Tausif H. Tadavi Profile
Tausif H. Tadavi

@tausif1221

Followers
5
Following
44
Media
4
Statuses
451

.............

Joined August 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@degree_holders
Engineers Association Official
22 days
सदरील प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून आज एक वर्ष झाल आहे ना सुधारीत सेवा प्रवेश नियम आले ना जाहिरात. दोन दोन मंत्री असलेल्या विभागाची ही अवस्था आहे, हेच का गतिमान सरकार....? @Dev_Fadnavis
18
407
258
@Dhananjay4INC
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
23 days
मा. संजय राठोड जी, तुम्ही आणि तुमच्या खात्याने पूर्णपणे लाज सोडली आहे का? मृदा आणि जलसंधार भरती परीक्षेत उमेदवारांना चिठ्ठी द्वारे उत्तर पुरवणारा अभियंता प्रशांत आवंदकर याला पुरस्कार का दिला? थोडी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगाल का? @INCHarshsapkal @rautsanjay61
@SanjayDRathods
Sanjay Rathod
24 days
मृद व जलसंधारण विभागाचा अभिनव उपक्रम! मृद व जलसंधारण विभागामार्फत प्रथमच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना “वैयक्तिक पुरस्कार” देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. दिनांक २० मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, सन २०२५ करिता खालील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून
8
157
151
@RahulTarange6
Rahul Tarange
29 days
सरकार थोडे तरी मनावर घ्या.. किती वर्ष फसवत आहात युवकांना.. @RRPSpeaks @Jayant_R_Patil @degree_holders @PawarSpeaks @ShivsenaUBTComm @BJP4India @RajThackeray @uddhavthackeray @giri
@BaliramDoleyINC
Baliram Doley - बळीराम डोळे
29 days
मा. @Dev_Fadnavis साहेब खालील 3 मुद्दे आपण गंभीरतेने घ्यावे व तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत ही बेरोजगारांकडून माझी नम्र विनंती अन्यथा विद्यार्थ्यांना आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावरची लढाई योग्य नाही. यात सरकारचीच प्रतिमा मलिन
3
26
16
@degree_holders
Engineers Association Official
29 days
१५ ऑक्टोबर रोजी या प्रसिद्धीपत्रकास एक वर्ष पूर्ण होईल परंतु तेच तेच उत्तर "कार्यवाही सुरू आहे" नक्की जाहिरात न काढायची कारवाई सुरू आहे की जबाबदारी ढकलून द्यायची. दोन दोन मंत्री असून देखील जलसंपदा विभागाच्या कामात मात्र अजिबात सुधारणा दिसत नाही. #WRD_Recruitment @RVikhePatil
@BaliramDoleyINC
Baliram Doley - बळीराम डोळे
29 days
मा. @Dev_Fadnavis साहेब खालील 3 मुद्दे आपण गंभीरतेने घ्यावे व तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत ही बेरोजगारांकडून माझी नम्र विनंती अन्यथा विद्यार्थ्यांना आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावरची लढाई योग्य नाही. यात सरकारचीच प्रतिमा मलिन
23
457
281
@degree_holders
Engineers Association Official
1 month
📍 जलसंधारण विभाग पदभरती...! महाराष्ट्रातील तमाम सुशिक्षित बेरोजगार अभियांत्रिकी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना तुम्ही पदभरतीचे दिलेले आश्वासन कधी पूर्ण करणार....? प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी आंदोलनच केले पाहिजे हे अपेक्षित आहे का...? #जलसंधारण_पदभरती
@SanjayDRathods
Sanjay Rathod
1 month
आज मंत्रालयात यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या हॉट डिप प्रकारच्या फळ्या लावणे कामासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत ० ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या, कोल्हापूर पद्धतीच्या एकूण ४९० बंधाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ३०० आणि यवतमाळ
15
410
258
@degree_holders
Engineers Association Official
1 month
📍 पुसद माननीय जलसंधारण राज्यमंत्री @naikindranil साहेब यांना जलसंधारण विभाग पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आणि पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती देखील करण्यात आली. @SanjayDRathods
12
359
244
@degree_holders
Engineers Association Official
2 months
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव,कार्यतत्पर #IAS अधिकारी म्हणून ज्यांची पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे असे @Tukaram_IndIAS सरांनी बोगस दिव्यांग बाबत मोहीम सुरू केली आहे.फक्त एक विनंती आहे प्रमाणपत्र पडताळणी बरोबरच पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी होणे देखील अत्यंत गरजेचे आहे. @Dev_Fadnavis
7
157
159
@degree_holders
Engineers Association Official
2 months
