
चिकारा नाना ( Patil )
@patil25252
Followers
72
Following
9K
Media
146
Statuses
6K
तबाही की आंधी और बरबादी के तुफान का नाम है चिंकारा..! जनशक्ती जनता दल - पहीला मतदार ( महाराष्ट्र )💛 मनोज जरांगे पाटील समर्थक 💪🚩 Next PM देवा भाऊ समर्थक 🚩
Joined August 2023
#अभिष्टचिंतन आमचे जेष्ठ बंधू, परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. श्री. राहुल वेदप्रकाश पाटील यांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा...! @MLA_RahulPatil
3
3
24
#pattankodoli #pattankodolilifestyle #💛 #utsav #dhangar #kolhapur #kolhapurkar #vitthal birudev #yatra #nad pivalya bhandaryacha #biru dev #trending #viral #famous #happy #ending
0
2
5
गुन्हेगारांची अशी धिड काढून व्हिडिओ viral करणे जवळजवळ हे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याचे पोलिस करत असताना @BEEDPOLICE हे करायला इतके का घाबरत आहेत ?? काल एक पोस्ट केली होती त्याचे आरोपी कोण होते...कोठे आहेत...याचा तपास तरी सुरू आहे का ? की बंगल्यावरून फोन आला आणि..?? खुलासा करा
परळी येथील गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये लहान बालकांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदरील त्या ठिकाणची परिस्थिती कशी झालेली होती ते पहा. #बीड #beed #parali #परळी
0
6
34
धनगर समाजाचा प्रश्न वेगळा आहे त्यांच नावच यादीमध्ये दिल आहे. बंजारा समाजाची खालील पाच निकशापैकी बरेच साम्य असताना दिसतात. वंजारी समाज खालील पाच पैकी कोणकोणत्या निकषात बसतो ? 🤔🤔
@patil25252 1. आदिम वैशिष्ट्ये जसे शिकार-एकत्र राहणं. 2. स्वतंत्र संस्कृती आणि रीतीरिवाज. 3. डोंगर-जंगलात अलगाव. 4. मुख्य समाजाशी कमी मेळ. 5. आर्थिक-सामाजिक मागासलेपणा. लोकुर समितीच्या आधारावर राज्य शिफारस करतं, रजिस्ट्रार जनरल तपासतो आणि राष्ट्रपती अधिसूचना काढतात. सुटसूटीत
2
2
4
संतोष देशमुख यांच्या हत्याकांड नंतर मी कधीच अजित दाद @AjitPawarSpeaks चे बाबतीत चांगले बोललो नाही परंतु आज नक्कीच बोलणार स्वर्गीय मुंढे साहेबांचा वारसा चालविणाऱ्या @Pankajamunde ताई हे पहा असा चालवायचा असतो साखर कारखाना🙏🏻 मुख्य म्हणजे हा कारखाना 2017-18 मधे तोट्यात होता🙏🏻
या कारखान्यासाठी तर ताई च्या लाभार्थी कार्यकर्त्यांनी कोटी कोटी रुपयांचे चेक जमा केले होते त्याचे काय झाले??? कारखाना सुद्धा कवडीमोल भावात विकला गेलाय.? यालाच म्हणतात का वारसा जपणे.? आणि या @Pankajamunde ताई स्वर्गीय मुंढे साहेबांचा वारसा चालविणार...???👎🏻👎🏻👎🏻
1
8
48
वैचारिक मतभेद असतील पण, नागपूरचा नगरसेवक म्हणत सुरुवात केली, आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाला! काहींच्या डोळ्यात खुपेल, पण विदर्भकरांच्या हृदयात अभिमान दाटेल! #महाराष्ट्र #मुख्यमंत्री #विदर्भ #अराजकीय
19
37
556
माझा हाताला काहीतरी काम द्या अस रिकाम ठेवु नका ' अशी भिक मागणारा मराठ्यांना म्हणतोय ' तुम्हाला टक्क्यात पण ठेवणार नाही ...! ' 😂😂🤣🤣 @7781___
@maratha_marathi
@AmolAswale7
@SwarupNCP
@Machind40332708
7
2
19
