आता फक्त शिवसेना Profile Banner
आता फक्त शिवसेना Profile
आता फक्त शिवसेना

@CommonManFire

Followers
4,246
Following
4,164
Media
10,722
Statuses
23,032

Mumbai, India
Joined September 2019
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
शिवसेना ही काही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही... की जशी बापाची जमीन मुलाच्या नावावर होईल..... ही शिवसैनिकांच्या घामातून, कष्टातून, त्यागातून उभी झालेली संघटना आहे..... जो सांभाळण्यासाठी लायक आहे त्यालाच मिळणार... मा. श्री एकनाथ शिंदे साहेब खरे वारसदार..
44
187
569
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
उखाड दिया ना 🔥 मुंब्र्यात छातीत कळ आली असणार.....🤣
Tweet media one
22
115
1K
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
बडे मिया बडे मिया.. छोटे मिया सुभान अल्ला तेजस ठाकरेचा तरूणीसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल, पहा कोणकोणती दारू रिचवली, बिलही समोर... Wow 97,405 रुपये एक वेळचं जेवण. कित्ती लुटलं असेल मराठी माणसाला! #UddhavThackeray #adityathackeray #TejasThackeray
149
310
975
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
अभिमान मला माझ्या मुख्यमंत्र्यांचा, ना केंद्राकडेGST बाकी , ना फेसबुकवर लाइव्ह , ना कधी बोलले तिजोरीत पैसे नाहीत, ना कधी बोलले सणावर बंदी, ना कधी बोलले कोरोना येतोय, ना कधी शिवीगाळ, ना कधी थयथयाट, ना कधी किंबहुना शब्द, श्रीमंत मनाचा दिलदार माणूस "मुख्यमंत्री @mieknathshinde "
Tweet media one
106
97
913
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
3 months
आता नवीन एक पोझ सापडलीय 😂😂 #adityaThakarcy
33
263
875
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
बाळासाहेबांना “थेरडा” म्हणणारी सुषमा अंधारे 32 वर्षीय आदित्य ठाकरेला भर सभेत “साहेब” संबोधित करते आणि हा आदित्य ठाकरे भर सभेत बाळासाहेबांना “थेरडा” म्हणणाऱ्या सुषमा अंधारेच्या “पाया” पडतो. सगळं कसं मस्त स्क्रिप्टेड... 😂 @AUThackeray @andharesushama
Tweet media one
62
162
842
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
4 months
आपले शिंदे साहेब हेच खरे वारसदार! 🚩🚩🚩 @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc #EknathShinde #Shivsena
Tweet media one
151
110
795
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
3 months
ही घ्या स्क्रिप्ट, उद्यापासून तुम्ही पण चालू करा माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरल, माझ्या हातामध्ये तुम्हाला देण्यासाठी आज काही नाही आहे... #ubatha #NCP
Tweet media one
27
129
795
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
जनता फरक दिसतोय ना ! #EknathShinde #UddhavThackeray
Tweet media one
175
100
778
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
शाखा की फेसबुक लाइव्ह ? #EknathShinde #UddhavThackeray
Tweet media one
116
37
765
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
राजाराम राऊत योग्य जागी थुंकला असता तर संजा सारखा कार्टा जन्माला आला नसता राणे.. #SanjayRaut #niteshrane
Tweet media one
90
70
746
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
गावठी माधुरी @PoulAyodhya मला पण धूर काढता येतं बर का 🔥
Tweet media one
38
97
691
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
उबाठा गटाला माझी विनंती आहे ,कृपया ज्याने कोण्ही त्याच्या नावापुढे शिवसेना आणि शिवसैनिक लावले आहे त्याने ते काढावे ,तुम्हाला तो अधिकार नाही,तुमच्या मालकाने घरातून,दारातून दोन्ही नांव काढले आहे. आम्ही, शिवसेनेत होतो, शिवसेनेत आहोत, आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहू!! @mieknathshinde
Tweet media one
202
68
659
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
ठाकरेंच्या फायरब्रँड आजी त्यांच्यावरच पलटल्या!🤣😂🤣 #UddhavThackeray #adityathackeray
Tweet media one
27
89
639
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
9 months
शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर डॉक्टर झाले......!! फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर डॉक्टर झाले....!! ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पेशंट झाले....!! #कर्म 😂
51
71
625
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
राष्ट्रवादीची गद्दार बाई
Tweet media one
40
67
622
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
नवीन बचत गट ....
