
Tushar Narawade
@Tushar_speaks
Followers
2K
Following
9K
Media
4K
Statuses
27K
मराठा ! शेतकरी🌾 ! पुरोगामी ! मते वैयक्तिक ! अध्यक्ष - सोशल मीडिया आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ⏰
Pune
Joined November 2019
या सर्व मृत शेतकरयाचा तळतळाट #देवा_भाऊ ला आणि त्यांच्या पुढील सात पिढ्यांना लागतील 😓😓
धन्यवाद देवाभाऊ 🙏 किति शेतकरी मेल्यावर जाग येणार आहे तुम्हाला ? कधी देणार शेतकऱ्यांना कर्जमाफी ? हिंमत नव्हती तर आधी आश्वासन द्यायचे नव्हते ना मग . @Dev_Fadnavis
0
1
1
मराठवाड्यातील " हिंदू " संकट��त आहे, देवाभाऊ ला जाग कधी येणार ? सरसकट कर्जमाफी कधी करणार @Dev_Fadnavis ? दिलेलं आश्वासन पुर्ण करता येत नसेल तर राजीनामा द्यावा.
0
1
14
फोटोसेशनपुरतं दान हीच भाजपची ओळख. जनतेला दाखवायचं सेवा, आणि मागे करायचं वसुलीचा खेळ!
0
0
0
धन्यवाद देवाभाऊ 🙏 किति शेतकरी मेल्यावर जाग येणार आहे तुम्हाला ? कधी देणार शेतकऱ्यांना कर्जमाफी ? हिंमत नव्हती तर आधी आश्वासन द्यायचे नव्हते ना मग . @Dev_Fadnavis
3
5
30
आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजित दादा या तरुणाचे नाव आहे मारुती संग्राम रायकवाडे वय २८ वर्षे रा.बेळसांगवी तालुका जळकोट जिल्हा लातूर…..अतिवृष्टीने उध्वस्त झालेली शेती बघून निराशेत या तरुणाने शेतातल्या निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. संपूर्ण कुटुंब आज उघड्यावर
14
76
356
आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली. #MahatmaGandhiJayanti
1
16
76
शेतकऱ्यांना मदत पण अशीच केली आहे मोदीजींनी आणलेल्या सर्व योजना अशाच आहेत
2
88
528
याला म्हणतात पत्रकारिता,नाहीतर नेत्यांच्या दावणीला बांधलेले पत्रकार आज तोंड दाखवायच्या लायकीचे नाहीत. चुक ला चुक आणि बरोबर ला बरोबर म्हणणारे पत्रकार आज खुपच कमी आहेत. मराठवाडा ओल्या दुष्काळात बुडून गेला आहे आणि नेते आपापल्या पोळ्या भाजण्यात व्यस्त आहेत. Respect 🫡 @BadeVilas
3
29
208
शुभम कराड इमाने इतबारे स्वतःचं काम करताना टिपलेल्या एक हृदयद्रावक क्षणाची चित्रफित.. 🔥🔥🔥 #शुभम_कराड
16
13
123
संतोष देशमुखच्या केसमधील आरोपीचा फोटो कालच्या दसरा मेळावा सभेत, दाखवण्यात आला. यावर सगळे गप्प आहेत, हे गंभीर आहे. गुन्हेगारी उदारीकरण योग्य नाही. कधी आरोपीच्या घोषणा तर कधी फोटो दाखवणे हे केवळ पीडित देशमुख कुटुंबाला साक्षीदाराला धमकवण्यासाठी आहे. ऑल इंडिया पँथर सेना
3
34
243
15 लाख रू. खात्यात टाकतो म्हणणारे आज शेतकऱ्याच्या ऊस बिलातून 15 रू. कापणार आहेत. सरकारला लाज वाटायला पाहिजे.
6
68
522
नीट कमेंट करा परत मग मी संघावर बोललो की तुझ्या बापाला @Prasadwakte ला Tag करशील . औकातीत रहा .
5
0
49
हैदराबाद व मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अग्रणी नेते, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व थोर क्रांतिकारक स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! निःस्वार्थ सेवा, त्याग व राष्ट्रनिष्ठा यांचे तेज त्यांच्या कार्यातून आजही मार्गदर्शक ठरते. #SwamiRamanandTirth
0
2
2
नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी च घेवुन जातात संघाच्या मुख्यालयात नाही. कारण जगात भारताची ओळख गांधी चा देश अशीच आहे. #गांधी
0
1
8