Ganesha | गणेशा Profile Banner
Ganesha | गणेशा Profile
Ganesha | गणेशा

@GaneshaSpeaks_

Followers
3,305
Following
602
Media
2,990
Statuses
25,066

IT Professional ✨

Pune | Mumbai
Joined November 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा करून टाकलाय या हरामखोर राजकारण्यांनी.. #Maharashtra
33
517
2K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
मुंब्र्याच्या आव्हाडने 50 कुत्र्यांना हाताशी धरून मराठी प्रेक्षकांना मारहाण करत सिनेमा बंद पाडायचा प्रयत्न केला. या सर्वांच्या विरोधात मनसेचे अविनाश जाधवांनी एकटे जाऊन शो पुन्हा सुरू केला. जाधव अजूनही सिनेमागृहात चित्रपट पाहत आहेत, आव्हाड मध्ये हिम्मत असेल तर आता जाऊन दाखव.
Tweet media one
78
309
2K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
मी लस विकत घेण्यासाठी तयार आहे, परंतु सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी मंजूर केलेले 400 करोड रुपये कॉविड रुग्णांसाठी वापरावेत.माझा स्मारकाला विरोध नाहीये,परंतु सध्याच्या आर्थिक टंचाईच्या काळात स्मारकावर ४०० कोटी रु. खर्च करण्याला विरोध आहे.🙏 @CMOMaharashtra
78
257
2K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 months
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो" ही राजगर्जना ऐकून लोकांनी जो जल्लोष केला, तो पाहून पंतप्रधान सुद्धा थक्क झाले. #RajThackeray 🔥🔥
16
302
2K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
उध्दव यांच्या प्रकृतीची बातमी कानावर पडताच आपला राजकीय दौरा अर्धवट सोडून पनवेल हून मुंबईला भेटायला जाणारे राज ठाकरे एकीकडे.. अन् गेल्या आठ दिवसात सेना भवनात ३ वेळा येऊनही, आजारी असलेल्या आपल्या भावाला भेटायला न जाणारे उध्दव ठाकरे दुसरीकडे.. #ठाकरे 👥
19
183
2K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 months
पुरोगामी म्हणता म्हणता, जातीयवादी झाला माझा महाराष्ट्र 😔
Tweet media one
36
341
2K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
‘अदृश्य’ महाशक्ती ❤️
Tweet media one
76
66
2K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
मुख्यमंत्री पदाचा मान राखण्यासाठी राजसाहेब त्यांच्या नेहमीच्या खुर्ची लगतच्या सोफ्यावर बसले. ❤️
Tweet media one
27
94
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
टीप - फोटो झूम करण्याचा आगाऊपणा सर्वांनी करावा.🙏🤓
Tweet media one
98
68
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
कोरोनामुळे जिम मध्ये AC लावायला परवानगी नाकारणाऱ्या पुणे महानगरपालिकेने आज १० रुपयांत AC बससेवा सुरू केली आहे. @mohol_murlidhar डोकं ठिकाणावर आहे का..?