Tweet media one
71
69
615
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
7 months
पणवती संजय राऊत!!!!😂😂😂 #sanjayraut
Tweet media one
49
63
614
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
ह्याला म्हणतात विक्रमी अतिविराट सभा... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Tweet media one
27
49
598
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
फरक स्पष्ट आहे..! #UddhavThackeray #EknathShinde
Tweet media one
75
73
589
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
#वज्रमूठ - ओळखा पाहू कोण ?
Tweet media one
90
43
570
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
आयपीएल दरम्यान झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक बॅनर🚩 #EknathShinde
Tweet media one
43
50
572
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
नाइट लाइफ कुमार आदित्य ठाकरे रोज उठून शिंदेंना मिंधे म्हणतो त्याने एकदा घरात बसलेला मिंध्या बघावा.. #AdityaThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
64
60
563
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
24 days
आपण अरविंद सावंतला पाहिलत का ? #arvindsawant #लपलामाणुस #दक्षिणमुंबई
30
167
575
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
इतके निर्व्याज प्रेम मिळालेला मुख्यमंत्री आपण पहिला आहे का..? #सर्वसामान्यांचा_मुख्यसेवक #EknathShinde @mieknathshinde @drshrikantshinde
18
86
533
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
ही संजय राऊत ची संस्कृती ऐका सर्वांनी आणि हा लागला महाराष्ट्र संस्कृती काढायला ..सुधरा बे
@SaamanaOnline
Saamana
11 months
वारकऱ्यांची संस्कृती ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे माफी मागितल्याशिवाय तुम्ही पंढरपूरमध्ये पाय ठेऊ नका." अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारला सुनावले.
13
41
319
27
162
516
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
9 months
तुम्हाला काय फरक दिसतो? कमेंटमध्ये सांगा.. #EknathShinde #uddhavthakre
Tweet media one
86
68
512
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
🤔🤔 अहो सापडला बरका "तो" ऐतिहासिक व्हिडिओ....... हे कुणाकुणाला लागू होते ते ठरवा.... करमणूक तर होईलच पण हसू आल्याशिवाय राहणार नाही..👆
63
189
493
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
पवारांचं कुंकू, काँग्रेसच मंगळसूत्र त्यात लावतो वंचित चा टिळा, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून खुलवला सत्तेचा मळा, नाही केली आघाडी तर मालकीण घोटेल गळा, पवार शायेबांचा हात सोडला तर पक्षाला लागेल टाळा..! 🤣🤣 ~ आपलाच घरकोंबडा😂😆😂
36
67
480
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
दोन्ही पप्पू ला एप्रिल फुल च्या शुभेच्छा.... देशाचा पप्पू आणि राज्याचा पप्पू.....🤣🤣🤣
Tweet media one
109
58
481
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
वय वर्षे - 62 पत्ता - कलानगर कामधंदा - टोमणे मारणे कर्तृत्व - शून्य रोजचा दिनक्रम - खोके, बाप, कोथळा, खंजीर, औलाद ब्ला ब्ला ब्ला! ओळखा कोण?
Tweet media one
133
52
479
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
झाकणझुल्याला नागवा करून तोंडाला काळे फासून गाढवावरून संपूर्ण महाराष्ट्रात फिरवलं पाहिजे. #sanjayraut #EknathShinde #DevendraFadanvis #farmers #Maharashtra
Tweet media one
45
30
469
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
शाळेतल्या अत्यंत ढं विद्यार्थ्यासाठी 'उद्धव ठाकरे पुरस्कार' घोषित झालाच पाहिजे 😂😂😂 @OfficeofUT
62
37
481
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
शरद पवारांनी त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनात फक्त दोनच कामे केली. 1) सत्ता आली की राज्य लुटायच . 2) सत्ता गेली की राज्य पेटवायच. यालाच म्हणतात बारामतीच्या करामती..!
