Digambar373 Profile Banner
future PM D. दुनियादारी Profile
future PM D. दुनियादारी

@Digambar373

Followers
833
Following
38K
Media
924
Statuses
11K

( फुले शाहू आंबेडकर वी. रा. शिंदे सदावर्ते साहेबांच्या विचाराचा पाईक.) AAP MH23 ( जिंकल्यावर शांत राहायला जमले की आयुष्याचा उत्सव होतो ) preparing for UPSC

( स्मशानात )
Joined September 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@Digambar373
future PM D. दुनियादारी
6 hours
73आणि74 वी घटनादुरुस्ती म्हणजे गांधीजींच्या स्वप्नातील सत्तेचे विकेंद्रीकरण आहे बर.आमदाराचा एक मुलगा zp एक मुलगा पंचायत आणि बायको अध्यक्ष, पोरगी असेल तर जिल्हा बँक वर संचालक मंडळात. बाकी एकही आमदार नसेल माझ्या मुलाव्यतिरिक्त कार्यकर्त्याला zp साठी लढून जिंकून देणारा.
0
1
5
@Digambar373
future PM D. दुनियादारी
7 hours
तू पण अडाणी दिसतोस भावा त्या मन्याला जर खरोखर कोणी मारायचा प्लॅन केला असेल तर सरकारने संशयित पकडले आहेत ना मग मन्याला म्हणावं त्या संशयिताची नार्को करण्याची मागणी कर त्याला माहिती आहे DM चे नामजप केला तरच आपण चर्चेत राहणार आहोत #90
@AjayM4141
Ajay
1 day
ते नार्को टेस्ट करा म्हणुन मिडीया समोर बोंबलत होता राजस्थान ला गेलाय का निघून...? 😅 आजकाल दिसतच नाही कुठे स्टार प्रचारक असूनही #नार्कोफेम #बीडचा_इम्राण
0
0
0
@Digambar373
future PM D. दुनियादारी
7 hours
निसर्ग हीच देवता असताना जर झाडे कापुन जर तिथे कुंभमेळा होणार असेल तर आम्हाला ती संस्कृती मान्य नाही एक तर त्या कुंभमेळा मुळे नदी किती प्रदूषित होते.पुन्हा लोकांना धर्माचे वेड दाखवून जर लोकांना वेड्यात काढायचं असेल तर लोक शांत बसणार नाहीत #श्रीलंका_म्यानमार_via_नेपाळ_भारत.
0
0
3
@Digambar373
future PM D. दुनियादारी
9 hours
आचारसंहितेत निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे युती मधील पक्षांना सांगताना भाई #एकनाथ_शिंदे
0
3
3
@Digambar373
future PM D. दुनियादारी
9 hours
नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून शहरातल्या मूलभूत सुविधेवर आणि सुविधा वाढवण्यावर बोलताना शिंदे साहेब
0
0
1
@Vikasmrode
Vikas Rode
1 day
तुमच्या हजारो #पिढ्यांची बरोबरी आमच्या #एकाच पिढीने केली... वर्ग #दुसरीमध्ये असलेल्या छोट्याने #गायलेले जबरदस्त #भीमगीत..
5
44
288
@Digambar373
future PM D. दुनियादारी
20 hours
12 15 सदस्य वाढ करून आयोग अजून कार्यक्षम करायला बहुतेक सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील काय की. यांना जमिनी लाटायला घोटाळे करायला पैसे असतात सामान्य कोणता लोकांचा मुद्दा असेल तेव्हा पैसे नसतात ..
@suvishelke
Subhash Shelke - सुभाष शेळके
1 day
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्यात आली आहे. नवीन रचनेनुसार 6 सदस्य आणि 1 अध्यक्ष असतील. वाढलेला एक नवीन सदस्य तांत्रिक ज्ञान असणारा घेतला जाईल. यापूर्वी आयोगात 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य होते. #MPSC
0
0
1
@Digambar373
future PM D. दुनियादारी
20 hours
मराठ्याच्या लोकप्रतिनिधींचे संस्कार आणि दडपशाही आहे ही आमच्या ओबीसी जीवावर हा निवडून आलेला DMने zp अध्यक्ष बनवलेले तो सामान्य माणूस सरळ बोलला कारखान्यावर जाऊन तरी येवढ्या माज आहे या पंडितला त्याची भाषा. ही भाषा जर मागास किंवा वंजारी आमदाराची असती तर मोर्चे सुरू केले असते.
@heyitsrahul_
RAHUL🚩
20 hours
रखेल मीडिया याची दखल घेईल का? @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @lokmat #बीड #beed
4
5
25
@Digambar373
future PM D. दुनियादारी
20 hours
भाऊ त्यांना काही देणेघेणे नाही त्याचं टार्गेट तेव्हा DMमंत्रिपद आणि अण्णाला अटक करणे येवढे होते आता जरांगे खुनाचा कट केला असे तो म्हणतोय हे फक्त नाटक आहे आता टार्गेट आहे DMची बदनामी करणे. खरं असत तर त्याने DMच्या नाही तर संशयित पकडले त्यांच्या नार्को ची मागणी केली असती DMच्या nhi
