अर्थसैनिक कृष्णा
@Krushnabhau45
Followers
121
Following
23K
Media
50
Statuses
1K
# कुणबी #उर्जा छञपती🚩🚩 #वारसा शिवरायांच्या हिंदुत्वाचा.
"आपला जीव धाराशिव" !
Joined January 2019
लिपिक टंकलेखक 2023 chi जाहिरात होती 7006 जागेंची पण प्रत्यक्षात जॉईन झाले फक्त 4265.. तब्बल 2741 जागा रिकाम्या आहेत. पात्र उमेदवार असूनही MPSC प्रतीक्षा यादी लागणार नाही म्हणतेय. मग एवढ्या जागा रिक्त ठेऊन परीक्षा घेण्याचा उपयोग काय. प्रतीक्षा यादी लावून उमेदवारांना न्याय द्यावा .
56
408
863
मोठी बातमी . पिंपरखेडच्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घातल्या.
12
8
185
आंबेगाव शिरूर मतदारसंघातील पिंपरखेड गावात मागच्या 15 दिवसांत बिबट्याच्या हल्यात 3 मृत्यू झाले आहेत ... माझी राज्य सरकार ला कळकळीची विनंती आहे याकडे लक्ष द्या आणि आमचा जीव वाचवा 🥹🙏 @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@Dwalsepatil
0
2
7
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करून… चलचित्र मंडळी अभिमानाने सादर करत आहे… मराठी शाळांचा गौरव सोहळा! ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ पासून प्रवेश सुरू… आता मराठी शाळा पुन्हा भरणार!
27
125
859
काही जनावरे वाहून गेली. तर उरलेल्यांना पुन्हा लंपीचा प्रादुर्भाव सुरू झालाय. पीकविमा, बुजलेल्या विहिरी, खरवडलेली जमीन, वाहून गेलेलं पीक, कशासाठीच पैसे आले नसल्याने सोनेगावातील शेतकरी रडत होते.. या माणसांना पैशापेक्षा जगण्याचं बळ हवंय! दुर्दैवाने सरकार दोन्ही देऊ शकलेलं नाही.
13
102
614
मागच्या वर्षी आठ महिन्यात चार वेळा शिधा आला. आणि यंदा पूरग्रस्तांना वाटायला बजेट संपलं. किडे आणि अळ्या असलेलं धान्य वाटप दिवाळीत सुरू आहे. जनावरांना देण्याची बाजरी माणसं खातायेत. मार्केट ओसाड आहेत. दिवाळं निघालंय! 👇🏼 आपला जीव... धाराशिव! https://t.co/WLtIAwYaMr
8
91
425
2024मध्ये रामनवमी,आंबेडकर जयंती,गौरी गणपती आणि दिवाळीला आनंदाचा शिधा आला.अर्थात निवडणुका महत्त्वाच्या होत्या. यंदा मराठवाडा पाण्यात गेल्यानंतरही दिवाळीला शिधा वाटप झालेलं नाही. रेशनच्या धान्यात किड्यांनी भरलेली हायब्रीड ज्वारी आहे. तांदळाला अळी लागलीय आणि गहू संपलाय. #मराठवाडा 💯
14
176
978
15 पोती कांदा विकून 2100/– मिळाले. मग बायकोला रोजंदारीवर पाठवलं. पोरांना दिवाळीसाठी हॉस्टेलवरून घरी आणलं नाही.कारण नवीन कपडे घ्यायला पैसे नाहीत. 3 एकर सोयाबीन पाण्यात गेलं. बाकी कांदा काढला. धाराशिवच्या मार्केटमध्ये शेतकरी भेटले. दिवाळी सुरू झाल्यानंतरही सरकारकडून पैसे जमा नाहीत.
