2 वर्षांपासून @mybmc पदभरती साठी का चालढकल करतेय? नक्की भरती करणार आहात की फक्त वेळकाढू पना करून बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसणार? लवकर जाहिरात प्रसिद्ध करा. #Allow_Degree_For_Bmc_Je
#BMC_engg
@mieknathshinde
@IqbalSinghChah2
सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी - २) या पदाची सरळसेवा भरती... संपूर्ण माहितीसाठी ��ृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://t.co/vGzkyVa6aO या संकेतस्थळावर भेट द्या... #BMC
#bmcupdates
#recruitment
2
92
63
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis येणारी सरळसेवा भरती पारदर्शकपणे पार पाडायची असेल तर TCS IBPS मार्फत होणाऱ्या सर्व परीक्षा TCS ION केंद्रावरच व्हायला हव्यात. #परीक्षाकेंद्र_फक्त_TCSION #पेपर_फुटीवर_कडक_कायदा
26
722
348
मध्यप्रदेशात तलाठी पेपर फोडल्यानंतर इतके विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.आज SRPF चा पेपर फोडताना ८ आरोपींना अटक झाली. तलाठी भरतीचा पेपर फुटण्याची दाट शक्यता आहे,कारण फक्त ION सेंटर्स दिले नाही तर अभूतपूर्व गोंधळ होईल.त्यावेळी महाराष्ट्रातील उमेदवार MP प्रमाणे रस्त्यावर उतरतील का?
34
465
483
आज राज्य राखीव पोलीस भरती मध्ये स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि पोलिसांनी मिळून जवळपास 8 आरोपींना अटक केली आहे. हे हायटेक कॉपी करून पेपर फोडत होते. धन्यवाद आयपीएस भाग्यश्री नवटके मॅडम आणि मुंबई पोलीस @TejaswiSatpute
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @LoksattaLive
10
172
256
२०१९ मधील तलाठी भरतीत घोळ झाल्याचे उघड झालंय मुंबई पोलिस भरतीत कॉपी करणाऱ्या टोळीने घोटाळा केल्याचं कबूल केलंय जागा विकणारे गजाआड कराच पण बोगस भाऊसाहेबांना घरचा रस्ता दाखवा २०२३ मधील एकही जागा विकणार नाही, कॉपी होणार नाही याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी @CMOMaharashtra
9
179
383
तलाठी भरती २०२३... परीक्षेचे आयोजन खाजगी केंद्रांवर न करता TCS कंपनीच्या अधिकृत केंद्रांवर परीक्षा व्हावी खाजगी केंद्रांवर झालेल्या परीक्षेत कॉपी, मास कॉपी लाखो रुपयांच्या बदल्यात होते कोणत्याही परिस्थितीत तलाठी भरती १००% पारदर्शक कॉपीमुक्त होण्यासाठी विनंती पत्र विचार व्हावा
22
400
516
महसूल विभागात भ्रष्टाचार चव्हाट्यावर.. ५० खोके एकदम ओक्के !! अशा बातम्या आपण ऐकतच आहोत पण आता तलाठी भरतीत २५-२५ पेट्यांचा रेट निघाल्याच्या बातम्या येत आहेत २०१९ तलाठी भरतीच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचे पुरावे आता उपलब्ध आहेत,यात एकही आमदार/महसूल मधील अधिकारी बोलायला तयार नाही.