Tweet media one
19
76
476
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
400 लोकांचे धर्मांतर केल्याची मोहसीनची कबुली आता जितेंद्र आव्हाड काय उत्तर देणार? #जीतूदीनमुंब्रावाले via @www .marathi.hindusthanpost.com
13
106
467
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
बाप लेक खोटा...!! संजय रौतचा कोठा 😂
Tweet media one
81
54
474
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
20 days
सांगा पटकन कोण आहे गटार तोंडाचा !!! #sanjayRaut #sushmaandhare #jitendraawad #uddhavthakarcy
Tweet media one
545
62
481
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
हा असा कुटुंबप्रमुख असतो का, जयदेव ठाकरेंशी भांडण. राज ठाकरेंशी भांडण. स्मिता ठाकरेंशी भांडण. बिंदू माधव ठाकरेंच्या पत्नीशी भांडण. कुटंबप्रमुख या शब्दाशी ज्या माणसाचा दुरुनही संबंध नाही,अशा माणसाला कुटंबप्रमुख म्हणताना काही लोकांना जनाची नसली तरी किमान मनाची तरी लाज वाटायला हवी.
29
49
475
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
या सरड्याचा खरा रंग कोणता 😂
Tweet media one
32
61
454
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
येवडच पाहायचे राहिले आता ....
Tweet media one
68
33
456
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
9 months
ब्रेकिंग न्युज🔥 2 खासदार व 8 आमदार उध्दव ठाकरेंना सोडणार ... एकामागून एक नेते, कार्यकर्ते उध्दव ठाकरेंना सोडून जात असून आता आणखी मोठा धक्का बसणार 🙏🚩 #UddhavThackeray #EknathShinde
49
33
454
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
हेच वास्तव आहे.. ..🐓🐓🐓🐓🐓🐓
Tweet media one
46
46
453
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
7 months
चला उरलेल्या सैनिकांनो सोनिया मालकीणला मुजरा करायला!!!! #soniyagandhi #UddhavThackeray
Tweet media one
98
63
440
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
शिरसाट हे नावसुद्धा कोणाला माहिती नव्हते. पण, माझ्याबरोबर नाव चर्चेत आल्याने शिरसाटांना लोक ओळखत आहेत - अंधारे . संजय शिरसाट यांना मिळालेली मत 83,792 आणि सुषमा अंधारेना 😂 449 🤣 ही आपली लायकी 🤣🤣🤣🤣🤣
Tweet media one
@SaamanaOnline
Saamana
1 year
सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. #SushmaAndhare #SanjayShirsat
10
43
476
49
97
441
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
हा कोणता योगा तरी पण शुभेच्छा.😂🤣😂🤣
Tweet media one
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
11 months
हा कोणता योगा आहे माहित नाही पण आपुनको भी यैच योगा करना मंगताऐ.....😁 योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..... #InternationalYogaDay #InternationalDayofYoga2023
Tweet media one
305
90
954
51
43
433
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
संजय राऊत यांना @TV9Marathi कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला.... मा. बाळासाहेबांचा वारसदार कोण ? आणि पर्याय होते.... 1) राज ठाकरे 2) एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हा पर्यायच उपलब्ध नाही !! आता काय बोलतील शेणकिडे टीव्ही 9 जबरदस्त...
20
41
443
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
घर कोंबड्याला रस्त्यावर आणून दारोदारी फिरायला लावायचे पूर्ण श्रेय एकनाथ शिंदे साहेब यांनाच आहे... #EknathShinde
Tweet media one
96
36
444
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
8 months
मुंबईच्या 'कफनचोर माजी महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार! #kishoripednekar
Tweet media one
37
54
439
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
किती खोटे फोटो टाकणार रे उबाठा च्या शेणक्यांनो 😂 हा फोटो शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचा आहे 😂
Tweet media one
130
31
439
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
शिवसेनेचे आपले लाडके खासदार डाॅ.श्री श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांची केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा केंद्रीय संरक्षण समिती वर नेमणुक झाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन साहेब.... Congratulations💐💐 @mieknathshinde @DrSEShinde
Tweet media one
94
35
430
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
हा पक्ष प्रवेश कधी झाला काही कळलं नाही🙄 #AadityaThackeray #EknathShinde #CMOMaharashtra #Shivsena
Tweet media one
49
46
430
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
आघाडीची परिस्थिती!
