Arjun Khotkar Profile Banner
Arjun Khotkar Profile
Arjun Khotkar

@miarjunkhotkar

Followers
9,006
Following
10
Media
4,394
Statuses
8,872

Ex-State Minister, Government Of Maharashtra | Shivsena leader

Jalna, India
Joined March 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
Happy Anniversary Life..❤️
Tweet media one
79
24
1K
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसेना उपनेतेपदी अर्जुन खोतकर यांची नियुक्ती @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @NarvekarMilind_ @SardesaiVarun
83
101
1K
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
31
24
997
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
मुंडे - खोतकर परिवाराच्या ऋणानुबंधास राखीच्या निमित्ताने उजाळा! बीडच्या खासदार प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांनी आज बुधवारी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांना राखी बांधून औक्षण केले. @DrPritamMunde ताई
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
19
544
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
युवासेना सचिव मा. वरुणजी सरदेसाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @SardesaiVarun
Tweet media one
13
73
523
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जय हरी विठ्ठल
Tweet media one
7
11
504
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
गुरुपौर्णिमा निमीत्त हार्दिक शुभेच्छा
Tweet media one
3
13
497
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून इंधन दरवाढ विरोधात शिवसेना जालनातर्फे अर्जून खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
17
35
444
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! @ShivSena @DrPritamMunde
Tweet media one
8
16
443
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
युवासेना सचिव मा. वरुणजी सरदेसाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @SardesaiVarun @ShivSena
Tweet media one
Tweet media two
8
7
410
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
एका संयमी, सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राने गमावलं! परत जिंकू, पण आज महाराष्ट्र हरला ! @ShivSena @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @NarvekarMilind_ @SardesaiVarun
Tweet media one
4
37
412
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
जयभवानी विकास पॅनलचा विविध कार्यकारी सोायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @NarvekarMilind_ @SardesaiVarun
7
52
393
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा भव्य मोर्चा @ShivSena @uddhavthackeray @AUThackeray @NarvekarMilind_ @rautsanjay61 @ChandrakantKMP @SardesaiVarun
11
45
378
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
5 months
कायम आठवणीत राहशील गजू बाळा भावपूर्ण श्रद्धांजली👏🏻
Tweet media one
18
10
368
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. @Pankajamunde @DrPritamMunde
Tweet media one
9
16
348
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
5 years
🚩विजीयाची घटस्थापना🚩 साक्षात शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उध्दवजी ठाकरे यांनी आपले मराठवाड्यातील निष्ठावंत शिलेदार राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांना जालना विधानसभा मतदारसंघातून स्वहस्ते पक्षाचा AB Form प्रदान केला आणि विजयाच्या शुभेच्छा दिल्या. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
19
16
323
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसेना आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची ; कितीही गेले तरी सच्चा शिवसैनिक ठाकरे साहेबांच्याच पाठीशी - अर्जुन खोतकर @ShivSena @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @NarvekarMilind_ @SardesaiVarun @ChandrakantKMP @KayandeDr @iambadasdanve @KhotkarSanjay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
26
314
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी कर्नाटक सरकारविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार - अर्जुन खोतकर @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra @mieknathshinde @rautsanjay61 @KhotkarSanjay @priyankac19 @jalnashivsena9
16
30
309
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
दर्शना..माझी लाडकीकन्या..माझी मुलगी..असे कन्यारत्न,खुले भाग्यरेखा..बापाची ही परी..लेक शोभे खरी..काळजाचा तुकडा..ह्रदयाचे स्पंदन..जिवनाचे बंधन ..लाडाची लेक ..पोटी असावी एक...आयुष्यवंत होवो🎂💐
Tweet media one
32
8
315
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
आज जालना येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा. @OfficeofUT यांच्या समर्थनार्थ व शिवसेना बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. @ShivSena @AUThackeray @rautsanjay61 @SardesaiVarun @KayandeDr @ChandrakantKMP @iambadasdanve @KhotkarSanjay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
33
316
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसेना नेते, महाराष्ट्राचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @mieknathshinde
Tweet media one
3
1
247
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्यांचे प्रेम बेगडीच ; मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे वरील टीका खपवून घेणार नाही - अर्जुन खोतकर राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा - अर्जुन खोतकर @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @rautsanjay61 @priyankac19 @SardesaiVarun @KhotkarSanjay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
15
250
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
अखेर कोविडने गाठलेच..
