WARD B BMC
@mybmcWardB
Followers
3K
Following
3K
Media
2K
Statuses
11K
Official account of Ward-B of Bruhanmumbai Muncipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-23794000. App- BMC 24X7
Joined June 2019
🔹माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ चा कार्यक्रम घोषित केला आहे. #MyBMCUpdates #Election2026
4
33
94
🎄This Christmas, BMC in collaboration with the @bhamlafoundatio unite to #EmpowerToEducate the Supergirls of Tomorrow, with @itsKajolD leading this noble campaign. 📍 Apostolic Carmel High School & Junior College, Hill Road, Bandra (West) 📷 17th December 📷
3
19
29
🎄यंदाच्या नाताळ निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि @bhamlafoundatio यांच्या संयुक्त विद्यमाने, देशाचे भविष्य असणाऱ्या मुलींना सक्षम करण्यासाठी #EmpowerToEducate या उपक्रमाची सुरुवात होत आहे. या उदात्त अभियानाचे नेतृत्व अभिनेत्री @itsKajolD करणार आहेत. 📍 अपोस्टोलिक
5
19
29
🏢 बृहन्मुंबई महानगरपालिकेला, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ अंतर्गत, विनियम १५ व ३३ (२०) (ब) नुसार उपलब्ध ४२६ सदनिकांसाठी, शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने सोडत काढण्यात आली. 📄 या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी
9
26
93
🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे आज सकाळी शासकीय मानवंदनेसह अभिवादन करण्यात आले. 🔹माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2
36
121
🔹भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात पुरविण्यात आलेल्या नागरी सेवा-सुविधांबद्दल अनुयायांनी व्यक्त केले समाधान... #MyBMCUpdates
0
15
29
🎥 थेट प्रक्षेपण महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार, दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता चैत्यभूमी (दादर) येथे शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी… 🔗 यूट्यूब लिंकः https://t.co/jezEU2Jkut
1
28
60
🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि अन्य ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहे. #MyBMCUpdates
#MahaparinirvanDiwas #महापरिनिर्वाणदिन

17
27
📖 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष माहिती पुस्तिका आज प्रकाशित करण्यात आली आहे. 🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी माहिती, चैत्यभूमी आणि
1
26
41
🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्याकडून श्री. ढाकणे यांनी पदभार स्वीकारला. 🔹बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने
8
33
140
🔹भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. 🔹भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक
2
23
41
🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि अन्य ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहे. #MyBMCUpdates
#MahaparinirvanDiwas #महापरिनिर्वाणदिन
🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर येथे अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या विविध नागरी सेवा-सुविधा ... #MyBMCUpdates
#MahaparinirvanDiwas #महापरिनिर्वाणदिन @CMOMaharashtra
3
24
44

55
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसांत सातत्यपूर्ण संवाद ठेवून समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त
6
30
76
या अंतर्गत ‘बी’ विभागात मस्जिद बंदर या परिसरात आज स्वच्छता करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी यांनी पाणी टँकर, मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे व संयंत्रांचा वापर करून परिसर स्वच्छ केला. (२/२)
0
0
1
बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगरे) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येत आहे. (१/२)
1
1
2
या अंतर्गत ‘बी’ विभागात मुंबादेवी या परिसरात आज स्वच्छता करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी यांनी पाणी टँकर, मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे व संयंत्रांचा वापर करून परिसर स्वच्छ केला. (२/२)
0
0
1
बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगरे) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनु��ंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येत आहे. (१/२)
1
1
1
या अंतर्गत ‘बी’ विभागात मोहम्मद अली मार्ग, सँडहर्स्ट रोड या परिसरात आज स्वच्छता करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी यांनी पाणी टँकर, मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे व संयंत्रांचा वापर करून परिसर स्वच्छ केला.(२/२)