Tweet media one
57
61
421
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
दुसऱ्यांचा घर फोडताना जाम असुरी आनंद व्हायचा, आज तीच वेळ शरद पवार तुमच्यावर आली आहे!!!!
Tweet media one
23
84
421
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
डायरेक फाट्यावर मारले राव ...
@ShivsenaUBTComm
Shivsena UBT Communication
1 year
लढा कोकणासाठी, माझ्या कुुटुंबासाठी!
Tweet media one
17
135
466
17
74
416
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
एकच फाईट वातावरण टाईट 🤣 संज्या तू चुकीच्या माणसाच्या नाधी लागलाय ! #SanjayRaut #mohitkamboj
Tweet media one
84
32
414
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩 #mahayuti #Eknathshinde
12
50
411
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
मालेगाव ला सभा होणार , प्रमुख मुद्दे.... गद्दार,मर्द,कोथळा,खंजीर,वज्रमुठ, मावळे,कावळे,विष्ठा,निष्ठा,तलवार, धमक,दिल्लीश्वर,पक्षचोर, महाराष्ट्रद्रोह,हिमंत,गाडणार,पाठीवर वार,बेगडी हिंदुत्व,कडेलोट,बाप चोरला,संपवू,उखडून टाकू,विश्वासघात,नाव चोरलं,खोके,औलाद हेच प्रमुख मुद्दे असणार..
Tweet media one
70
38
407
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
मुंबईची जनता मरत असताना उद्धव ठाकरे घोटाळे करण्यात व्यस्त होते!!!!!! #uddhavthakarcy
Tweet media one
87
64
401
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
8 months
उध्दवा बाळासाहेबांचा शब्द मोडला तुम्ही ? #UddhavThackeray
Tweet media one
53
55
413
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
वर्षावरच्या बैठकीत काय काय घडलं? - २०२४ मध्ये एकानाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, शिंदेंनी दिला आमदारांना विश्वास, - राजीनाम्याच्या बातम्या निरर्थक, - आता जे काही घडलं त्याची चिंता तुम्ही करू नका🙏 - आपल्या ५० च्या ५० जागा जिंकून येतील 🚩🚩🔥 @mieknathshinde
Tweet media one
76
25
401
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
रोज सकाळी थुकणारा भूकणारा कुत्रा ...
Tweet media one
33
75
404
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
बाळासाहेबांच्या पुण्याईवर आयतं नाव, प्रसिद्धी, आलिशान आयुष्य मिळालं , फुकटची आमदारकी, मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद मिळालं. पण मुलाने वडिलांचा पक्ष विकला. अशा कृतघ्न आणि करंट्या अवलादी होणे नाही!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
37
48
401
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
काकांनी उद्धव ला C बनवलं 😜😜😂😂
Tweet media one
20
30
394
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
उध्दव ठाकरे यांचा महिलांच्या आक्रोशानंतर काढला पाय! @mieknathshinde @DrSEShinde @sheetalmhatre1 @MiBhauChaudhari @nareshmhaske @liparevijay @marathikedar @ganeshkalambe5
22
119
388
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
बसा आता कायमस्वरूपी घरात!!!! उधोबा शॉक देवा भाऊ रॉक🤣🤣 #uddhavthakarcy #DevendraFadnavis
Tweet media one
58
27
383
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
5 months
"हा कसला लोकप्रतिनिधी??? अधिवेशन सोडून आदू दुबईत" #adityathakare #uddhavthakare
Tweet media one
96
63
385
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
मज्जा मारण्यासाठी कुटुंबियांसह लंडनला.. महाराजांचे नाव केवळ राजकारणासाठी... महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी नाही ,सहभागी झाला असता तर अब्रू गेली असती का , आता तरी शेणकिड्यांनो वळवळ करणे थांबवा , हा बापाचा नाही झाला तुम्हां आमचा कधी होणार सुधरा..