40
351
2K
– सरकारने मदत म्हणून जाहीर केलेले 32 हजार कोटी कोणाच्या खिशात गेले? – घोषणा झाल्या. पंचनामे झाले. अजून मदत मिळाली की नाही? – यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दिवाळी कशी सुरू आहे? – सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पहा #GroundReport @IndiaToday @mumbaitak
46
293
2K
रात्रीच्या वेळी, local मध्ये एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या,बाळ आणि जन्मदात्या माऊलीला जिवाचा धोका वाढत होता, काळाचा जबड्यात घुसून, कसलेही पूर्व प्रशिक्षण, पार्श्वभुमी नसताना केवळ माणुसकी म्हणुन विकास बेद्रे ह्यांनी डॉक्टरच्या वीडियो कॉल सूचनानुसार प्रसूती केली.
2
1
9
"‘स्थळ’ बघताना जाणवतं — लग्न न ठरणाऱ्या मुलीच्या घरातील ताणतणाव तसेच पुरेशी कमाई नसणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याला मुलीच्या लग्नासाठी काय आटापिटा करायला लागतो याचे वास्तव समोर येते.⭐⭐⭐⭐ #स्थळ #MarathiCinema #RealStories #SthalMovie
2
2
16
यावर्षीची दिवाळी अतिशय साधेपणाने.. दिवाळी अनेकांसाठी आनंद, उत्साहाची.. परंतू.. शेतकऱ्यांसाठी नाही.. शासकीय पॅकेज फक्त घोषणाबाजीपुरते.. शेतीचे, पिकांचे, गुरांचे अभूतपूर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही शासकीय मदत व आधार मिळालेला नाही. #शेती #शेतकरी #दिवाळी
2
33
164
��ाराशिव नगरपालिका हे मतदार यादीच्या अनियमिततेचे एक प्रतिनिधिक उदाहरण. प्रभाग १५ मध्ये १६८५ मतदार. प्रभाग १४ मध्ये ८५०० मतदार. एकचं कुटुंब वेगवेगळ्या प्रभागात. प्रभाग १३ चे मतदार प्रभाग १ मध्ये व ११ चे मतदार २ मध्ये.. ५०७४ मतदारांनी यावर आक्षेप घेतला आहे. #मतदार #महाराष्ट्र
0
24
138
हे बघा #GIFTCity मध्ये कशी आपली राज्य भाषा वापरतात. पण ती बिमारू हिन्दी भाषा लादू नये महाराष्ट्र वर. त्यामुळे फार उत्तम निर्णय घेतला आहे तामिळनाडू सरकारने @mkstalin Full Support #Stophindi
आमच्या राज्यात असा निर्णय घेतला तर..... हिंदी भाषिकांपेक्षा गुजराती आणि गोबर पट्ट्याची गुलामी करणाऱ्या आपल्या मराठी भय्यांच्या बुडाला जास्त आग लागेल...आणि मुख्यमंत्र्यांच्या अंगाचा पार तीळपापड होईल
2
44
208
RT @mangeshjax: विसरले असाल म्हटल आठवण करून द्यावी, स्टेशनवर झोपले, गर्दी केली, नाचले असं म्हणणाऱ्यांनो, मराठे तिथे पोलिस बांधवांना गावची…
0
1
0
Kothari Commission had recommended that we spend 6% of our GDP on education. Modi has brought down expenditure on education steadily to 2.5%. He peddles scientific nonsense like “No climate change”; & “clouds will block radar”. No wonder children turn to WhatsApp for Gyan. He has
425
2K
5K
जमिनींच्या मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा आता केवळ ३० दिवसांत होणार आहे. यामध्ये पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी आणि सीमांकन व मालकीहक्कासाठी आवश्यक सर्व मोजणी प्रक्रिया वेगाने पूर्ण केली
0
5
18
@Krushnabhau45 @Garjana206 मिराशी सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख. थोडक्यात माहिती घायची असेल तर मोरवंचीकर सातवाहन कालीन महाराष्ट्र रामा राव च Satavahana Coins, EJ Rapson चा कॅटलॉग आहे सारखाच. Excavation Report of ASI. राष्ट्रकूट साम्राज्याच इतिहास AS आळतेकर, ढवळीकर प्रभाकर देव etc
1
1
10