17
348
339
२०१९ तलाठी भरती घोटाळ्याचे तथ्य समोर आणून आज ४८ तासांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे,विविध वृत्तपत्रात बातम्या येतच आहेत. पण सरकारने/महसूल विभागाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.महाराष्ट्रातील प्रशासन इतके निर्ढावलेले कधीही नव्हते @Dev_Fadnavis @RVikhePatil @mieknathshinde
11
131
179
2019 तलाठी भरती मध्ये घोळ झाला हे 100% खर आहे आणि त्याही पुढे आम्ही आजच सांगतो येणारी तलाठी भरती मध्ये सुद्धा घोळ होणार आहे. पेपर हा फुटणारच आहे. आम्ही वेळोवेळी सांगतोय खाजगी परीक्षा केंद्र देऊ नका पण महसूल विभाग आणि tcs ऐकत नाहीत. पेपर फुटला तर जबाबदार कोण?? @DGPMaharashtra
26
216
310
त्रिशूल सरकार ला विनंती आहे की, कनिष्ठ अभियंता civil पदाच्या जाहिराती प्रसिद्ध करा. वय निघून जात आहे. मानसिक त्रास होत आहे. आर्थिक परस्थिती बेताची.किती वर्षे अजून वाट पाहत बसायच. #PWD #WCD #WRD #zp #नगरपरिषद @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
1
74
40
नियोजित वेळापत्रकानुसार #WCD जलसंधारण अधिकारी पदाची जाहिरात 31 डिसेंबर 2022 पर्यंत प्रसिद्ध होणार होती. @WalmiAurangabad 2023 वर्ष पण निघून जाण्याची वाट बघतय का?मुद्दाम वेळकाढूपणा का होतोय? @mieknathshinde आपण पदभरती साठी गंभीर आहात की नाही? @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
जलसंधारण अधिकारी गट ब पदासाठीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर होऊन देखील अजुन ही जाहिरात प्रसिध्द केली जात नाही. @WalmiAurangabad यांनी विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये आणि त्वरित जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती.@mieknathshinde @degree_holders @CMOMaharashtra
0
141
88
जलसंधारण अधिकारी गट ब पदासाठीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर होऊन देखील अजुन ही जाहिरात प्रसिध्द केली जात नाही. @WalmiAurangabad यांनी विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये आणि त्वरित जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती.@mieknathshinde @degree_holders @CMOMaharashtra
2
169
105
पुणे महापालिकेत खूप विद्यार्थी बोगस अनुभव लावून विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि नंतर कोर्ट केसेस होऊन त्यामधील खूप विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. येवढं सगळ करेपर्यंत शासन सर्वसमावेशक धोरण का लागू करत नाही @PMCPune @mieknathshinde @Dev_Fadnavis @degree_holders
3
119
73
सरळसेवा भरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करा. अन्यथा आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत सत्ता जमीनदोसत होईला वेळ लागणार नाही परीक्षार्थी विद्यार्थ्याना हलक्यात घेऊ नका. #जाहिराती_प्रसिद्ध_करा. नाही तर #नावापुढे #माजी #खाजदार #आमदार लावावं लागेल.
1
52
31
कनिष्ठ अभियंता civil पदाच्या जाहिरात लवकर प्रसिद्ध करावी. #PWD_JE #WRD_JE #WCD_JE #ZP #नगरपरिषद विद्यार्थ्याच्या हिताची निर्णय घ्यावी. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @ChhaganCBhujbal @lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @pudharionline @abpmajhatv @TV9Marathi
11
92
46
महाराष्ट्र सरकारने तत्काळ सरळसेवा भरतीच्या जाहिराती काढाव्यात. नुसते GR खेळणं बंद करा आता. आता राज्यातील विरोधी पक्ष तुमच्यात सामील झाला आहे, लवकर जाहिराती प्रसिद्ध करा. @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mieknathshinde
#75000_मेगा_भरती #PWD #WRD #WCD
3
82
46
@CMOMaharashtra @mpsc_office जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या. 4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत. घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे. आज निकाल लावा. #PSI2020RESULT
37
534
225
केलेल्या अभियंत्यासाठी गुन्हा आहे का? राज्यातील सर्व म.न.पा.नी सगळ्यांना समान संधी दिली आहे,मग मुंबई म.न.पा.लाच इतरांचे हक्क्यांवर गदा आनायची आहे का? जाहिरात प्रसिद्ध करण्याआधी आवश्यक बदल करून सर्वांना समान संधी द्या. #Allow_BE_For_JE
@IqbalSinghChah2
@mieknathshinde
@mybmc
1
52
34