
arjun Dane
@arjunDane1
Followers
25
Following
2K
Media
7
Statuses
3K
Joined November 2022
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
46
368
180
महाराष्ट्राच्या ४८ खासदारांना नम्र विनंती. काल मी मंत्री धनजय मुंडे यांच्या कृषी घोटाळ्याच्या विरुद्ध मी एक पत्रकार परिषद घेतली. ती आपण पाहावी. त्याचे सगळे पुरावे आणि माहिती मी जोडत आहे. डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे द्यावे असा केंद्र सरकार चा निर्णय असून तो पायदळी तुडवत
1
366
2K
ह्या नागड्याला म्हणावं केंद्रात आणि राज्यात यांचेच सरकार आहे ...👇🤦
55
127
694
नामदेव शास्त्री यांच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाबद्दल आदर आहे. भगवान गडाचा राजकीय वापर होऊ नये ही काही वर्षांपूर्वी त्यांची भूमिका होती. आज याच भगवानगडावरून त्यांनी राजकीय भूमिका घेतलेली आहे. बरं नुसतं काठावरचे बोलले नाहीयत.. तर अगदी आरोपींच्या मानसिकतेचा विचार करा, त्यांनाही
87
280
2K
MPSC #गट_ब पोस्ट - 45 लाख MPSC #गट_क पोस्ट - 35 लाख इतके पैसे दिल्यास परीक्षेचा पेपर आणि सरकारनी नोकरी मिळवून दिली जाईल, असा व्हॉटसअप कॉल एका उमेदवाराला आला आहे. परवा MPSC गट-ब पूर्व परीक्षा असल्याने आयोगाने आणि शासनाने सदर व्हिडीओतील सत्यता तपासून योग्य ती कारवाई करावी ही
13
149
386
राज्यसेवा परीक्षांची तयारी करनाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता जागा कमी असून यात वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांच्या अडचण लक्षात घेऊन मा. मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले. या संदर्भात निश्चितच सकारात्मक कार्यवाही होईल हा विश्वास आहे. @Dev_Fadnavis
28
439
361
@insightmpsc @CMOMaharashtra #Combine_जागावाढ_2024 Combine गट ब व क पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून त्वरीत जागावाढ करावी. #PSI 1000 #STI 500 जागा रिक्त असल्याने वाढ होण्यास कुठलीही तांत्रिक अडचण नाही @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@ajitpawarspeaks
@LoksattaLive
@Maha_GoodGovern
0
79
30
@insightmpsc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis साहेब कृपया लक्ष द्या विद्यार्थी च्या हिताचा निर्णय घ्या आपल्याला कळकळीची विनंती 🙏🙏🙏
0
28
10
@insightmpsc @CMOMaharashtra Combine 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करावी. @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@ssaunik
#Combine_जागावाढ_2024
0
59
16
मा. @CMOMaharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे. आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारांना हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा. #COMBINE_जागावाढ_2024
35
1K
553
गृहमंत्री R.R.पाटलांची मापे काढणाऱ्या अंधभक्तांच्या "नेत्याला" साधा शुल्लक 'कराड सापडत नाही...स्वतःच येऊन शरण होतो राव. अरे कसला हा निष्क्रिय गृहमंत्री.. हवालदार करा 😂
19
135
926
पुण्यात एका गुंडाला महाराष्ट्र पोलीस, गृहमंत्री, आणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अटक करू शकले नाहीत. लाज वाटते या निष्क्रिय सरकारची आणि यंत्रणेची. @Dev_Fadnavis
2
51
143
वाल्मिक कराड जरी शरण आला असेल तरी एवढे दिवस त्याला कोणी आश्रय दिला हे सुद्धा जनतेसमोर यायला हवे, त्याच अनुषंगाने चौकशी व्हावी. तसेच अन्य फरार आरोपी यांची सुद्धा त्वरित अटक झाली पाहिजे. @Dev_Fadnavis @mieknathshinde
@AjitPawarSpeaks @DGPMaharashtra
#JusticeForSantoshDeshmukh
12
145
777
काल #धनंजय मुंडे आणि #मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, आज आरोपी हजर, आपले सरकार पारदर्शक कारभार सबका साथ सबका विकास आरोपी स्वतः हून सरेंडर होताहेत, मग पोलीस 22 दिवस काय करत होते ? @Dev_Fadnavis
@DGPMaharashtra
10
67
385
हे सगळं नाटक किती प्लॅनिंगने केलं होतं बघा.. ज्याबद्दल सकाळीच आव्हाडसाहेबांनी एक ट्वीट केलं होतं. आत्ताच अशी नाटकबाजी केली जात असेल तर पुढे देशमुख कुटूंबाला न्याय कसा मिळेल?
5
284
1K
सुरुवात 'मी वाल्मीक कराड" अशी केली... तेव्हा एका क्षणासाठी वाटलं हा नग पुढे "ईश्वर साक्ष शपथ घेतो की" असं म्हणत शपथविधीची तयारी करतोय की काय😄 व्वा रे शरणागती.. न्यायदेवता, संतोष भैय्या, मारेकऱ्यांना फाशी, अटकपूर्व जामीन..असे शब्द पेरलेत.. वाल्मीकच्या बचावाचीच स्क्रिप्ट लिहिली
81
271
2K
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केलं? खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस - सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! इतके दिवस वाल्मीक
21
243
1K
दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरातर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते. पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत
97
373
2K