ही धमकी कोणाला..? मा.आ.@dhananjay_munde.? सर्व महाराष्ट्राला ठाऊक आहे आपली गुंडगिरी आपल्या गुंडानी निष्पाप लोकांचे जीव घेऊन अजून पण मन भरलं नसावं..? टक्क्यात पण ठेवणार नाही..? @CMOMaharashtra @hmo_maharashtra
@anjali_damania
#Maharashtra
8
11
47
जेलमध्ये असताना याची कुत्र्यासारखी अवस्था होती जिथे भेटेल जे भेटेल तिथं खायचा वास घेत🤣तेव्हा याला मराठ्यांनी साथ दिली होती😡 आज हा @ChhaganCBhujbal आमच्यावर उलटला आहे कधीतरी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वर उलटला होता.. मराठे आता कोणावर उलटायच्या लायकीचे नाही ठेवणार👎🏻
5
28
212
आईची इच्छा पूर्ण करण्यासारखं समाधान दुसऱ्या कशातच नाही. आई नेहमी म्हणायची सारखं सारखं काय राजगडला जात असतोस, एवढं काय आहे तिथं, आज आईला राजगडावर घेऊन गेलो, आता आई म्हणतेय परत कधी जायचं....😂❤️ #राजगड
45
58
907
लालु यादव जी का साहसी बेटा सिर्फ तेजप्रताप यादव. जन शक्ती जनता दल पार्टी राष्ट्रीय नेता , भैया मे भैया तेजु भैया ..! प्रांत नेता - दस्पटकर_शिंदे . @MeAkshayshinde
@bably
@fulerabhawi
0
1
6
आता ती निच अवलाद तो मराठ्यांना म्हणतेय ... "तुम्हाला टक्क्यात पण नाही ठेवणार ..!* @maratha_marathi
@7781___
@GongeAkshay
@adi_patil191
@AjayM4141
1
9
61
अस्सा खुट्टा रोवला की निघता निघेना.. 40-40 वर्षाचं राजकारण पणाला लावले.. पण खुट्टा काही निघत.. #MarathaReservation #manojjarangepatil #ओबीसी
मनोज दादा जरांगे पाटील किती ईमानदार आहे सर्व मराठ्यांना इथे 2 वर्ष आधीच समजले होते बस मग काय समाजाला फक्त यांचे मागे उभे रहायचे होते आणि साथ द्यायची होती 🙏🏻ते आम्ही केले आणि आज निकाल जगजाहीर आहे 💪🏻💪🏻💪🏻 पाटील 1 वेळ किंवा 2 वेळा नाही तुमच्या साठी 10 वेळ #मुंबई जाम करू 💪🏻💪🏻💪🏻
2
1
8
दानत लागते, महेश दादा तुमचे उपकार मराठवाडा विसरणार नाही
#आमदार असावा तर असा आणि तो #देवाभाऊंचा आमदार आहे म्हणून तर जास्त आनंद. आज महेश दादांकडून ५० अतिवृष्टी झालेल्या गावात ५० गाड्या भरून जीवनावश्यक वस्तू पाठवल्या गेल्या.त्या भागातील दिवाळी नक्कीच गोड होणार.❤️🙏 @maheshklandge खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप कौतुक दादा. @Dev_Fadnavis.
0
1
1
आमचे २ % काढा म्हणतात तुम्हाला टक्यात पण ठेवणार नाही - धन्या मुंडे 🤣🤣🤣 थोडसच वार गेलय तोंडावरुन तर ६ महीणे बोलता येत नव्हत. तु समोर येऊन लढ रं एकदा तुला रेटायला आणि खेटायला शट्ट घाबरत नाही मराठे. आता हे Viral झाल्यावर माघ हटु नको ! @maratha_marathi
https://t.co/VNoOr2Kmgv
instagram.com
1
5
20
खबुतर खान्याच्या आणि जैन मुनी चा प्रश्न पुढे आणून राजकारण करून राज्याचे संकट लपवले जात आहे.....राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दहावी पास🤦🏻♂️🤦🏻♂️अंजली ताई दमानिया @anjali_damania यांचा अजित पवारांवर हल्लाबोल.. @AjitPawarSpeaks दादा तुम्ही पण सांगा की मी 10वी नसून 12वी पास आहे🤣🤣🤣
10
23
145
हैदराबाद गॅझेट झांकी है! कोल्हापूर, सातारा, पुणे, औंध संस्थान अजून बाकी आहे ✌🏻⛳🧡 मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या बांडगुळाचा होऊ द्या जाळ आणी धुर सगटच #MarathaReservation #मराठाआरक्षण #हैदराबाद_गॅझेट #कोल्हापूर #सातारा #पुणे #औंध_संस्थान
0
8
87