जे म्हणतात ना RSS कधी काम करत नाही …! मारा फेकून हा फोटो त्यांच्या थोबाडावर 🔥🔥🤌🏼 #maharashtraflood #MaharashtraRains
30
31
197
Replies
@SM_8009 नाहीच करत काम असले फोटो AI वर मी पण घरात बसून बनवतो... चड्डी गँग कोणतीही मदत करत नाही
0
0
7
@SM_8009 कोण बोल रे काम येत नहीं as अरे ते बिचारे लोकांचे दागिने काढता यायला म्हणून वाचवायला जातात
0
0
2
@SM_8009 हे देऊन जे साध्य करायच ते करतील आता ११ वर्ष देश लुटून एवढं मदतीला जर थोर मानत अशील tu तर भिकारड्या.... समजून घे यापेक्षा नुकसान जातीद्वेश पसरून करतात हे लोक 👆🏻
0
0
1
@SM_8009 फेकून मारला जाणार नाही कारण पुडा खूप छोटा आहे. आणि कोणी मागितलीये मदत RSS ला. न्ड्रफ आणि सैन्य आहे देशाकडे. हाल्फ चड्ड्यांनी घरीच बसावे. उगीच ना कोणी बोलावता हात हलवत जायचा कुठेही आणि फोटो काढून बोंबलायचं आम्ही मदत केली आम्ही मदत केली
0
0
1
The Welcome to the Game III Steam page is now live! And we are doing a contest! See reply for link!
501
517
1K
@SM_8009 सचिन भाऊ महाराष्ट्र सरकार तर मदतनिधी उभी करेल एक नागरिक म्हणून आपण त्यात काही योगदान करू शकतो का
0
0
0
@SM_8009 संघ खरंच रक्ताचं पाणी करून काम करतं , कशाचीही अपेक्षा न बाळगता. आणि पक्ष फक्त "सत्तेच्या मोहा" स्वार्थापाई ह्याचा वापर करून घेत. वाईट वाटतं .
0
0
0
Why does GBM matter 🤔 Auctions should reward everyone involved. GBM makes this possible by ensuring that value creation benefits participants and not just platforms.
7
7
107
@SM_8009 Arey koni magitliye madat. NDRF and the Army are good enough. no one asked RSS to intervene.
0
0
0