@DARADE15
Adv . Darade Rishikesh Ramesh
21 hours
हो नाही करमल कारण आपल्या पोटच लेकरू गेल्या सारखं हळहळल रडू आल डोळ्यात पाणी सुद्धा आलं अश्या राक्षसी पद्धतीने एखाद्या व्यक्ती ला मारण किंवा हत्या करणं ही नराधमी प्रवृत्ती म्हूणन तुम्ही एका समाजाला दोषी नाही ना धरू शकत..
0
0
3
@Digambar373
future PM D. दुनियादारी
1 day
याचा अर्थ शिंदे साहेबांची युती मोदी शाह सोबत आहे राज्यातले भाजपा फक्त केंद्राच्या आदेशावर चालते तर लोकं उगीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाने ओरडतात सगळ्या गोष्टी केंद्रातून आदेश येतो आणि मग केल्या जातात नसता CM तयारीने आलेला माणूस आदेशाने लगेच DCM होतो इथेच सगळे समजले होते.. #भाई
0
0
2
@Digambar373
future PM D. दुनियादारी
1 day
महाराष्ट्राला केंद्रित ठेऊन राजकारण करणारा नेता. @mieknathshinde
0
0
2
@Digambar373
future PM D. दुनियादारी
1 day
वंचित भागातल्या लाडक्या बहिणी आणि भावांना शिंदे साहेब शब्द देताना. #भाई
0
0
2
@Digambar373
future PM D. दुनियादारी
2 days
भाऊ किती पण जळजळ कर पण मागास नेत्यांना बदनाम करून त्यांना टार्गेट करून ओबीसी मिळत नाही रे बाळा तसे जर असते तर 35 वर्षात जे ओबीसी मिळाला आम्हाला ते मिळूच दिले नसते तुम्ही थोड अभ्यास कर मग तुला कळले कसे असते आरक्षण पॉलिसी.
1
0
3
@Digambar373
future PM D. दुनियादारी
2 days
घराणेशाही मुक्त भाजपा आहे बर हा बाकी मग लोकशाही आहे आपल्याकडे पण लोकसभा आणि विधानसभा मधे नाही भाजप असे करत फक्त स्थानिक मधे करतो सामान्य लोक आहात फक्त स्थानिक मधे लढा तुम्ही आम्ही देश आणि राज्य पाहतो असे त्यांचं तत्व आहे ब्राम्हण आणि हाताखाली पकडलेले थोडे इतर बाकी नाही काही.
0
0
2
@Digambar373
future PM D. दुनियादारी
2 days
हा आहे पदाचा माज यांच्या 4पिढ्या महाराष्ट्र लुटत आहेत गेली 64वर्षापासून हेच काम सुरू आहेत.तुमचे हे धंदे कधी बंद करणार आहात हे सांगा तुम्ही आधी बंद करा आणि मग आम्ही सोसायटी घेणे बंद करू मज्जा करत राहिलात आमच्या पैशावर आणि वरून आम्हाला असे बोलताना लाज नाही वाटत का. @narendramodi
0
0
2
@Digambar373
future PM D. दुनियादारी
2 days
याची लायकी आणि बनवलेले बालिश फेमस होण्यासाठीचे प्लॅन यानेच सांगितले राव लई चिल्लर स्वतःच्या तोंडातून सांगतोय हा शेवटी तुला चर्चेत राहायचं आहे भाऊ तू कर माकड चाळे 1 महिना फक्त जास्त नाही होणार.,.....,..
@shruti_pande_18
Shruti Pande
2 days
प्रसिद्ध च्या झोतात राहण्यासाठी काय काय थेरं करावी लागतात. कीव येते कधी कधी या गावठी मिथुन ची. #मॅनेज
0
0
2
@Digambar373
future PM D. दुनियादारी
2 days
#भाई सेना
0
1
6
@Digambar373
future PM D. दुनियादारी
2 days
शिवसेना जनसंपर्क कार्यालय सुरू करतेवेळची लोकांची गर्दी लोकांचे शिंदेंच्या सोबत असणारे जिव्हाळ्याचे नाते आहे म्हणून लोक गर्दी करतात. @mieknathshinde
0
1
2
@Digambar373
future PM D. दुनियादारी
3 days
आता कळले का खरे रूप भाजपाचे मग तेव्हा ते काय झाडी काय डोंगर सगळ कसं मस्त ओके आहे सगळं. हिडीस फीडीस झाली तरी आता तिथेच रहाव लागेल ना काही पर्याय नाही आता.फक्त तुम्हाला टार्गेट केलं दिसतंय भाजपा ने कारण शिंदेंना केलं तर ते डायरेक्ट दिल्लीत जाऊन बोलतात त्यामुळे त्यांना टरकतात...
0
0
4
@Digambar373
future PM D. दुनियादारी
3 days
आमच्या काकांना बारामती परिषदेत ओपन जागेत ओबीसी उमेदवाराला उमेदवारी दिल्याबद्दल अजित पवारांचे आभार पण त्यांच्या काकांनी जाहीर केलं तर त्याची अंमलबजावणी पुतण्या ने केली बाकी ओपन मधून ओबीसी लढते तर नक्कीच जळजळ वाढली असेल यात तिळमात्र शंका नाही. वंजारी फक्त 2 गावे आहेत बारामतीत
5
3
18