Tweet media one
41
8
189
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरेंच्या समर्थनार्थ जालन्यात येत्या मंगळवारी मोर्चा @ShivSena @uddhavthackeray @AUThackeray @SardesaiVarun @KhotkarSanjay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
21
184
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
शिवसेना भवनाची तोडफोडीची भाषा करणाऱ्याची जीभ हासडली पाहिजे, अर्जुन खोतकरांचे भाजप आमदार प्रसाद लाड वर जोरदार टीकास्त्र.. @ShivSena
4
19
180
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
राणे हा भाजपाने शिवसेनेवर भुंकण्यासाठी कुत्रा पाठवला आहे - अर्जून खोतकर @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @NarvekarMilind_ @SardesaiVarun @rautsanjay61 @priyankac19 @UrmilaMatondkar
1
24
176
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
ताई.. मी सदैव आपल्या पाठीशी.. @Pankajamunde @DrPritamMunde #Rakhi #Rakhi2021 #रक्षाबंधन #राखी
2
8
175
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
आज दि. ०१ डिसेंबर मंगळवार रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर मतदार संघासाठी जालना येथे अर्जून खोतकर यांनी सपत्नीक मतदान केले व पदवीधर मतदार संघातील सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण देखील आज आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे..
Tweet media one
Tweet media two
2
2
173
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.. @AUThackeray @ShivSena #HappyBirthdayAUT #AadityaThackeray
Tweet media one
5
11
166
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
चिंता करू नका,शिवसेना आधारवड बनून तुमच्या पाठीशी;शिवसेनाप्रमुखांचे संस्कार कृतीतून जोपासण्याचा प्रयत्न-अर्जुनराव खोतकर शिवसेनेच्या घरपोच किराणा सामान किट वाटपाचा शुभारंभ @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @CMOMaharashtra @KhotkarSanjay @mieknathshinde @rautsanjay61 @priyankac19
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
15
163
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेनापक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #शिवसेना #HappyBirthdayUddhavThackeray #२७जुलै @CMOMaharashtra @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @Hemant_patil_ @priyankac19 @mieknathshinde @KhotkarSanjay
Tweet media one
4
10
159
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले..🚩 अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे विराजमान.. How is the Josh!! जय महाराष्ट्र..!! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @PawarSpeaks @AshokChavanINC @supriya_sule @rautsanjay61
Tweet media one
6
4
152
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांची अर्जुराव खोतकर यांनी ओळा दुष्काळाबाबत भेट घेतली व नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी येत्या ३ नोव्हेंबरला मराठवाडा दौऱ्यावर मा. उद्धवजी ठाकरे येणार असल्याचे सांगितले. @ShivSena @AUThackeray
Tweet media one
0
6
150
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
ना. दानवेंच्या तोंडाला काळे फासले पाहिजे - अर्जुन खोतकर @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @KhotkarSanjay
Tweet media one
Tweet media two
6
9
144
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
श्री. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🚩
Tweet media one
2
9
145
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @KhotkarSanjay @mieknathshinde
Tweet media one
5
9
138
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
1 year
माझ्या लाडक्या लेकीला उदंड आयुष्य लाभो 💐🎂
Tweet media one
10
2
138
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
अनिल भैया राठोड यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांच्या निधनाने आज शिवसेनेने एक कट्टर, निष्ठावान शिवसैनिक व शिवसेना परिवारातील एक सदस्य आणि नगर जिल्ह्यातील जनतेने त्यांचा अनिल भैया गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼
Tweet media one
1
3
139
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.. #AadityaThackeray @AUThackeray ji @ShivSena @OfficeofUT ji
Tweet media one
3
5
133
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
शिवसेना नेते, महाराष्ट्राचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @mieknathshinde
Tweet media one
1
2
132
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
हिंदुहृदयसम्राट सरसेनापती माननीय शिवसेनाप्रमुख हिंदू अस्मितेचे मानबिंदु बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.. #बाळासाहेब #balasahebthackeray #बाळासाहेब_ठाकरे #BalasahebthackerayLegacy
Tweet media one
3
5
128
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
नम्र विनंती..
