
Amit Thackeray
@AmitThackerays
Followers
3K
Following
201
Media
97
Statuses
117
अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना । नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना । अमित साहेब ठाकरेंचे एकमेव फॅन पेज
Joined July 2023
क्षण आनंदाचा, सण नात्यांचा ♥️ ठाकरे कुटुंबीयांकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
25
138
2K
दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, ‘दीपोत्सव’ सोहळा साजरा होतो. ‘दीपोत्सव २०२५’ चा शुभारंभ आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते झाले.
13
71
964
आपणांस दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.☘️ #दसरा #विजयादशमी #महाराष्ट्रधर्म
0
2
35
त्या सर्व परीक्षा रद्द करा आणि विद्यार्थी,पालकांना दिलासा द्या म्हणून अमित ठाकरे यांनी घेतली सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट.(२) @ShelarAshish #गणेशोत्सव #ganpatifestival #गणपती #AmitThackeray
0
2
6
गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषणा झाल्यानंतर ही मुंबईसह अनेक ठिकाणी शाळा,महाविद्यालये यांनी गणेश उत्सवा दरम्यान परीक्षांचे आयोजन केले आहे .(१)
2
16
98
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. “जय जय महाराष्ट्र माझा!” हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार... #राज्यगीत
0
13
97
मा.अमित ठाकरे यांच्या मागणीला यश...! सर्व शाळांमध्ये घुमणार — "जय जय महाराष्ट्र माझा!" राज्यगीत वाजवणे बंधनकारक — शासन निर्णय जारी!
0
4
38
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि ती शिकवणं प्रत्येक शाळेसाठी कायद्याने अनिवार्य आहे. सरकारचा स्पष्ट अधिनियम असूनही अनेक नामांकित शाळा मराठी विषय शिकवायला टाळाटाळ करत आहेत, ही मराठी अस्मितेची थट्टा आहे. मराठीसाठी लढा हा केवळ भावनेचा नव्हे, हक्काचा आहे.
11
57
371
महाराष्ट्रातील फक्त विद्यार्थ्यांच्या नाही तर युवकांच्या मनातील अपेक्षा, आकांक्षा यांचा आवाज बनलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज वर्धापन दिन. महाराष्ट्राचा हा आवाज उत्तरोत्तर असाच बुलंद होत जाऊ दे या आजच्या वर्धापनदिनी शुभेच्छा... #वर्धापनदिन #MNVS
#MNSAdhikrut
3
6
95
फिडे महिला बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र कन्या ‘दिव्या देशमुख’ जगज्जेती! मनःपूर्वक अभिनंदन! #DivyaDeshmukh
5
10
451
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
932
2K
19K
RT @mnsadhikrut: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कडवा कार्यकर्ता, राजसाहेबांवर कमालीचं प्रेम करणारा, आणि समाज माध्यमांवर महाराष्ट्र नवनिर्माण…
0
7
0