KKPKP
@KKPKP4
Followers
66
Following
46
Media
95
Statuses
235
We are a union of waste pickers in Pune working towards empowerment, social justice and equality.
Pune
Joined August 2020
अनेक अडचणी असूनही या मुलांनी जिद्द आणि चिकाटीने यश मिळवलं आहे. हे यश केवळ त्यांच्या मेहनतीचं नाही, तर त्यांच्या पालकांनी – कचरा वेचकांनी – केलेल्या त्याग आणि पाठिंब्याचंही फलित आहे. @AjitPawarSpeaks
@PuneZp @PMCPune
@CollectorPune
@collectorpune1 @mohol_murlidhar
@swachcoop
0
0
0
कचरा वेचकांच्या मुलांची दहावीच्या परीक्षेत उज्वल कामगिरी* दहावी पास होणे ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी असते – भविष्याच्या स्वप्नांकडे नेणारा मार्ग. कचरा वेचकांच्या मुलांसाठी ही गोष्ट अधिक अर्थपूर्ण ठरते. @ABPNews
@ChDadaPatil @CMOMaharashtra
1
0
0
"कचरा वेचकांसाठी आता -ई- ढकलगाड्या " कर्मचाऱ्यांचे वाचणार श्रम.-प्रयोगिक उपक्रमाचे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पी. बी. पृथ्वीराज यांच्या हस्ते अनावरण. @PMCPune
@PuneZp
@ThePuneMirror
@pudharionline @htTweets
@swachcoop
https://t.co/AJ35W9lU7q
0
0
0
READ: ‘Next time, don’t ask for mothers’ votes…you have your sisters’: Barred from Ladki Bahin Yojana, waste workers in Pune lash out https://t.co/vp18StPS51
https://t.co/7xckJv9kzJ
@Dev_Fadnavis
@ABPNews @mieknathshinde
@CMOMaharashtra
@iAditiTatkare @mohol_murlidhar
indianexpress.com
Elderly waste workers in Pune are questioning why the Maharashtra government has placed a cap of 65 years on its popular Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana.
0
0
0
या योजनेचा लाभ मिळाला तर आम्ही आमचे उर्वरित आयुष्य सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगू शकू.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वयोवृद्ध महिलांकरिता तुमच्या शासनाने घेतलेला हा पहिला निर्णय असू द्या. @ABPNews
@PuneCityTraffic
@IE_Pune
0
0
0
आपल्या राज्यात किंवा केंद्रात वयोवृद्ध महिलांसाठी लाडके बहीण योजनेच्या जोडीची कुठलीही तुल्यबळ योजना या घडीला तरी अस्तित्वात नाही. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कमाल वयोमर्यादेची पात्रता अट काढून टाकावी अशी विनंती आम्ही करत आहोत.
1
0
0
आपल्या राज्यात वयोवृद्ध महिलांची परिस्थिती अधोरेखित करण्याची गरज नाही. परंतु राज्य सरकारची श्रावणबाळ योजना व लाडकी बहीण योजनेची कागदपत्रांची मागणी वेगवेगळी का?
1
0
0
वाढलेल्या वयामुळे आम्ही काम करू शकत नाही. आणि स्वतःला सावरू शकत नाही. आम्ही अधिक असुरक्षित आहोत. आमच्यापैकी बऱ्याच जणी एकट्या जमेल ते कष्ट करून हालाखीच्या परिस्थितीत जगतात. आम्हाला आमच्या मुलांवर अवलंबून राहायचे नाही.
1
0
0
आमचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. या कमाल वयोमर्यादा कारणास्तव आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झालेला नाही. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
@ChDadaPatil
@mieknathshinde
@zee24taasnews
@lokmat
@LokshahiMarathi
@TV9Marathi
@SakalMediaNews
1
0
1
अशी विनंती आम्ही करत आहोत. या योजनेचा लाभ मिळाला तर आम्ही आमचे उर्वरित आयुष्य सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगू शकू. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वयोवृद्ध महिलांकरिता तुमच्या शासनाने घेतलेला हा पहिला निर्णय असू द्या. @ChDadaPatil
@CollectorPune
@collectorpune1
@mieknathshinde
1
0
0
तुमच्या संवेदनशीलतीवर आणि विवेक बुद्धीवर विसंबून आहोत. आपल्या राज्यात किंवा केंद्रात वयोवृद्ध महिलांसाठी लाडके बहीण योजनेच्या जोडीची कुठलीही तुल्यबळ योजना या घडीला तरी अस्तित्वात नाही. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कमाल वयोमर्यादेची पात्रता अट काढून टाकावी.
1
0
0
आमच्यापैकी बऱ्याच जणी एकट्या जमेल ते कष्ट करून हालाखीच्या परिस्थितीत जगतात. आम्हाला आमच्या मुलांवर अवलंबून राहायचे नाही. आपल्या राज्यात वयोवृद्ध महिलांची परिस्थिती अधोरेखित करण्याची गरज नाही. परंतु राज्य सरकारची श्रावणबाळ योजना व लाडकी बहीण योजनेची कागदपत्रांची मागणी वेगवेगळी का?
1
0
0
आमचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. या कमाल वयोमर्यादा कारणास्तव आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झालेला नाही. वाढलेल्या वयामुळे आम्ही काम करू शकत नाही. आणि स्वतःला सावरू शकत नाही. आम्ही अधिक असुरक्षित आहोत. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
1
0
0
सदर योजना पुणे समाज कल्याण संचालनालय आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबवली जाते. आज २०२३-२४ पर्यंत २९९७ मुलांसाठी ७२ लाख रु. किमतीची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. आपल्या नवनिर्वाचित शासनाकडून कचरा वेचक समूहाला यापुढे अधिक समर्थन लाभेल अशी आम्हाला आशा आहे. @mieknathshinde
1
0
0
आपल्या भाषणामध्ये आपल्या शासनातर्फे सर्व वंचित समूहांना योग्य तो न्याय दिला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून कचरा वेचक आणि इतर स्वच्छता काम करणाऱ्यांचे मुलांना देण्यात येणार्या शिष्यवृत्त्या तीन वर्ष प्रलंबित आहेत. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
1
0
0
@MahaKamgar @AjitPawarSpeaks @PuneZp @ChDadaPatil @dvkesarkar punecommissioner (@PMCMCO) / X @mahasjsa
0
0
0