Tweet media one
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
11 months
शिवराज्याभिषेक दिन! आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, आजच्याच दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि राजे अखंड 'सार्वभौम' स्वराज्याचे छत्रपती झाले. इतिहासातील ह्या सुवर्ण क्षणाला आज ३५० वर्ष पूर्ण झाली. जुलमी सत्ताधीशांचा बिमोड करणाऱ्या, रयतेच्या…
27
212
840
74
70
382
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणावर साफसफाईची कामे करून घेतली होती. @mieknathshinde @Shivsenaofc @mybmc
Tweet media one
95
38
382
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
9 months
रात्रंदिवस जनतेची सेवा करणारे मुख्यमंत्री🙏 #EknathShinde
Tweet media one
64
33
381
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
7 months
हसरा मेळावा अखेर फसलाच ... #Shivsena #DasaraMelava #EknathShinde
Tweet media one
70
58
383
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
मातोश्री वर बांगड्या फोडून घ्यायच्या कार्यक्रमाला सुरुवात.. उखाड दिया..
Tweet media one
17
35
376
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
सतरंज्या स्पेशल..! 'एक दिवस शिंदे पुन्हा शिवसेनेत येतील, मात्र आम्ही शिंदेना पुन्हा पक्षात घेणार नाही' - संजु ते शिवसेनेतच आहेत , तु बाहेर आहेस येडझव्या !! 👍
51
34
375
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
जितेंद्र आव्हाडची विरोधी पक्षनेतापदी निवड म्हणजे बिर्याणीतलं मटण संपलं म्हणून बटाटा टाकण्यासारखं आहे.. #JitendraAwhad
Tweet media one
37
41
380
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
9 months
मुख्यमंत्र्यांचे उत्तर कसे वाटले? #EknathShinde
Tweet media one
38
38
368
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
सत्ता गेली, पद गेलं, पक्ष गेला, चिन्ह गेलं, आमदार-खासदार गेले... आता तरी सुधरा रे! #uddhavthackeray #sanjayraut
22
75
369
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
शिवसैनिक असावा तर असा .! जस दिघे साहेबांची शिंदे सेवा करत होते, अगदी तसंच शिवसैनिक देखील शिंदे साहेबांचा आदर करतात. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
34
54
365
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
याने मातोश्रीवर किती खोके पोचवले असतील ?
Tweet media one
26
50
366
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
सायबांनी ५० वर्ष बनवाबनवीच केली म्हणून कायम भावी राहिले सायब ! #sharadpawarretirement
Tweet media one
16
46
361
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
9 months
विरोधकांचा हट्ट 😂 #UddhavThackeray #SharadPawar
Tweet media one
51
39
353
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
काळू बाळूचा तमाशा लवकरच महाराष्ट्राच्या जनतेच्या भेटीला!!!! #uddhavthakarcy #SanjayRaut
Tweet media one
49
33
356
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
उद्धट च्या आयटम गर्ल ची बोलती बंद... भास्करला उघडा नागडा करून हाणला...😂😂😂
10
105
360
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
बहुमत एकनाथ शिंदे यांच्या कडे आहे. उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्ट च्या आधी राजीनामा दिला आहे.कोर्ट योग्य तो निर्णय घेईलच.देश काय संजय रौत च्या बापाचा आहे का ? कुणाला राजीनामा द्यायला सांगायला.. आम्ही शिवसेनेत होतो, शिवसेनेत आहोत, आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहू!! @mieknathshinde
Tweet media one
71
37
352
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
मुख्यमंत्री असावा तर असा 🔥🔥🚩🚩 @mieknathshinde @DrSEShinde
10
46
349
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 🙏🙏🙏 @mieknathshinde @DrSEShinde
Tweet media one
22
22
348
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
संज्याचा उद्धार करावा तो फक्त राणेंनी .... #sanjayRaut #niteshrane @rautsanjay61 @NiteshNRane @MeNarayanRane
20
82
345
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
असा उद्धव ठाकरेंचा फोटो घेऊन कोणी नाचल असेल तर शपथ...🔥🔥 जलवा है शिंदे का..👍🏻🔥🔥 @mieknathshinde नाद केला साहेब🙏 खरे वारसदार तुम्हीच🚩🚩 शेवटी काम करणारा माणूस,जनतेतला माणूस हा सगळ्यांना हवा हवासा वाटतो,त्याचा आज प्रत्यय🙏 शिवसेना तुमचीच🚩🚩🚩🚩 #खेड #शिवसेना #एकनाथ_शिंदे
34
54
343
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
उद्धव ठाकरे यांच कसं झालंय, माझी मुंबई, माझी मुंबई अहो शेठ ग्रामीण महाराष्ट्र काय पाकिस्तानात नाही येत. तसं एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला, समाजाला आणि भागाला न्याय द्यायचे काम करत आहे.🙏🏻 असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 #शिवसेना_एकनाथ_शिंदे
71
39
343
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
जनतेला सुद्धा माहिती आहे आहे आता मुंबई ची मलई खाणारे बाप बेटे कोण ? ..