32
106
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
आता हे कोणी केलं 😬😂😂😂
Tweet media one
32
91
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
महाराष्ट्र नवनिर्माण Reel Baaz पुरस्कार सोहळ्यात भाषण सुरू असताना दोन्ही आवडत्या कलाकारांना राजसाहेबांनी व्यासपीठावर बोलावून घेतले. #RajThackeray ❤️
Tweet media one
6
52
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 months
मंडई जवळच असलेल्या प्यासा हॉटेल जवळ रात्रीच्या वेळी पोलिसांची लबाडी सुरू आहे. चिरीमिरी खाण्यापेक्षा @PuneCityTraffic ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांवर कारवाई करणार का?? व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रकरण निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण पुण्यात असे सर्रास प्रकार सुरू आहेत. #Pune
69
324
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा 🔥❤️ #RajThackeray
6
97
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
6 months
काल उद्धव ठाकरेंचा नातू 2 वर्षांचा झाला, पण या दोन वर्षात आजोबा उद्धव एकदाही नातवाला भेटायला गेले नाहीत. इतकं निर्दयी कोण असू शकतं. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणे..!! 🙂
60
84
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
9 months
राजसाहेब ठाकरे यांनी टोलनाक्यावर जो रुद्रावतार दाखवला, त्या घटनेचा साक्षीदार असलेले अभिनेते श्री.सिद्धार्थ जाधव यांनी हा अनुभव सांगितला आहे. "सर्वसामान्य माणसांसाठी रस्त्यावर उतरून रुग्णवाहिकेला रस्ता करुन दिला.राजसाहेब ठाकरे हेच खरे नायक" - सिद्धार्थ जाधव
21
182
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
36
140
991
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
शिवशाहीर कै.बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल चुकीची माहिती छापल्याबद्दल पोलीस प्रशासन व मनसे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्या समोर दैनिक लोकपत्रचे विकृत मानसिकतेचे संपादक रविंद्र तहकिक याची सपशेल माघार! @suhas_dashrathe
46
246
1K
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 months
धंगेकर.. फुटेज खाण्यापेक्षा तुमच्या कसबा विधानसभेत रात्रभर चालू असणाऱ्या प्यासा हॉटेलवर कारवाई करायची मागणी पोलीस प्रशासनाला करून दाखवा.🙂 @DhangekarINC
Tweet media one
59
152
983
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 months
@abuasimazmi , मराठी माणसाच्या जबड्यात हात घालायला जाशील तर हात पाय गळ्यात टाकायला राजसाहेब ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक माझ्यासकट उभे असतील. अशा उपऱ्यांना मराठी माणसा विरोधात बोलायची हिम्मत इथल्याच उद्धव सारख्या लाचार नेत्यांमुळे येते, हे दुर्दैव..!!
19
239
976
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
पहिल्याच दिवशी पुणेकरांनी पुणे मेट्रोला 'मुंबई लोकल' बनवून टाकली. 😂 #गर्दीच_गर्दी
Tweet media one
24
53
938
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
काँग्रेसचा दिडशहाणा लिबरल दुसऱ्यांना फेक गोष्टी पसरवू नका म्हणून दिवसभर ज्ञान देत होता, पण दिवस संपता संपता यानेच 2019 च्या दलीत मोर्चाचा फोटो, आज झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनाचा फोटो सांगून पसरवला. चोरी पकडली गेली तर ट्विट डिलीट करून पळाला. #पप्पू 🤡
Tweet media one
Tweet media two
39
203
946
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
राष्ट्रवादीमध्ये आजच प्रवेश केलेल्या आसावरी 'जोशी' यांना तातडीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हे पद दिले गेले. परंतु २ महिन्यांपूर्वी रूपाली 'पाटील' यांनी मनसेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तरी अजूनही त्यांना साधं शाखाध्यक्ष हे पद सुध्दा दिले नाही.😭😭 @Rupalispeak
52
92
931
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
राजसाहेब ठाकरे यांचा Ai generated अवतार #RajThackeray | जय श्रीराम 🚩
Tweet media one
15
62
950
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
पुण्यात राष्ट्रवादीकडून हिजाब समर्थनार्थ आंदोलन या आंदोलनाला प्रतिक्रिया म्हणून हिंदू महासभेची भगवी उपरणे घालून मिरवणूक मुस्लिम मतपेटीला खुश करण्यासाठी राष्ट्रवादीने आंदोलन केलं नसतं तर त्यावर प्रतिक्रिया आलीच नसती.सामाजिक वातावरण गढूळ करायचं पाप कोण करतंय,ते लक्षात ठेवा. #पुणे
26
124
926
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
आदित्य ठाकरेने राज साहेबांवर बोलताना थोडं विचार करून बोलावं. आधीच शिंदेंनी उद्धव सेनेची लंका लावून ठेवली आहे. राजसाहेब सुरू झाले तर बाप-बेट्याची पळता भुई थोडी होईल. @AUThackeray 🐧
19
59
912
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
बाळासाहेब ठाकरे:- "मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाज ही आपलाच हवा." 🔥 संजय राऊत:- "मुंबई मैय तो, आधी मुंबई हम हिंदी भाषा मैय बात करते हैं" 🤮 #उत्तरप्रदेशनिवडणूक
69
198
914
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
@RajThackeray मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठरवायचं आहे, बाळासाहेब ठाकरे की शरद पवार..
