chileyog Profile Banner
Yogesh J Chile (योगेश चिले) Profile
Yogesh J Chile (योगेश चिले)

@chileyog

Followers
7K
Following
683
Media
568
Statuses
1K

प्रवक्ते, मनसे

Panvel
Joined December 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
1 day
वेगळ्या विदर्भाच्या मार्गाने वेगळ्या मुंबईची पायाभरणी भाजपा करत आहे... तुम्हाला हे मान्य आहे का..? @BJP4Maharashtra @mnsadhikrut
9
28
189
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
8 days
२६८ मुलांचा एक बाप झाला, शौचालयात मतदार सापडले, आयुक्तांच्या बंगल्यावर बोगस मतदार आढळले... आता कुठेच जागा उरली नाही तर भाजप कार्यालयातच बोगस मतदार नोंदवले... @BJP4Maharashtra निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाहीची अजुन किती थट्टा करणार..? @mnsadhikrut #news
1
10
24
@spotandtango
Spot & Tango
1 day
This Week Only ⏰ Get 50% off UnKibble: - 100% human-grade ingredients - No fillers or preservatives - Vet-developed, complete recipes - Picky-eater approved - 1,700 5-star reviews
2
4
42
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
11 days
पनवेलमद्धे मतदार यादीत एकाच बापाची २६५ च्या वर मुले... नक्की कोण धृतराष्ट्र झालं आहे... बाप की निवडणुक आयोग..? @ECISVEEP @BJP4Maharashtra @mnsadhikrut #election2026
2
25
148
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
15 days
#अशी_जिंकते_भाजपा पनवेलमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी २५००० च्यावर दुबार असलेल्या मतदारांची यादी हरकतीसह निवडणुक आयोगाला देऊन वर्ष पुर्ण झालं... तरीही ती नावे अजुनही यादीतच... हा हलगर्जीपणा आहे की भाजपाला जिंकवण्यासाठी निवडणुक आयोगच भाजपची अंगिकृत संघटना म्हणुन काम करत आहे..?
0
31
111
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
17 days
हेच ते भाजपच कट्टर हिंदूत्व... जे राजकारणासाठी राधा-कृष्णाचा, श्रीरामांचा, मारूतीरायाचा व इतर हिंदू देवतांचा फक्त वापरच करत नाही... तर वेळ प्रसंगी मोदींपुढे त्यांना नाचवायलाही मागेपुढे पाहत नाही... जय श्रीराम... @BJP4Maharashtra #Hindu #Hindutva
0
1
2
@maxmarchione
Max Marchione
8 hours
[ SUPERPOWER'S VISION ] The human story is a story of progress. And while every system and institution has been accelerated by technology and AI... We forgot human health itself. Somewhere along the way, the health system became about treating sickness rather than improving
Tweet card summary image
superpower.com
Once, health was simple. You slept. You ate. You moved. And when something broke, a doctor fixed it.
15
47
153
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
21 days
आज उरण मद्धे बोरी पाखाडी या भागात @BJP4Maharashtra तर्फे "जलसा पार्टी" आहे हे खर आहे का..? @mlamaheshbaldi काल उर्दू पत्रकं... आज जलसा पार्टी... उदया इफ्तार पार्टी... परवा उरणचा नगराध्यक्ष खान... 😆 😆 #Hindu #Hindutva
1
11
70
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
21 days
शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना गेल्या ४ महिन्यांपासुन अनावरणाविना "नजरकैदेत" ठेवणा-या "आधुनिक मुघलांनी" आज त्यांची मुक्तता करण्याचे ठरवले आहे... धन्यवाद @AmitThackerays @BJP4Maharashtra @mieknathshinde
0
6
30
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
22 days
हेच ते भाजपचे कट्टर हिंदुत्व... एकीकडे सरसकट मुस्लिमांना शिव्या घालायच्या, हिंदूंना मुसलमानांच्या विरोधात भडकवायच... दुसरीकडे मुस्लिम मतांसाठी उर्दूत पत्रके छापायची, मदरस्यांना निधी दयायचा... लगे रहो देवाभाऊ... @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
1
19
106
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
30 days
. @mohitkamboj_ @gautam_adani मोहित कंबोज, अदाणी या भाजप मित्रांच्या घरी कधी धाड पडणार..? @dir_ed हे फक्त विरोधकांच्याच घरचे पत्ते शोधणारी भाजपची घरगडी संस्था आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं... @mnsadhikrut
9
93
524
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
1 month
.@AmityUniMumbai @DrGSingh1 पनवेलच्या अमिटी इंटरनॅशनल युनिवर्सिटीत (वर्ग क्र. ४१४) मद्धे बंदी असलेल्या "वेप" या अंमली पदार्थाचे सर्रास सेवन विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. @Navimumpolice अमिटी इंटरनॅशनल पनवेल मद्धे कोण अंमली पदार्थ पुरवत आहे हे शोधुन काढणे अत्यंत आवश्यक आहे...
0
5
16
