Mahadev_Balgude Profile Banner
Mahadev Balgude Profile
Mahadev Balgude

@Mahadev_Balgude

Followers
29K
Following
50K
Media
3K
Statuses
21K

Baramati, India
Joined November 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
7 hours
देवेंद्र फडणवीस व CMO महाराष्ट्र X हॅण्डलवर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पूरग्रस्तांना CM फंडात करोडो रुपये देणगी दिल्याचे फोटो आहेत. पण CMRF वेबसाईटवर या 2 महिन्यांची टोटल खूप कमी आहे. एकट्या MSC बँकेने 10 कोटी देऊन CMRF वेबसाईटवर 2 महिन्यांचे जेमतेम अडीच कोटीच कसे? बाकी पैसा कुठे आहे?
8
83
304
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
18 hours
कर्नाटकला जमू शकते तर महाराष्ट्राला का नाही? https://t.co/k7Z06r8bfh
5
21
104
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
1 day
दोन तीन दिवसात, आठ दहा दिवसात, पुढच्या आठवड्यात, दिवाळीपूर्वी.. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन कसे फसवले जातेय बघा. म्हणून महाराष्ट्रातली जनता फडणवीसांना अनाजी पंताची उपमा देते.
22
147
711
@prageru
PragerU
3 days
“You have the right to remain silent…” Where did these words come from? Discover the Supreme Court case that changed American justice forever. Watch the video now.
11
40
258
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
1 day
वर्षा, नंदनवन, देवगिरी बंगल्याचे केटरिंग टेंडर 10 कोटी 22 लाख रुपयांचे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मात्र अजून कुठलीही मदत नाही.
14
139
573
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
1 day
नेपाळचा उल्लेख करून शेतकरी पुन्हा पुन्हा सरकारला इशारा देत आहेत. सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये. आठवडा झाला. फडणवीस दिल्लीला जाऊन आले. पण अजून कुठलीही मदत जाहीर करण्यात आली नाही.
9
81
497
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
2 days
कर्नाटक सरकारने NDRF च्या निकषाबाहेर जाऊन दुप्पट मदत जाहीर केली आहे. आपले पंत दात टोकरून पोट भरण्याचा कार्यक्रम राबवत आहेत.
19
226
1K
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
2 days
फडणवीस हे मालगुजार कुटुंबातून येतात. शेतकरी अतिवृष्टी, दुष्काळ अशा कुठल्याही संकटात सापडला तरी त्याच्याकडून शेतसारा गोळा करणे हे मालगुजाराचे काम असते. फडणवीस आपल्या पूवर्जांचे हे काम चोखपणे पार पाडत आहेत. शेवटी काही गोष्टी या उपजतपणे आपल्या रक्तात आलेल्या असतात.
16
103
432
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 days
‘चिमणीवाणी ठेवलं साचवून, पण तीबी गेलं वाहून’ पुरात घरातील गहू-ज्वारी गमावलेल्या शेतमजूर महिलेची व्यथा #Solapur #Floods #MaharashtraFloods @ganeshapol
4
28
81
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
3 days
मुंबईच्या AC ऑफिसमध्ये बसून पत्रकार परिषदा घेणाऱ्या नवनाथ बन याची असंवेदनशीलता बघा. नवनाथ बन याला त्याच्या गावातील कर्जबाजारीपणामुळे बळी गेलेल्या बापलेकाबद्दल प्रश्न केले, कर्जमाफीबद्दल विचारले तर नवनाथ बन याने उत्तर देण्याऐवजी फोन कट केला.
4
140
658
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
3 days
नवनाथ बन आमच्या गावातील आहे हे सांगायची लाज वाटते. कर्जापायी गावातील बाप-लेक गेले पण नवनाथ बन याने साधी चौकशीही केली नाही. भाजप प्रवक्ता नवनाथ बन याच्यावर कोंढा गावच्या गावकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया.
24
228
1K
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
3 days
राज्यभरात धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन सुरु आहे. धनगर समाजाला ST आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांनी कोर्टात RSS ची वनवासी कल्याण आश्रम ही संघटना उभी केली आणि धनगर समाज कोर्टात केस हरला. 2 वर्षांपूर्वी धनगर समाज जागृती या युट्यूब चॅनलवर एका धनगर बांधवाने दिलेली ही माहिती आहे. #कपटी
3
12
74
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
3 days
शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. या आत्महत्या नाहीत तर निवडणूकीपूर्वी कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन फसवणाऱ्या अनाजी पंताने केलेल्या हत्या आहेत.
19
54
230
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
3 days
रंग बदलणारा सरडा, दुतोंडी मांडूळ.. तुम्हाला जे समजायचे ते समजा. 4 वर्षांपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे पंत आता सांगतात की ओला दुष्काळ मॅन्यूअलमध्ये कुठेही नाही. ओला दुष्काळ ही संज्ञा जर मॅन्यूअलमध्येच नव्हती तर 4 वर्षांपूर्वी पंत कुठल्या नशेत ही मागणी करत होते?
81
737
2K
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
3 days
नवनाथ बन याच्या गावातील ही कालची घटना आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे आधी मुलाने आत्महत्या केली. नंतर मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनी जीव सोडला. याच नांदेडमध्ये प्रचारसभेत पंतांनी कर्जमाफीचे खोटे आश्वासन दिले होते. नवनाथची आता यावर बोलण्याकरता दातखीळ बसेल.
14
132
597
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
4 days
पंजाबमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून केंद्र सरकारकडे 20 हजार कोटी रूपयांची मागणी करणारा प्रस्ताव पारीत करण्यात आला आहे. आपल्याकडे मात्र केंद्र सरकारकडून मदत मिळाली का विचारले तर अनाजी पंत पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारता म्हणून पत्रकारांवर डाफरत आहे.
13
96
466
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
4 days
नांदेडमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले. कर्जमाफी व नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको.
6
101
550
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
4 days
पत्रकार - तुम्ही दिल्लीला गेला होता. दिल्लीतून काही विशेष मदत येणार आहे का? पंत - मी त्यादिवशीच सांगितलं. तुम्ही सारखा सारखा तोच प्रश्न विचारता.
26
70
346
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
4 days
हे खरे आहे का?
29
81
762
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
4 days
लाईट कॅमेरा ऍक्शन..
11
27
214
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
5 days
विदारक वास्तव! एकीकडे जगण्यासाठीचा संघर्ष, दुसरीकडे आनंदोत्सव..
7
68
303