Tweet media one
7
2
128
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
जयभवानी शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि मतदार बंधू भगिनिंचे मनपूर्वक आभार तुमचे प्रेम आणि आशीर्वाद अशेच पाठीशी राहो जय महाराष्ट्र @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @NarvekarMilind_ @SardesaiVarun
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
11
126
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
देशात आणि महाराष्ट्रात लोकांचा जीव गेला तरी चालेल पण मोदीला प. बंगाल मधे सत्ता हवंय.. लोकांचा जिवापेक्षा मोदीला सत्तेचा मोह अधिक.. @ShivSena @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @KhotkarSanjay
2
14
118
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची दानवेंची लायकी आहे का? अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंना अर्जुन खोतकरांचं प्रत्युत्तर.. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @rautsanjay61 @priyankac19 @KhotkarSanjay
3
20
125
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
महाराज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
4
121
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
Tweet media one
4
1
120
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
आज दि. ५ ऑगस्ट बुधवार रोजी अयोध्या येथे ऐताहसिक श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अर्जुनराव खोतकर यांच्या शुभहस्ते श्री. राम संस्थान आनंदवाडी, जुना जालना येथे प्रभू श्री राम यांच्या प्रतिमेचे पुजन करून आरती करण्यात आली.
Tweet media one
Tweet media two
4
1
119
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अर्जुन खोतकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
0
5
115
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
1 year
आमचा नातू चि. समरप्रताप चा आज प्रथम वाढदिवस. दुधात साखर विरघळावी, असं हे नातू आजोबांचं नातं असतं. म्हणूनच बाळा, तुझ्या वाढदिवसाचा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. Happy Birthday Samarpratap
Tweet media one
13
2
111
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसेना नेते, दैनिक "सामना" चे कार्यकारी संपादक मा. श्री. संजय राऊत साहेब सलग चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल त्यांची अर्जुन खोतकर यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. @ShivSena @AUThackeray @rautsanjay61 @SardesaiVarun
Tweet media one
1
3
115
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
भाजपमध्ये ऐऱ्या गैऱ्यांची भरती, त्यांचा कधी स्फोट होईल सांगता येणार नाही : माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर @ShivSena
1
13
116
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! #१९जून #शिवसेना #वर्धापनदिन #55YearsOfShivSena @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra
Tweet media one
1
10
113
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
जालना, संभाजीनगर येथे चाहत्यांकडून महाआरती मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून विचारपूस.. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
10
111
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
हिंदुहृदयसम्राट शिवसैनिकांचे प्रेरणास्थान वंदनीय शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन..!! #साहेबजन्मदिवस #२३जानेवारी @ShivSena
Tweet media one
2
4
109
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
बकरी ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Tweet media one
0
1
113
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
शिवसेनेचा दहा हजार घरांपर्यंत मोफत भाजीपाला ; अडचणीच्या काळात मदतीसाठी शिवसेनाच कायम पुढे - अर्जुनराव खोतकर @ShivSena @AUThackeray @OfficeofUT @CMOMaharashtra @KhotkarSanjay @rautsanjay61 @mieknathshinde
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
8
111
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
सर्व शिवभक्तांना नम्र विनंती शिवजयंती साजरी करा पण काळजी घ्या, मास्क घाला, सॅनिटाइझर वापरा आणि सामाजिक अंतर पाळावे असे आव्हान अर्जुन खोतकर यांनी केले. जय जिजाऊ जय शिवराय @ShivSena
2
7
109
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
जनतेचे आशीर्वाद व प्रेमानेच सुखरूप - अर्जुन खोतकर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
6
105
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
शिवसेनेकडूनच उपेक्षितांना न्याय - अर्जुन खोतकर @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun @KhotkarSanjay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
4
107
