swapnp Profile Banner
गोल्या Profile
गोल्या

@swapnp

Followers
8K
Following
22K
Media
4K
Statuses
48K

मानसा मानसा, कधीं व्हशीन मानूस ?

कृष्णा/मुळा-मुठा
Joined February 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@swapnp
गोल्या
6 years
पुरुषांना मनातल्या गोष्टी मोठ्याने बोलायचा चॉईस नसतो. सगळं फक्त साठत राहतं. सरणावर पुरुषाला मणभर लाकूड जादाच लागत असावं कदाचित. आयुष्यभर आतून जळत रहायचं, पण साली एक धग बाहेर आली तर शपथ.आणि लोक म्हणतात भोग स्त्रीच्या नशिबी.सगळेच जळत असतात,प्रत्येकाची धग वेगवेगळी.A big hug guy's🤗
106
480
2K
@MadhavVaruna
MadhavVarun
3 days
कराडमध्ये, साताऱ्यामध्ये तब्बल ६००० कोटींचे ड्रग्स सापडले. महाराष्ट्राच्या पुणे, मुंबईनंतर आता अगदी साताऱ्यासारख्या जिल्ह्यांमध्ये ड्रग्स येऊ लागलेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स येणं योगायोग नाही. ते सीमेवरून आणणं शक्य नाही. पोर्टवरून, सामानातून आणणं शक्य आहे. राज्यात होणाऱ्या
4
45
130
@swapnp
गोल्या
8 years
सोडून देण्यात पण सुख असत..😌
2
15
39
@sathyashrii
SriSathya
4 days
YES YES YES
114
752
4K
@swapnp
गोल्या
3 days
Brother from another mother. #IYKYK
@abpmajhatv
ABP माझा
4 days
डोना्ल्ड ट्रम्प यांची मुक्ताफळे सुरुच! घोडेस्वारी करताना बायको एकदम सुंदर वाटली म्हणून तिच्या नवऱ्याला गृहमंत्री केलं #DonaldTrump #DougBurgum #MarathiNews #ABPMajha
1
0
11
@swapnp
गोल्या
6 days
सामान्य जनतेने आता निवेदने लिहायचं थांबवायला हवं..कारण ते आपलेपणाने स्वीकारणारे आणि त्यावर १००% काम करणारे हात आता आभाळाला पोहचलेत..कायमचे..💔 https://t.co/1Vao4DMhzc
0
70
521
@gauravsarjerao
Gaurav Sarjerao
6 days
महाराष्ट्राचा इतका मोठा नेता..जाताना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला..अत्यंत वाईट वाटलं..भावपूर्ण श्रद्धांजली दादा..💐
17
429
4K
@swapnp
गोल्या
6 days
अजित दादा 💔
0
1
18
@LetsReadIndia
Let's Read India
7 days
२० लाख पुस्तकांचे भारतातील सर्वात मोठे मोफत वाचनालय उभारणारे ते फक्त “बस कंडक्टर” नाहीत तर खरेखुरे “नॉलेज कंडक्टर” आहेत. अंकें गौडाजी यांना पद्मश्रीने सन्मानित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐 वाचनाचा आनंद सर्वदूर पोहोचवण्याची त्यांची समर्पण भावना प्रेरणादायी आहे.
2
53
244
@swapnp
गोल्या
6 days
नाशिक मध्ये नगरसेवक पदासाठी इतकी मारामार, रडारड फक्त यासाठीच सुरू होती. एकदा सत्तेत गेलं..की पहिल्या वर्षांतच फुल प्रुफ गॅरंटीड रीकव्हरी.
@VijayKumbhar62
Vijay Kumbhar
7 days
नाशिक कुंभमेळ्यातील कामांच्या व खर्चाच्या सुरस आणि चमत्कारिक कथा रोज ऐकू येत आहेत. या संदर्भात मी RTI अंतर्गत कुंभमेळ्याच्या Detail Project Report (DPR) ची मागणी केली होती. परंतु २ डिसेंबर २०२५ च्या अर्जाला आजतागायत उत्तर नाही. DPR केलाच नाही की द्यायचा नाही? DPR शिवाय कामे
0
0
1
@swapnp
गोल्या
6 days
नाल्याचा वास घ्यायला काँक्रीटच्या पायऱ्या..तिथे छटाकभर हवा शुद्ध करायला कुंडीतील झाडे.. विकासाच्या मायला आश्वासनांचा ****.
@PMCPune
PMC Care
8 days
पुणे महानगरपालिकेमार्फत मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. पुणे शहरातून ४४ कि.मी. लांबीने वाहणाऱ्या नदीपैकी पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यान ३.७ कि.मी. नदीकाठ विकासाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ९०% काम पूर्ण झाले आहे. संगमवाडी येथील