📍रिक्त 3 लाख पदे आचारसंहितेपूर्वी भरण्याची गरज तर आहेच परंतु रिक्त पदांमुळे प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे रिक्त पदांची पदभरती लवकरात लवकर सुरू करावी ही नम्र विनंती 🙏. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
10
442
280
@degree_holders
Engineers Association Official
2 months
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष @PawarSpeaks साहेब यांना प्रलंबित असलेल्या जलसंपदा ( कनिष्ठ अभियंता) आणि जलसंधारण विभाग पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. @Dev_Fadnavis @girishdmahajan @RVikhePatil
44
728
446
@RVikhePatil
Radhakrishna Vikhe Patil
2 months
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक... महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची महत्वपूर्ण बैठक संबंधित अधिकाऱ्यांसमवेत घेतली. या बैठकीदरम्यान महामंडळांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली तसेच पुढील
33
30
25
@ShreyashNimbal3
Shreyash Nimbalkar
2 months
मा.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब @SMungantiwar यांना 14 Sept रोजी प्रलंबित जलसंपदा पदभर्ती बाबत Engineering Association team कडून निवेदन देण्यात आले.भाऊ ने आम्हाला वेळ देवून आमच्या निवेदनाची तत्काल दखल घेतल्याबद्दल भ��ऊंचे #EA_team कडून खूप खूप धन्यवाद🙏 @RVikhePatil @ADevvrat
4
276
196
@degree_holders
Engineers Association Official
2 months
मा.आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना विद्यार्थ्यांनी प्रलंबित जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभाग पदभरती निवेदन दिले. @AbhiPawarBJP @SanjayDRathods @girishdmahajan @RVikhePatil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
4
303
196
@degree_holders
Engineers Association Official
2 months
सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांना विद्यार्थ्यांनी #WRD #WCD पदभरती बाबत निवेदन दिले.....! @SanjayDRathods @girishdmahajan @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
2
271
174
@degree_holders
Engineers Association Official
2 months
मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार मा. उमेशरावजी यावलकर यांना जलसंपदा आणि मृद व जलसंधारण भरती प्रक्रियांचे निवेदन देण्यात आले आणि त्यांच्याकडून संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना पाठवण्यात आले. @SanjayDRathods @girishdmahajan @CMOMaharashtra
4
223
140
@degree_holders
Engineers Association Official
2 months
प्रवीण भैया दटके (आमदार) यांना प्रलंबित जलसंधारण पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले तसेच मंगळवारी कॅबिनेट मीटिंग वेळी मंत्रालयात संबंधित विभागाचे मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून पदभरती बाबत निवेदन देण्याची विनंती देखील केली. #जलसंधारण_पदभरती @PravinDatke @SanjayDRathods
2
282
171
@BaliramDoleyINC
Baliram Doley - बळीराम डोळे
2 months
जलसंधारण पदभरतीबाबत मृद व जलसंधारण मंत्री मा. संजय राठोड यांनी आतापर्यंत ९ वेळा घोषणा केल्या आहेत. पहिल्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत आले असले तरीही पदभरतीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. High Power Committee तसेच वित्त विभागाची परवानगी मिळालेली असतानाही विभाग कोणत्या
20
489
334
@ShabrinZeenat
Zeenat Shabrin
2 months
जलसंधारण विभागातील रिक्त पदांवरील भरतीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. मृद व जलसंधारण मंत्री महोदयांनी सुमारे ८ हजार ६६७ पदांच्या भरतीची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती. अभियंते सातत्याने ‘इंजिनिअरिंग असोसिएशन’ च्या माध्यमातून मागणी करत असून, आंदोलन करूनही आजपर्यंत ठोस निर्णय झालेला
9
174
179
@degree_holders
Engineers Association Official
2 months
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच विधानपरिषद आमदार संदीप जोशी यांना नागपूर येथे प्रलंबित पदभरती बाबत नागपूर येथील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.
26
587
327
@degree_holders
Engineers Association Official
2 months
जलसंधारण विभाग पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #WCD_Recruitment @supriya_sule @SanjayDRathods @CMOMaharashtra
27
512
324
@supriya_sule
Supriya Sule
2 months
जलसंधारण खात्यातील सुमारे ८ हजार ६६७ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री महोदयांनी वर्षभरापुर्वी केली होती. या भरतीसाठी 'इंजिनिअरींग असोसिएशन' ही अभियंत्यांची संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी सदर संघटनेच्या वतीने आंदोलन देखील
71
776
800