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
1 month
"खान" नकोच पण... "शहा" सुद्धा चालणार नाही हे का सांगत नाही..?
@AmeetSatam
Ameet Satam
1 month
ज्या प्रकारे काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलतोय, काही महापौरांची आडनावं पाहिली आणि महाविकास आघाडीचा व्होट जिहाद बघितला, तर मुंबई संदर्भात सावध राहण्याची आवश्यकता वाटते..! मुंबई वर जर कोणी 'खान' लादण्याचा प्रयत्न केला, तर सहन केला जाणार नाही! जागो मुंबईकर..!
12
37
337
@Wayfair
Wayfair.com
16 days
Shop the ice cream maker and more home finds on Wayfair
2
14
335
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
1 month
भारतात महिला क्रिकेट पर्वाची सुरूवात... संपुर्ण टिम आणि सपोर्ट स्टाफच मनापासुन अभिनंदन... हे यश फक्त मुलींच... #WomensWorldCup2025
0
1
21
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
1 month
जो ज्या गोष्टीत महारथी त्याने शक्यतो तेच आंदोलन करावं.... म्हणुन तुम्ही मुक आंदोलन न करता खोटं बोलायचं आंदोलन केल पाहीजे...
@NavnathBanBJP
Navnath Kamal Uttamrao Ban
1 month
महाविकास आघाडीच्या दुटप्पी राजकारणाविरोधात भाजपचं मूक आंदोलन! महाविकास आघाडीने लोकसभेत विजय मिळवला, तेव्हा सर्व काही योग्य होतं का? मविआचा पराभवाचा झाल्यावर निवडणूक आयोग, मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका का? मविआच्या नौटंकीची भाजप करणार पोलखोल! #BJP
3
12
109
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
1 month
नाव : रर हह पतीचे नाव : कक दद वय : ५३, लिंग : महिला यादी भाग क्रमांक ३९० पनवेल विधानसभा मतदारसंघ @ECISVEEP @mnsadhikrut #VoteChor
19
97
452
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
1 month
खर आहे... आम्ही निवडणुक आयोगाचा पहाड खोदतोय... पण त्यातुन भाजपचे चुहे किंचाळत बाहेर पडत आहेत...
@keshavupadhye
Keshav Upadhye
1 month
आजच सादरीकरण म्हणजे खोदा पहाड निकला चुहा… ▪️किती दिवस पराजयासाठी कारणे शोधणर? ▪️अस घडू शकत अशा आधारावरच हे सादरीकरण यात तथ्य कोण ठरवणार? ▪️ही माहिती घेऊन निवडणूक आयोगाला सादर का केली नाही? ▪️बर न्यायालयात का सादर केली नाही? ▪️जनता का नाकारते याचा विचार का करत नाही?
7
75
647
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
2 months
निवडणुक आयोग बोगस व दुबार मतदार हे मतदार यादीतुन का वगळत नाहीत आणि त्याचा फायदा भाजपाला कसा होतो ते नक्की पहा... स्वच्छ मतदार यादी हा सुदृढ लोकशाहीचा पाया आहे... @BJP4Maharashtra @ECISVEEP @mnsadhikrut #पिसाळलेले_भक्त
0
14
53
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
2 months
फक्त नमन..? दहा वर्षांपूर्वी निवडणुक डोळ्यापुढे ठेऊन महाराजांच्या स्मारकाचं भुमीपुजन केलंत पण अजुनही साधा पायाचा एक दगडही तिथे लागलेला नाही... कशाला खोटं शिवप्रेम दाखवताय..?
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 months
मला 'छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्राला' भेट देण्याची आणि त्यांना आदरांजली वाहण्याची संधी मिळाली. मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो. -पंतप्रधान @narendramodi जी
3
7
42
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
2 months
चिमटा काढलाय निवडणुक आयोगाला... आणि वेदनेने किंचाळत आहेत भाजपचे नेते-पदाधिकारी-भक्त...
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
2 months
जिन्हें सच से नफ़रत है, अब एक हो गए हैं सब, हमारी आवाज़ से काँप रहा है पूरा अदब। जो कल तक एक दूजे के खिलाफ जहर थे, आज डर के मारे गले लग गए हैं वो सब! #Maharashtra
4
19
189
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
2 months
हेच भातखळकर आमदार होण्या आधी माझा पक्ष मला काडीचीही किंमत देत नाही असा "हंबरडा फोडत" मला मनसेत घ्या बोलत कृष्णकुंजवर आले होते. तेव्हा मा. राजसाहेबांनी राजकारण बाजुला ठेऊन यांची कैफीयत मा. गडकरींकडे मांडली होती.. ते उपकार केले नसते तर आज हे सुपरफ्लॉप असते...
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
2 months
महाराष्ट्रातले सगळे फ्लॉप हिरो एकत्र आलेत तेव्हा हे लढतील असे वाटले होते, हे तर 'हंबरडा' मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.
12
47
464
@chileyog
Yogesh J Chile (योगेश चिले)
2 months
काल पासुन "X" वरच्या बीजेपीच्या फेक अकाऊंट्सचा पगार वाढला आहे... शिवाय बोनसही जाहिर झाला आहे... काम दुपटीने वाढलय... पुर्वी फक्त बीजेपीचे प्रवक्ते म्हणुन काम कराव लागायच... आता त्यांना निवडणुक आयोगाचेही प्रवक्ते बनवलय...
14
24
212