0
13
101
@darab_farooqui
Darab Farooqui
12 days
Day 93. Shashi Bhushan Upadhyay, a pedophile who molested a child, has still not been arrested. I must emphasize that, in light of what happened in Kerala, I accept no responsibility if anything unpleasant occurs. I am merely fulfilling my moral obligations as a citizen.
63
1K
4K
@mohitlaws
Mohit Chauhan
14 days
Name: SBG Company: Indian MoU signed: Switzerland Investment: ₹1.66 lakh crore😭 Company website: Not working BJP leaders can do anything to enjoy foreign visits on hard earned taxpayer’s money.
117
1K
4K
@swapnp
गोल्या
19 days
आजुबाजूस वाढती गुन्हेगारी,गावगुंड,फाळकूट दादा,अल्पवयीन गुन्हेगार,कोयता गँगला समाजातील सामान्य नागरिक म्हणून कंटाळला असाल तर फक्त एकदा वॉर्डात उभा उमेदवार;ज्याला मत देताय त्याच्या पूर्वेतिहास पण एकदा माहीत करून घ्याच. 4-5 हजार घेऊन तुमचा कवडीमोल जीव कोयत्याचा ताब्यात देताय का ?
0
0
2
@swapnp
गोल्या
19 days
निकालाच्या आधी पोस्टरवर हात जोडून असलेला उमेदवार निवडून येताच अभिनंदनाच्या पोस्टरवर राजेशाही खुर्चीत बसून king, बेताज बादशहा, वाघ, सिस्टीम होणार असेल तर तुमचं आणि तुमच्या वॉर्डाच कल्याण तुम्ही स्वहस्ते केलेलं आहे..अभिनंदन.
2
20
105
@swapnp
गोल्या
19 days
वाराणसी मध्ये अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला ऐतिहासिक मणिकर्णिका घाट कॉरिडॉरच्या गोंडस नावाखाली उद्ध्वस्त केलाय. खुद्द होळकर घराणे यामुळे व्यथित आणि दुःखी आहे. भाजपची तळी उचलून आमदार झालेले वाचाळ नेते याबद्दल काय म्हणतात काय ? कुठं काही प्रतिक्रिया?
1
32
145
@swapnp
गोल्या
24 days
देवाभौच्या राज्यात सगळ्यांना न्याय भेटतो. ✌🏼
@rajbhakt16
RajTfanclub
24 days
हे भयंकर आहे ! बदलापूर मध्ये दोन लहान चिमुरडीवर अत्याचार करण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेला तुषार आपटे हा त्या शाळेचा ट्रस्टी आता भाजपचा नगरसेवक बनतो. अगदी. रामराज्य सुरू आहे !
0
0
2
@swapnp
गोल्या
26 days
गावांचं नाव आधी ईश्वरपूर करा. बाकी सगळे प्रश्न मागाहून सोडवता येतील.
@thebiharoffice
The Bihar
27 days
बाप का बपौती…! ये बिहार के लगभग हर सड़क का हाल है। ये तस्वीर बिहार SH-71 की है, जो शाहपुर मोड़ से जहानाबाद तक जाती है। सड़क के बीचोंबीच कुछ किसान धान के पुआल को साफ करते हैं, जिससे मोटरसाइकिल चालकों को बहुत दिक्कत होती है। ये तस्वीर इस्लामपुर, नालंदा के नौरंगा की है। पुलिस और
0
0
6
@swapnp
गोल्या
28 days
सजणी गं भुललो मी, काय जादू झाली.. बगुन तुला जीव माझा होई वर खाली.. #आपलंकल्चर
0
0
8
@swapnp
गोल्या
28 days
ट्रम्प तात्याचा फावल्या वेळेतला आवडता छंद : जाता येता शेठला टपल्या मारणे. #एकहाणादोनहाणापणविष्वगुरूम्हणा
0
0
1
@swapnp
गोल्या
28 days
Success story be like.. #ऐसाकोईसेक्टरबचानहींजहांबाबूजीनेठगानहींहो
@ActForVijay
Vijay
29 days
Indigo कांड के तुरंत बाद तीन नई एयरलाइंस घोषित हुईं। लेकिन एक नाम ऐसा है,जो रनवे पर पहुँचे बिना ही धुंध में घिर गया , शंख एयरलाइंस हमें एक कहानी सुनाई गई।।बहुत पुरानी, बहुत जानी-पहचानी टेम्पो ड्राइवर से एयरलाइन ओनर... कहानी में संघर्ष था,कहानी में आँसू थे,कहानी में सफलता थी।
0
0
7