Explore tweets tagged as #MaharashtraRains
#MaharashtraRains
#DharashivFloods
#FloodRelief Ongoing #FloodRelief Operations at Lakhi Village, Dharashiv District, #Maharashtra. Torrential rains over the past two days inundated the area, leaving 12 people stranded on the rooftop of a structurally weak house. On
21
54
285
कुठे आहे मलिष्का आणि डराव डराव करणार�� बेडकं? #MumbaiRains
#MaharashtraRains
@CMOMaharashtra @mybmc @AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @mieknathshinde @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
69
280
1K
Samruddhi Mahamarg Turns Into River? Massive Waterlogging Brings Traffic to a Halt!! #SamruddhiMahamarg #WaterloggingWoes #HighwayFlooded #MaharashtraRains #TrafficChaos #UrbanFlooding #MonsoonTrouble #InfrastructureCrisis #IndiaNews #HeavyRainImpact
56
75
261
जे म्हणतात ना RSS कधी काम करत नाही …! मारा फेकून हा फोटो त्यांच्या थोबाडावर 🔥🔥🤌🏼 #maharashtraflood #MaharashtraRains
30
31
196
ना जातीसाठी,ना धर्मासाठी मंगेश साबळे लढतोय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी.आपल्या साथीची गरज आहे सरपंच मंगेश साबळे हे शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले आहेत.तीन दिवस झालेत पोटात अन्नाचा कण पण नाही #सरपंच_मंगेश_साबळे #ओला_दुष्काळ #ओला_दुष्काळ_जाहीर_करा #MaharashtraFloods
#MaharashtraRains
7
62
409
मुसळधार पावसामुळे डहाणु व वानगाव परिसरात दोन बस पाण्यात अडकल्या होत्या. डहाणु पोलीस ठाण्याच्या टीमने चरी-आशागड रोडवरील धोडीपाडा ब्रिजवर अडकलेल्या १६ महिला आणि एका चालकाला अग्निशामक दल व ग्राम प्रशासनाच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. #MaharashtraRains
0
7
25
Gods have been kinder. rain has stopped. we are taking out whatever has survived #MaharashtraRains
0
0
5
शेतात आणि घरात पाणीच पाणी झालं होतं. स्वतःचा जीव वाचवणंही कठीण झालं होतं. पण अशा वेळी या पट्याने शंभर ते दीडशे जनावरांना चार दिवस सांभाळलं.त्यांना चारा आणि पाणी दिलं. केवड गावचा खरा हिरो - मदन चव्हाण. #realhero #ओला_दुष्काळ #MaharashtraRains #Maharashtra
#Maharashtrafloods
0
3
9
असाच पाऊस पडत राहिला तर लहान लहान पोर येरे येरे पाउसा तूला देतो पैसा पण म्हणायची नाहीत 🤣😭🥲 #MaharashtraRains
4
4
21
तहसीलदार ,कलेक्टर साहेब शेतकऱ्याने शेतात गांजा लावला असता याला पकडायला जेवढी तत्परता दाखवता तेवढीच तत्परता शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करताना करण्यात दाखवत जा. @CMOMaharashtra
@mieknathshinde
@bharanemamaNCP #ओला_दुष्काळ #MaharashtraRains #MaharashtraNews #MaharashtraCM
0
35
176
0
0
3
शेतकऱ्याच्या पोरा !!! धर्माच्या नावावर गोंधळ सुरू झाला की, तू खडबडून जागा होतोस.. मग शेतकरी आत्महत्या,पिकाचा भाव,ओला दुष्काळ,दुधाचा भाव,कर्जमाफी यांसारख्या प्रश्नांवर तू झोपेचं सोंग का घेतोस ? #ओला_दुष्काळ #ओलादुष्काळ #MaharashtraFloods #MaharashtraRains #MaharashtraFarmer
1
7
25
फेसबुक लाईव्ह वरून नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर देणारा मुख्यमंत्री देवाभाऊ…! #DevendraFadnavis #maharashtrarains #DevaBhau
0
0
4
Maharashtra Floods | अतिवृष्टीमुळे शेत शिवारं निघाली खरडून, शेतकऱ्यांसमोर पुढील 3 वर्ष मोठं संकट #MaharashtraRains #MaharashtraFloods #NDTVMarathi
2
0
0
कोणी काही म्हणा,bj la आणि कपटी ल राज्यविषयी काही घेणे देणे नाही कारण ते पहिल्यापासून त्यांचे आणि राज्यच जमत नाही दोन लोकांनी मुख्यमंत्री केलेला भड$ आहे तो आपल्या लोकांनी नाही. त्यामुळं त्याला राज्य कधी जवळ उभा करत नाही म्हणून सर्वसमावेशक लोक पाहिजे #MaharashtraRains #ओलादुष्काळ
0
0
6
IMD warns of heavy rainfall in some districts of Maharashtra. Citizens are advised to stay cautious, avoid low-lying areas, and keep safety as their top priority. For emergencies or assistance, dial 112. #MaharashtraRains
5
7
55
हीच ती वेळ आहे आपल्या पोशिंद्यांचे ऋण फेडण्याची 🙏 #ओला_दुष्काळ #MaharashtraFloods
#MaharashtraRains #trendingnow
0
4
20
सरपंच मंगेश साबळे हे शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले आहेत.तीन दिवस झालेत पोटात अन्नाचा कण पण नाही #सरपंच_मंगेश_साबळे #ओला_दुष्काळ #ओला_दुष्काळ_जाहीर_करा #MaharashtraFloods
#MaharashtraRains
ना जातीसाठी,ना धर्मासाठी मंगेश साबळे लढतोय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी.आपल्या साथीची गरज आहे सरपंच मंगेश साबळे हे शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले आहेत.तीन दिवस झालेत पोटात अन्नाचा कण पण नाही #सरपंच_मंगेश_साबळे #ओला_दुष्काळ #ओला_दुष्काळ_जाहीर_करा #MaharashtraFloods
#MaharashtraRains
0
2
13