पुण्याची MPSC
@PunyachiiMPSC
Followers
336
Following
97
Media
17
Statuses
90
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क पूर्व परीक्षा निकाल राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर #एक_परीक्षा_एक_कट_ऑफ निर्णय घ्यावा ०२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेचा एकच कट ऑफ ०९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेत कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदासाठी एकच कट ऑफ @mieknathshinde
0
1

57
37
काल शरद युवा संवाद यात्रा दरम्यान @degree_holders च्या प्रतिनिधींनी कनिष्ठ अभियंता पदासाठी 12+ degree धारक विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळावी व कालबाह्य झालेला GR रद्द व्हावा यासाठी भेटून निवेदन दिले. #Allow_BE_For_JE
@NCPspeaks @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks @supriya_sule
6
133
84
फक्त बेरोजगारी हटवणार बोलून काय फायदा आधी तुलना करा डिप्लोमा आणि डिग्री होल्डर ची. जागा काढायच्या पण फक्त diploma वाले भरायचे.आम्ही काय चहा आणि पाण टपरी टाकायची?आम्हाला पण समान संधी द्या #Allow_BE_For_JE @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @supriya_sule @AbhiPawarBJP
0
74
43
#Allow_BE_For_JE महाराष्ट्र सरकार चा गजब नियम : उच्च शिक्षण घ्या आणि बेरोजगार रहा.. कधी हा तुघलकी निर्णय संपुष्टात येणार आता अन्याय संपेपर्यंत लढा लढत राहणार. @Dev_Fadnavis @mieknathshinde @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks
0
86
42
धन्यवाद @BaliramDoley दादा🙏 आपल्या पाठिंब्यासाठी खूप खूप आभार 🙏 #Allow_BE_For_JE
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks
@Deepakk75058621
@AUThackeray
8
150
88
म्हणजे असं झालंय की ...Higher education घेतलं की opportunity कमी 🙏...आता काय बोलायचं #Allow_BE_For_JE
@Deepakk75058621 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @imtiaz_jaleel
1
70
40
विधान परिषद आमदार @amolmitkari22 ji यांचे बारावी+ पदवीधर यांच्या समर्थनात ट्विट ❤️❤️❤️✌️✌️✌️✌️✌️
बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे. १२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे.. @Dev_Fadnavis
@mieknathshinde
@NCPspeaks
0
51
39

71
578
368
बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे.. १२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे.. @Dev_Fadnavis
@mieknathshinde
@NCPspeaks
6
251
158
सत्ताधारी भाजप + शिंदे शिवसेना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन, विद्यार्थी जे आपले भविष्य आहेत त्यांचे प्रश्न मार्गी लावूच जयश्रीराम बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी
36
453
314
१२+पदवी धारक न्यायासाठी सुप्रीम कोर्ट मध्ये लढत आहे.यानंतर कोणत्याही परिस्थितीत #JE ची पदभरती १२+पदवी धारक ना वगळून घेऊ नये.अन्यथा न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसेल.योग्य निर्णय लवकर घ्या. #Allow_BE_For_JE
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@bharanemamaNCP
9
222
128
#WCD मध्ये ज्याप्रमाणे पदविका धारक व पदवी धारकांना समान संधी दिली गेली व कोणावरही अन्याय होऊ दिला नाही त्याप्रमाणे च #WRD व #PWD मध्ये सुध्दा लवकरात लवकर निर्णय घ्यावा व हा अन्याय कायमचा संपवावा.ही विनंती. #Allow_BE_For_JE
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@Deepakk75058621
7
132
86
As there are highest unemployment rate amongst the Engineering graduates just because of limited and few opportunity If Btech can teach Diploma holders then they can work as JEs too. #Allow_BE_For_JE
@mieknathshinde @PawarSpeaks @aajtak @ravishndtv @supriya_sule
@BBCHindi
1
53
40
✅मायबाप सरकारला प्रश्न आहे की, आम्ही 12+ degree केली हा आमचा गुन्हा आहे का...? ✅ जिथे फक्त Diploma चालू शकतो,तिथे 12+ degree का नाही चालत...? ✅साहेब आम्ही गोरगरीब,कष्टकरी शेतकरी,मजुरांची मुलं आहोत. ✅आम्हाला न्याय द्या,ही विनंती. #Allow_BE_For_JE
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
3
113
69
२१/०६/२०१९रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने सेवा प्रवेश नियम बदलासंदर्भात समितीती नेमली होती जीचा रिपोर्ट १५दिवसात येणे बंधनकारक असताना देखील आजुन पर्यंत नवीन सेवा प्रवेश सार्वजानिक बांधकाम विभागाने तयार केलेले नाहीत @mieknathshinde
@degree_holders
@BaliramDoley
#Allow_BE_For_JE
2
143
87