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
11 months
"आवाज कुणाचा" जनतेच्या मनातले प्रश्न, महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार, स्पष्ट आणि खणखणीत माहिती... पॅाडकास्ट शिवसेनेचा! लवकरच, शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर! आजच सबस्क्राईब करा-
13
237
872
24
72
332
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
हा कसला वाघ हा तर लांडोर ..सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला लबाड लांडगा ..
@Namrata_Uikey_
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』
11 months
शिवसेनेचा खरा वाघ 🔥🔥🔥🔥 🔹 🔹 @AUThackeray 🔹 🔹 #AadityaThackeray #आदित्यपर्व #HappyBirthdayAUT
8
43
196
8
72
332
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
धर्मवीर २ येतोय !! मोठे गौप्य स्फोट असणार आहेत ! “Dharmaveer 2 : `धर्मवीर 2` सिनेमात उलगडणार अनेक रहस्य; `या` दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला” !!! #EknathShinde
Tweet media one
42
37
335
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
आमच्या बापाकडे महिन्याला शंभर खोके येत असते तर आम्ही पण बॉलीवुड च्या क्रूझ पायमध्ये मॉडेल्स सोबत नाचलो असतो आणि मग आमचं पण नाव जागतिक नेत्यांच्या यादीत आलं असतं.. #AdityaThackeray
Tweet media one
82
37
324
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
जशास तस उत्तर मिळणार , आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर, खरा गद्दार उध्दव ठाकरे मातोश्रीचा चोर.
Tweet media one
47
34
331
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
आख्खी पत्राचाळ खाल्ली अजून काय खाणार.. महिलांना शिवीगाळ करणे , सकाळचा भोंगा चालू करून महाराष्ट्रराज्य मधील जनतेला त्रास देणे संज्या कितपत योग्य आहे ?
@rautsanjay61
Sanjay Raut
1 year
आम्ही काय कुणाचे खातो | श्री राम आम्हाला देतो.... ...................................
251
206
1K
16
95
334
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
पण महाराष्ट्रात दरड कोसळली, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तिकडे गेला का उद्धव साहेब ? #UddhavThackeray
Tweet media one
83
26
326
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
11 months
आमदारनी शेतकऱ्यांना सोबत कोणताही संवाद न साधता तसेच निवेदन न घेता रोहित पवार निघुन गेले आणि हे जाहिराती बद्दल बोलतेय.. @RRPSpeaks
@RRPSpeaks
Rohit Pawar
11 months
इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो! सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल?…
Tweet media one
Tweet media two
57
60
756
6
81
325
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
केतकी चितळेला एका फेसबुक पोस्टसाठी महिनाभर तुरुंगात डांबलंत तेव्हा ती एक महिला नव्हती का? रोहित जी आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे.
Tweet media one
@RRPSpeaks
Rohit Pawar
1 year
आपल्या #रॅप_साँग मध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही #राम_मुंगासे या तरुण कलाकाराला #५०_खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का? शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा…
320
365
3K
13
69
328
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
8 months
डोक्यावर परिणाम झाला की माणूस हेच बोलतो. #SanjayRaut
Tweet media one
46
35
328
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
1 year
सभेच्या सिनेमात दोघेही गायब असतात ..? कुठे भेटलात तर संपर्क करा ..मातोश्री🤣🤣
Tweet media one
Tweet media two
16
30
324
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
8 months
बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर... #UddhavThackeray
Tweet media one
30
56
328
@CommonManFire
आता फक्त शिवसेना
10 months
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब-2024🔥🚩 @mieknathshinde @DrSEShinde
10
37
318