9
112
901
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
अमोल कोल्हे - आवडता नेता कोण, शरद पवार की नरेंद्र मोदी? राजसाहेब - तसं कुणीच नाही, कारण आवडता नेता एकच.. ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे ❤️ हाच प्रश्न उद्धव ठाकरेंना आज विचारला असता तर उत्तर शरद पवार असतं आणि 3 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी उत्तर असतं. हीच ती बाप बदलणारी जमात..! 😉😂
55
92
907
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
"राज ठाकरे जरी आला तरी माझं काही उखाडू शकत नाही", अशी मुजोरी दाखवणाऱ्या पर प्रांतियाला मनसे दणका! उखडण्याची भाषा करणारा कालपासून फरार आहे, महाराष्ट्र सैनिकांची ताकद त्याला समजली असेलच. असो, यापुढे ह्या घटनेचा धडा बाकीचे माजलेले भय्ये घेतील हे नक्की!! जय महाराष्ट्र #MNS #OnePlus
Tweet media one
Tweet media two
29
119
913
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
6 months
दोन आठवड्यापूर्वी उबाठा सह देशभरातले डझनभर पक्ष एकत्र येऊनही शिवतीर्थाचा कोपरा सुद्धा भरवता आला नव्हता. असो, बाळासाहेबांनंतर शिवतीर्थावर वारसा हक्क फक्त राजसाहेबांचाच..!! #RajThackeray #MNS
Tweet media one
36
89
901
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 months
हाच तो मनसेचा वाघ, ज्याने उबाठा बीड जिल्हाध्यक्ष गणेश वारेकरला तुडवला..🔥
5
157
911
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
जयराज खोतकर, Fast go infra कंपनीचे MD. कंपनीची स्थापना 2021 मध्ये झाली आणि लगेच यांना समृध्दी महामार्ग टोल वसुलीचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळाले. जुलै 2023 मध्ये यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. म्हणजे 2021 मध्ये कामाचा अनुभव शून्य असणार. कुणाच्या आशीर्वादाने सुरू असेल?
Tweet media one
Tweet media two
34
213
900
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
असाही एक भाजप-सेनेचा राडा 😂😂🤣
83
177
859
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
विरोधात असताना देवेंद्र फडणवीस म्हणत होते, मशिदींवरील अनधिकृत भोंगे बंद झाले पाहिजे. आता स्वतः गृहमंत्री असताना का बरं कारवाई करत नाहीयेत. खरं तर हे गृहमंत्री झाल्यापासून सकाळी बंद असलेले भोंगे सुद्धा सुरू झालेत. हेच का भाजपचे हिंदुत्व..!!! @Dev_Fadnavis | @CMOMaharashtra
31
123
881
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
अविनाश जाधव एक अवलिया..!! ❤️ काल अविनाश दादा यांना पक्षाचे नेतेपद जाहीर केले, तेव्हा हा माणूस सामान्य कार्यकर्त्यांमध्ये खाली उभा होता. गर्दीतून पुढे आलेला हा दर्दी नेता मनसेने महाराष्ट्राला दिलाय. मनःपूर्वक अभिनंदन अविनाश दादा..!!