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
युवासेना पदाधिकारी संवाद दौरा - जालना !! @ShivSena @SardesaiVarun
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
15
104
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
जालना गाढेसावरगाव घनसावंगी रस्त्यावरील कुंडलिका नदीवर सुरु असलेल्या नवीन पुलाच्या कामाला शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी भेट देऊन पाहणी केली. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
5
106
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
आज दि. १३ नोव्हेंबर शनिवार रोजी शिवसेना नेते तथा खासदार संजयजी राऊत संभाजीनगर येथे आले असतांना अर्जुन खोतकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मा. ना. संदिपान भुमरे, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, माजीआमदार संतोष सांबरे दिसत आहे. @ShivSena @rautsanjay61 @SandipanBhumare
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
1
100
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
मुख्यमंत्री आणि शिवसेना अर्जुन खोतकरांच्या पाठीशी - शिवसेना सचिव व खासदार अनिलजी देसाई आदेश द्या चारी मुंड्या चित करू ; कर नाही त्याला डर कशाचे - अर्जुन खोतकर @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @ianildesai @mieknathshinde @NarvekarMilind_ @rautsanjay61 @SardesaiVarun
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
9
105
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढाऊ नेते अर्जुनराव खोतकर यांच्या पाठीशी - खासदार अनिल देसाई आदेश द्या चारी मुंड्या चित करू - अर्जुन खोतकर @ShivSena @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @NarvekarMilind_ @rautsanjay61 @ianildesai @SardesaiVarun @ChandrakantKMP
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
7
101
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @ShivSena @NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @RRPSpeaks
Tweet media one
1
2
103
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
5 years
औक्षण.. चला फार्म भरायला.. भगवा फडकणारच🚩 @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @raosahebdanve
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
6
99
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
जालना शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन.. @ShivSena @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @SardesaiVarun @rautsanjay61 @Hemant_patil_ @priyankac19 @KhotkarSanjay
2
7
103
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
जाफ्राबादमध्ये भाजप पक्षाला खिंडार.. अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाफ्राबाद तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हापरिषद सदस्य देविदास पैठणे यांच्यासह बोरी बोरगाव येथील असंख्य युवकांनी भाजपला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
0
11
99
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
1 year
अक्षय कुमार आंतरराष्ट्रीय कुडो स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सत्कार @CMOMaharashtra @mieknathshinde @DrSEShinde @akshaykumar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
38
91
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
लोकनेते मा. स्व. गोपीनाथरावजी मूंडे साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
Tweet media one
5
2
97
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
आज १९ जून ५४ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा..🚩 #शिवसेना५४ #वर्धापन #शिवसेना_वर्धापनदिन @AUThackeray @ShivSena @OfficeofUT @CMOMaharashtra @KhotkarSanjay
Tweet media one
1
9
94
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसंवाद यात्रा संभाजीनगर @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @ChandrakantKMP @iambadasdanve @SardesaiVarun
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
6
96
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! @AUThackeray #HappyBirthdayAUT #AadityaThackeray
Tweet media one
4
4
93
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जालना शहरातील अश्फाक खान व इम्रान खान यांच्या सह असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @NarvekarMilind_ @mieknathshinde @rautsanjay61 @priyankac19 @UrmilaMatondkar @neelamgorhe @ChandrakantKMP @SardesaiVarun
Tweet media one
Tweet media two
5
3
96
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे साहेब यांनी युवासेना विभागीय सचिव पदी नियुक्त केल्याबद्दल अभिमन्यु खोतकर यांचे हार्दिक अभिनंदन..!!
