PuneZp Profile Banner
CEO ZP Pune Profile
CEO ZP Pune

@PuneZp

Followers
11K
Following
21
Media
1K
Statuses
10K

Joined January 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@PuneZp
CEO ZP Pune
17 hours
पुणे जिल्हा परिषद... लोकसेवेसाठी सदैव कार्यरत ! पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. Letsupp सोबत या विविध
0
1
0
@PuneZp
CEO ZP Pune
3 days
वंदे मातरम : राष्ट्रीय गीताची १५० वर्षे ! "वंदे मातरम्" हे गीत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणा गीत ठरले. महान देशभक्त बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७५ साली लिहिलेले हे गीत स्वातंत्र्योत्तर भारताचेही राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेले. आज १५० वर्षांनंतरही हे गीत प्रत्येक भारतीय
0
1
4
@Tesla
Tesla
27 days
Model Y Standard & Model 3 Standard are here
0
1K
10K
@PuneZp
CEO ZP Pune
3 days
आदिती राऊत, शुभ्रा रेणूसे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या शाळेतील २५ विद्यार्थिनी - विद्यार्थी अमेरिकेतील NASA येथे अभ्यास भेटीसाठी जात आहेत... कधीकाळी केवळ बातम्यांमध्ये पाहिलेले गगनभेदी रॉकेट आता हे विद्यार्थी स्वतःच्या डोळ्याने बघणार आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक
0
4
7
@PuneZp
CEO ZP Pune
6 days
मुख आरोग्य (Oral health) सेवेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल ! जिल्हा परिषद पुणे, भारतीय दंतचिकित्सा संघटना (IDF) व जिल्हा शासकीय रुग्णालय औंध यांच्यासोबत सामंजस्य करार करून पुणे जिल्हा परिषदेने सुलभ व उच्च गुणवत्तेच्या मुख आरोग्य सेवेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. या
1
2
4
@PuneZp
CEO ZP Pune
6 days
📍 पुणे : सर्व्हिकल कॅन्सर मुक्त पुणे प्रकल्प शुभारंभ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यात ‘ सर्व्हिकल कॅन्सर मुक्त पुणे प्रकल्प’चा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम पुणे जिल्ह्यातील महिलांमधील
1
3
7
@CelsiusOfficial
CELSIUS Energy Drink
2 months
Hydrate. Hustle. GO! CELSIUS HYDRATION - The ultimate hydration for every move. CELSIUS. LIVE. FIT. GO!
257
387
5K
@PuneZp
CEO ZP Pune
6 days
राज्यातल्या ग्रामीण भागातील एकल महिलांच्या रोजगार व स्वयंरोजगारासाठी, त्यांचे राहणीमान व जीवनस्तर उंचावण्यासाठी तसेच एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपायोजनांबाबत माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री
1
2
5
@PuneZp
CEO ZP Pune
10 days
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत खेड तालुक्यातील रासे येथे भूमिहीन व बेघर कुटुंबांसाठी उभारण्यात येणाऱ्या ५२ घरकुलांच्या गृहसंकुलाचे आज भूमिपूजन संपन्न झाले. पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या हस्ते या संकुलाचे भूमिपूजन
1
3
5
@PuneZp
CEO ZP Pune
20 days
सकारात्मकतेच्या तेजाने नकारात्मकतेचा अंधकार दूर व्हावा... आपल्या जीवनात ज्ञानाचा व आरोग्याचा दीप अखंड तेवावा ! शुभ दिपावली !
1
0
3
@PuneZp
CEO ZP Pune
21 days
दिपावली म्हणजे सकारात्मकतेच्या तेजाने आपल्या जीवनातील नकारात्मकतेचा अंधार दूर करणारा उत्सव. या उत्सवानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी व चैतन्य यावे याच सदिच्छा. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
2
0
2
@PuneZp
CEO ZP Pune
23 days
पुणे जिल्हा परिषदेच्या २५ शाळा होणार "स्किल स्कूल्स" ! पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे चैतन्य फाउंडेशन व पुणे जिल्हा परिषद यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या २५ शाळांमध्ये "स्किल स्कूल्स" स्थापन करण्यात येणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य
1
2
8
@PuneZp
CEO ZP Pune
23 days
कॉफी विथ चॅम्पियन अँड सीईओ ! विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथील झुंबर हॉल आज अनोख्या उर्जेने भारावून गेला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांसोबत संवाद साधून गुणवत्तेचा अनोखा उत्सव साजरा केला. डॉ. विजय भटकर यांनी
1
2
9
@PuneZp
CEO ZP Pune
24 days
उमेद... क्षितिज नवे, विश्वास नवा ! दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांच्या वतीने बनवण्यात आलेल्या दर्जेदार उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून पुणेकरांना दिवाळीसाठी आकाश कंदील,
1
1
5
@PuneZp
CEO ZP Pune
24 days
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात साजरी होणार "समृद्ध दिवाळी" ! उत्सवाच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण पूरकता, ग्राम सौंदर्य, सामाजिक एकोपा, स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम : - "स्वच्छ व सुंदर गाव" अंतर्गत दिनांक १७
1
1
8
@PuneZp
CEO ZP Pune
25 days
आपण सर्वांनी या उत्पादनांच्या खरेदीतून दिवाळीचा आन���द द्विगुणीत करावा ही नम्र विनंती!
1
0
1
@elijahliststeve
Steve Shultz
2 days
Prophecy alert: The enemy seeks to derail global shifts and silence God’s justice. Hear Amanda Grace’s full message now
0
5
22
@PuneZp
CEO ZP Pune
25 days
"उमेद मार्ट" वरून खरेदी करू.. दिवाळीचा आनंद द्विगुणित करू !! महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या गोडव्याने यंदाची दिवाळी होणार आहे अधिकच गोड !! ही सर्व उत्पादने https://t.co/EdbyHOIjDP या उमेद मार्टच्या अधिकृत संकेतस्थळावर विक्रीसाठी विशेष
2
2
5
@PuneZp
CEO ZP Pune
26 days
भारताला लाभलेले भविष्यवेधी नेतृत्व, भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला नवी दिशा देणारे "मिसाईल मॅन", माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती..! विद्यार्थ्यांनी पुस्तकात केवळ शब्द न शोधता त्या शब्दांतून प्रश्न निर्माण करावेत, त्या प्रश्नांची उत्तरं
0
0
1
@PuneZp
CEO ZP Pune
28 days
पुणे जिल्हा परिषद व व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील काठेवाडी व सोरतापवाडी या गावांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत "स्मार्ट व इंटेलिजंट व्हिलेज" ही संकल्पना राबवण्यात ये�� आहे. या संकल्पनेच्या अंमलबजावणी संदर्भात पुणे
1
0
2
@PuneZp
CEO ZP Pune
28 days
एक हात मदतीचा... एक हात माणुसकीचा ! मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आपल्या या बळीराजाला माणूसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करत पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता
1
0
1
@TomCrownCrypto
Tom Crown
10 days
Should we make this a scam hunting community?
Tweet card summary image
twitter.com
Official Community of @TomCrownCrypto & https://YouTube.com/tomcrown
70
13
246
@PuneZp
CEO ZP Pune
29 days
साऊंड ऑफ होप...! जिल्हा परिषदेच्या शाळांमधील श्रवणबाधित विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यासाठी "साऊंड ऑफ होप" ही विशेष मोहीम राबवण्यात आली. आज माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. पुणे जिल्हा
1
2
13