Tweet media one
7
59
874
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 years
राजसाहेबांच्या अनेक गाजलेल्या भाषणांपैकी पवार साहेबांवरील हे एक भाषण.सतत ऐकावीत अशी ही १४ मिनिटे,महत्वाचे म्हणजे पवारसाहेब अगदी मनसोक्त हसताना दिसले. महाराष्ट्राच्या जनतेची एकाला पंतप्रधानपदी आणि एकाला मुख्यमंत्रीपदी बघायची इच्छा लवकर पूर्ण होवो..🙏❤️ @mnsadhikrut @NCPspeaks
15
102
840
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
रत्यांवर पडलेल्या खड्यांमुळे आज गाडीवरून पडून माझा 1 दात पडला, नाक आणि दोन्ही गुडघे फुटलेत. धन्यवाद @PMCPune @CMOMaharashtra @Dev_Fadnavis इतकी वर्ष सत्तेत असूनही तुम्हाला नीट रस्ते बांधता येत नसतील तर राजकारणात असण्याची तुमची लायकी नाही. खुर्च्या खाली करा आणि चालते व्हा! 😡
75
133
865
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
बाळासाहेबांचं वासरू आदित्य ठाकरे - भास्कर जाधव 😂😂
27
225
848
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
10 रुपयाच्या थाळीला शिवरायांचे नाव, अन् कोट्यवधीच्या महामार्गाला वडिलांचे नाव.. असो, इथे शिवरायांचा अवमान होत नाही. #छत्रपती_शिवाजी_महाराज 🚩
41
126
841
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
पवारसाहेब बंगालचा निकाल मुंबईत बसून फिरवू शकतात,पण पंढरपूरचा निकाल फिरवू शकत नाहीत. #आयरणी 🤦🏻
34
85
829
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
Alt news ने केलेल्या fake fact check चा आधार घेऊन देशद्रोह्यांचे पाठराखण करणारे आता माफी मागणार का? तसेच लोकांची दिशाभूल केली म्हणून @AltNews @zoo_bear वर महाराष्ट्र पोलिसांनी रीतसर कारवाई करावी. @DGPMaharashtra @CMOMaharashtra
34
391
810
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 months
मराठा आंदोलकांसोबत चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे, "ओरडून ओरडून घसे सुकले असतील तर पाणी पिऊन घ्या" 😂😂
6
140
829
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
@RajThackeray वारसा विचारांचा | वारसा हिंदुत्वाचा 🚩
Tweet media one
17
45
774
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
केतकी चितळेने लिहलेलं कायद्याच्या चौकटीत गलिच्छ आढळल्यास नक्कीच कारवाई करायला हवी. त्याच बरोबर केतकी चितळेला उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिनींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. कायदा सर्वांना समान असतो, असं म्हणतात.🙃 @DGPMaharashtra
11
123
793
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
इथे महाराष्ट्र धर्म शिकवून मिळेल.. जय महाराष्ट्र 🚩 #RajThackeray #MNS
27
126
816
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
शिवराज्याभिषेक दिनी Manse.Speaks च्या लोगोचे राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी अनावरण करण्यात आले. आभाळ ठेंगणं होणे म्हणतात, याची प्रचिती कालच्या भेटीत आली. (1/3)
77
110
799
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
21 days
पुनीत बालन पुण्याचे मालक आहेत का..?? सगळं पुणे शहर बॅनर ने विद्रूप केलं आहे. मान्य आहे मंडळांना आर्थिक मदत करतात, पण ह्याचा अर्थ हा नाही की पुण्याचे रस्ते खराब करावेत. @PMCPune कारवाई अपेक्षित आहे.
37
105
793
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
'दे धक्का २' ट्रेलर मधील आवडलेला संवाद ❤️ #जयमहाराष्ट्र
10
96
770
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
@RajThackeray बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिलेला शब्द उध्दव ठाकरे पूर्ण करणार का? की पवार साहेबांचा हट्ट पूर्ण करणार?
Tweet media one
10
50
742
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
बंटी पाटलाने रिकामे धंदे करण्यापेक्षा स्वतःच्या शिक्षण संस्थेतील निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करून आदर्श निर्माण करावा. उगाच खिरापती वाटायला ‘महाराष्ट्राची तिजोरी’ म्हणजे पाटलांची जहागिरी नाहीये.
@satejp
Satej (Bunty) D. Patil
2 years
A grand march to demand the re-implementation of Old Pension Scheme was set out at Kolhapur today from Gandhi Maidan to Collector Office. State government employees, teaching and non-teaching staff from more than 90 organizations and unions participated vigorously.