Tweet media one
9
5
92
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
पुणे द्रुतगती महामार्ग जालन्यापर्यंत वाढवावा ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अर्जुन खोतकरांची आग्रही मागणी @ShivSena @CMOMaharashtra @nitin_gadkari @mieknathshinde
Tweet media one
Tweet media two
11
6
92
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
भगवा फडकला जयभवानी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेवार विजयी १३ पैकी १३ जागा जिंकल्या @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @NarvekarMilind_ @mieknathshinde @SardesaiVarun @KhotkarSanjay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
6
93
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
माझे मित्र सिनेअभिनेते संजय दत्त यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @duttsanjay
Tweet media one
4
2
92
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
जागतिक #पितृदिन कुटूंबातला एक सदस्य, कुटूंबासाठी नेहमीच धडपडणारा, आपल्या मुला-बाळास जगाच्या पाठीवर कणखर बनवण्यासाठी सातत्याने भूमिका बदलणारे ‘#वडील’ हे नाते काळानुरूप वेगवेगळ्या नावारूपात बांधले गेले. #फादर्सडे #FathersDay #HappyFathersDay #fathersday2020 #FathersDaySpecial
Tweet media one
0
2
91
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
लोकराजा बहुजन पालक आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
Tweet media one
0
5
86
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या महासभेला जिल्ह्यातून २० हजार शिवसैनिक जाणार यंत्रणांच्या माध्यमातून सर्वसाान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - अर्जुन खोतकर @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @NarvekarMilind_ @mieknathshinde @SardesaiVarun @ChandrakantKMP
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
8
82
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
आज संभाजीनगर येथे मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब यांची अर्जुनराव खोतकर यांनी भेट घेऊन जालना शहरातील विविध प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी ना. सुभाष देसाई, उपनेते चंद्रकांत खैरे आणि संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर दिसत आहे. @ShivSena @mieknathshinde @AUThackeray @KhotkarSanjay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
86
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या निवडीचे जालना शिवसेनेतर्फे जल्लोषात स्वागत @ShivSena @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
82
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांची अर्जुनराव खोतकर यांनी भेट घेऊन मराठवाडा वॉटर ग्रीड योजने अंतर्गत जालना शहरातील भूमीगत पाणी प्रश्नबाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी एड. अनुराग कपूर दिसत आहे.
Tweet media one
1
6
80
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथे अर्जुनराव खोतकर यांनी ध्वजारोहण केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
3
85
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
5 years
संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे हे विजयी झाले असून त्यांचा मनापासून अभिनंदन करतांना राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर दिसत आहे. यावेळी उपनेते चंद्रकांत खैरे व महायुतीचे नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. @AUThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
9
81
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगतगुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
Tweet media one
4
7
82
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संतप्त शिवसैनिक व युवासैनिकांसह अंबड चौफुली येथे राणेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. 'कोंबडीचोर' या उपाधीला साजेशा कोंबड्या देखील या आंदोलनात आणल्या गेल्या होत्या. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
7
80
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
5 years
Tweet media one
4
1
82
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
शिवसंपर्क अभियान नेर, सेवली व मानेगाव जि. जालना या ठिकाणी शिवसंपर्क अभियानाअंतर्गत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी अर्जुन खोतकर यांनी संवाद साधला. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
8
80
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
#महाराष्ट्र_विकास_आघाडी सरकारने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले. मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांचे जाहीर अभिनंदन आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या सर्व सहकारी सदस्यांचे मनःपूर्वक आभार.. जय महाराष्ट्र #We169 #आम्ही१६९ @ShivSena @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
0
5
81
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
3 years
अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर आणि आमदार अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाल्मिक नगर, जालना येथील फेरोजभाई शेख व देवसिंग चौधरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
6
81
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
2 years
आज अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेचे जालना जिल्ह्यातील नेते मंडळी, शहरातील पदाधिकारी, जि. प. सदस्य, नगरसेवक, ग्रा. प. सदस्य, शहरप्रमुख, तालकप्रमुख, महिला आघाडी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद साधला. यावेळी शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. @ShivSena #ArjunKhotkar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
7
81
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
महाआघाडीचे नवनिर्वाचित मंत्री राजेश टोपे यांनी दर्शना बंगला येथे भेट दिली असतांना त्यावेळी खोतकर परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
Tweet media one
0
4
81
@miarjunkhotkar
Arjun Khotkar
4 years
जालना जिल्हापरिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष उत्तम वानखेडे यांचा दर्शना बंगला येथे अर्जुनराव खोतकर यांनी सत्कार केला. यावेळी सौ. सीमा खोतकर, आसाराम बोराडे, रमेश गव्हाड, पंडीत भुतेकर आदी दिसत आहे.
Tweet media one
0
1
76