Tweet media one
175
439
2K
30
122
735
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
राजसाहेब ठाकरे यांचे दारू आणि सिगारेट पितानाचे फोटो व्हायरल करणारे शेणकिडे, आज तेजस ठाकरेंच्या दारू पितानाच्या व्हिडिओचा बचाव करत आहे. म्हणूनच चड्डीत रहा, वेळ कधीही बदलू शकते. 😄 #Karma
16
70
741
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
राष्ट्रवादीच्या भोंग्यावर थेट कारवाई!! #SanjayRaut 💔
15
69
717
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 months
तुलना करायची नाही, पण राज ठाकरेंचं नाव घेताच जमलेल्या तमाम हिंदू बांधव, भगिनींनी जो जल्लोष केला, त्याने आजच्या महायुतीच्या सभेला वेगळीच रंगत आणली..🔥 #RajThackeray #NarendraModi
12
100
723
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
छत्रपती संभाजीनगर येथे चिमुकल्यांसोबत अमितजी ठाकरे..!! 😍❤️
6
82
715
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
उद्धव ठाकरेंना सुद्धा माहीत आहे, शिवसेना, धनुष्यबाण शिंदेंकडे जाणार आहे. तर कोणताही कमीपणा न घेता शिवतीर्था वरील दसरा मेळाव्यात आपल्या भावाच्या पक्षात प्रवेश करून रेल्वे इंजिनाच्या चिन्हावर येणाऱ्या निवडणुका लढवाव्यात. असो,शिवसेनेचं पहिलं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिनच होतं #MNS ❤️
65
46
709
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
ठाकरे पिता-पुत्र ❤️
Tweet media one
3
17
708
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
11 days
पुण्यातले सगळे महत्त्वाचे गणपती कसब्यात आहेत. तिथले आमदार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर. त्यांच्या दारात सुद्धा पुनीत बालन चे फ्लेक्स. तेही इंग्रजीत..!! अनधिकृत गोष्टींवर थयथयाट करणाऱ्या धंगेकरांची हॉटेल प्यासा नंतर पुनीत बालन वरची शांतता संशयास्पद आहे. @DhangekarINC
13
95
904
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
पंढरपूरमध्ये गावच्या गावं कोरोनाग्रस्त होतायेत, त्याला 'जबाबदार' हे दोन 'बेजबाबदार' नेते आहेत. #पंढरपूर
Tweet media one
32
79
704
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
आजचं प्रकरण तर पाडवा मेळाव्यापेक्षा भयंकर होतं. #RajThackeray #उत्तरसभा ❤️
Tweet media one
17
85
673
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 month
हिजडा तो हिजडाच..😂 Well done महाराष्ट्र सैनिक 🔥
Tweet media one
21
96
715
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
"कशाला हवाय पाकिस्तान.. उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवरता आवरता आपल्या नाकी नऊ येणार आहे." - राजसाहेब ठाकरे #छत्रपतीसंभाजीनगर
1
149
701
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
बाळासाहेब ठाकरे यांची नथुराम गोडसे यांच्या बाबतची भूमिका सर्व निब्ब्या उद्धव समर्थकांनी तसेच काँग्रेसच्या तमाम बुद्धिजीवींनी ऐकावी. #Godse #Gandhi
11
159
693
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
6 months
काँग्रेसी जोकर, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे फोटो काँग्रेसच्या नावाने फिरवतोय..😂😂 @Liberal_India1
Tweet media one
21
136
694
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
ज्या 'श्रीमंत' गणरायांच्या मिरवणुकीची रात्रभर वाट पाहिली, अखेर ती मिरवणूक सुरू झाली. #श्रीमंतदगडूशेठगणपती ❤️
7
55
684
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
शिवतीर्थाकडे...❤️ #पाडवामेळावा
6
29
684
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
5 months
ABP माझाला पडले भले मोठे खिंडार.. डॉ. कविता राणे यांचा @abpmajhatv ला रामराम करत @NDTVMarathi मध्ये जाहीर प्रवेश.. @rajivkhandekar यांच्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शोककळा..!!
@DrKavitaRane
Dr. Kavita Rane
5 months
नवी सुरूवात!!! @NDTVMarathi
Tweet media one
374
69
3K
49
79
696
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा? असा बुद्धिभेद करणाऱ्या झाकणझुल्यांनी फक्त एवढच सांगावं की, • जयदेव ठाकरे कुठे आहेत? • त्यांनी मातोश्री का सोडली? • राज ठाकरेंच्या प्रत्येक शुभकार्यात उपस्थित राहणारे जयदेव ठाकरे, उध��दव ठाकरेंच्या कार्यक्रमात का जात नाही?
14
89
670
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
"शरद पवारांना अजून दगडी मारायला पाहिजे होती. जे कर्म करतो ते या जन्मीच फेडावं लागतं." - छत्रपती उदयनराजे भोसले #karma
7
121
662
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
कोण आला रे कोण आला.. उद्धव गटाचा ब्लॉक वीर आला. 😍
Tweet media one
59
71
649
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 years
माझ्या मायमराठीला ट्विटरवरील आम्हां महाराष्ट्र सैनिकांचा मानाचा मुजरा! पहायला विसरू नका, नक्की पहा! मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना मनसे शुभेच्छा.❤️ @mnsadhikrut @RajThackeray #मराठीराजभाषादिन #मायमराठी #महाराष्ट्रधर्म
50
144
665
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
24 days
राजकारण्यांच्या आयुष्यात इतकी सहजता असावी. #RajThackeray ❤️
15
61
674
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 months
गुजराती अंबानींच्या वरातीत कलानगरचे घोडे.. #लाचार
55
153
659
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
दिड दमडीचा बाजारू विचारवंत जेव्हा शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करू नये असा युक्तिवाद विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभं राहून करत होता, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबई विमानतळावर शिवजयंती निमित्ताने महाराजांच्या पुतळ्याला सहकुटुंब पुष्पहार अर्पण करत होते. #खिक 😊
10
63
632
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
"अख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहीत नाही, तेवढा उध्दव ठाकरे मला जवळून माहीत आहे. तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाहीये." - राजसाहेब ठाकरे #RajThackeray
7
85
654
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 months
महाराष्ट्राचा जातीयवादी नेता कोण..🙂
Tweet media one
19
68
655
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
पोलिसांनी व्हिडिओत दिसणाऱ्या 'टोप्या' मार्क करून रितसर बुलडोझर कारवाई करावी. यांची एवढी मजल की, पोलिसांवर हे हात उचलतायेत. 😡 #छत्रपतीसंभाजीनगर 🚩
31
124
651
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 months
महायुतीला सत्ता टिकवायची असेल तर आताच राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला हवं. राज यांना मुख्यमंत्री म्हणून बघणं, हे कधीना ना कधी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे स्वप्नं राहिलं आहे. #RajThackeray #MaharashtraPolitics
Tweet media one
176
69
651
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 months
कालची #ModiRaj सभा पाहिल्यानंतर, बाहुबली चित्रपटातील हे दृश्य डोळ्यासमोर आले. #RajThackeray 🔥
14
102
637
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
पुण्यातील मशिदी (गुरुवार पेठ) पासून १०० मी. अंतरावरून मोजलेला डेसीमल मधील हा आवाज! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रहिवासी भागात ४५-५५ dB ची मर्यादा असताना अजान वेळी सरासरी ७२ dB आवाज होता. पोलीस यंत्रणा अशा अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करणार का? @PuneCityPolice
Tweet media one
35
186
624
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
गणेश विसर्जनाचा जल्लोष! ❤️ स्थळ - लक्ष्मी रोड, पुणे | वेळ : पहाटे 4:15
8
48
626
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
कृती घडत असताना संस्कार वेचायचे असतात. ❤️ #RajThackeray #AmitThackeray
1
81
635
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
हा तोच भारत आहे जिथे मुस्लिम व्यक्तीही मनमुरादपणे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बिनदिक्कतपणे करू शकत होता. हे आपल्याला चाललं, मग अक्षय कुमार का टोचतोय...? अशाने #भारत_जोडो होईल का? #NaseeruddinShah #BharatEkKhoj
Tweet media one
82
57
618
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
नवी मुंबई मनसे ने घेतली अमिन खानच्या शिक्षणाची जबाबदारी!! ❤️ ३ नोव्हेंबरला अमिनचा वाढदिवस आहे,शुभेच्छा..😊 @GajananKaleMNS
30
83
613
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 months
धंगेकरांनी भारी काम केलंय, फक्त कसब्यातलं #प्यासा हॉटेलच नाव आणि हप्त्याचा आकडा का नाही दिला याचं स्पष्टीकरण द्यावं. आता प्यासावाले हप्ता देत नाही का? @DhangekarINC
@ThePuneMirror
Pune Mirror
4 months
MLA Ravindra Dhangekar and Sushma Andhare expose pub extortion list #PubExtortion #RavindraDhangekar #SushmaAndhare #LawEnforcement
57
540
2K
43
129
608
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
😭😭😭
Tweet media one
15
59
604
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
This video never gets old. 😂😂 #SharadPawar
26
194
597
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
3 years
प्रभाग रचना जाहीर होताच, पुण्याचे वातावरण तापले.😅 #पुणे
Tweet media one
10
39
594
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 years
माझ्या भावाला कोरोनातून बरे करायला, ६ लाख रुपये गेले.कोणत्या हिशोबाने आम्ही बिल दिले आहे,ते आमचे आम्हालाच माहित आहे.उगाच अशा खोट्या जाहिराती करून सामान्यांच्या जखमेवर मीठ लावायची कामे बंद करा. देव न करो,पण ज्या दिवशी बिल भरायचा स्वतः अनुभव घ्याल तेव्हा वस्तुस्थिती लक्षात येईल.
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
4 years
"#अभिमान आहे आम्हाला @CMOMaharashtra श्री उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभले! एक #कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही सर्वांची काळजी घेता म्हणून महाराष्ट्र निश्चिंत आहे". . @OfficeofUT . @AUThackeray . @SardesaiVarun @ShivSena @nowdurga @KayandeDr @Iamrahulkanal
88
100
644
27
182
573
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
"एखाद्याला कावीळ झाली असेल तर त्याला जगच पिवळ दिसतं. मी चांगल्या मनाने पत्रक काढलं आहे, घ्यायचं तर घ्या नाहीतर सोडून द्या." - श्री राजसाहेब ठाकरे
7
76
596
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
एकनाथ भाई, जिथं कुठं असशील तिथून परत ये रे.. 'योगा डे'ला कशाला बीपी वाढवून राहिलास.😭 #EknathShinde 💪
Tweet media one
9
58
583
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
4 years
एकदम सडेतोड..😂😂😂 @RajThackeray @rajivkhandekar
17
94
576
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
बाळासाहेबांच्या आजू बाजूच्या बडव्यांना कंटाळून राजसाहेब ठाकरे यांनी १७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला होता.
10
65
585
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
ब्रेकिंग न्यूज :- शरद पवार यांचा राजीनामा ‘शरद पवार’ यांनी फेटाळला. 😉😂 #SharadPawarRetirement
9
126
585
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
पत्रकार:- आदित्यजी ठाण्यातील सेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटासोबत गेले. तुमची काय प्रतिक्रिया.. आदित्य ठाकरे:- "मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही." 🐧
6
46
565
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
रोज ५:४५ वाजता वाजणारे भोंगे अजून ६ वाजून गेले, तरी वाजले नाही. भोंगा वाजला की पोलिसांना फोन! एक शून्य शून्य!
3
48
570
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
1 year
जमलेल्या लाखभर गर्दीने एकाचवेळी 'महाराष्ट्र गीत' उभं राहून गायची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. अंगावर काटा येणं म्हणतात, त्याचा अनुभव मी शिवतीर्थावर यंदाच्या मनसे पाडवा मेळाव्यामध्ये घेतला. कार्यकर्त्यांवर #महाराष्ट्र प्रेमाचे संस्कार करणारा #मनसे हा एकमेव पक्ष आहे.❤️ #महाराष्ट्रदिन
6
92
579
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
महाराष्ट्रात Why मराठी बोलणाऱ्याच्या गालावर माय मराठी उठलीच पाहिजे.🔥 #मनसेदणका
7
103
569
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
देशाला ७५ वर्ष पूर्ण होऊनही आता पर्यंतच्या राज्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालये उभारता आली नाहीत. असो.., "आम्हाला रोजच्या गरजा अजून पूर्ण करता आल्या नाहीत, भविष्यातली स्वप्न कोणती पाहणार आम्ही!" - राजसाहेब ठाकरे
4
116
567
@GaneshaSpeaks_
Ganesha | गणेशा
2 years
बाळासाहेब गेल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठीसाठी केलेलं एखादं आंदोलन किंवा मराठीची मागणी केलेलं एखादं पत्रक असेल, तर त्यांच्या समर्थकांनी दाखवावं. #बेगडी
37
72
563