Maha_GoodGovern Profile Banner
AIEGG, GAD, Government of Maharashtra Profile
AIEGG, GAD, Government of Maharashtra

@Maha_GoodGovern

Followers
815
Following
310
Media
60
Statuses
328

Official Handle of Department of Administrative Innovation, Excellence and Good Governance, GAD, Government of Maharashtra|

Maharashtra, India
Joined March 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 months
गर्व, शक्ती आणि गौरवाचे प्रतीक असलेला आपला राष्ट्रध्वज आपल्याला शांतता, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो. राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #NationalFlagDay
34
65
240
@MahaChiefSec
Chief Secretary of Maharashtra
4 months
4
80
1K
@Maha_GoodGovern
AIEGG, GAD, Government of Maharashtra
6 months
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @MahaChiefSec @DARPG_GoI “लोकाभिमुख प्रशासन हे केवळ लक्ष्य नव्हे, तर जबाबदारी आहे,” असे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पुरस्कारार्थींना शुभेच्छा देताना नमूद केले. @ssaunik @MahaChiefSec #AdministrativeReforms #PragatiAwards
0
2
6
@Maha_GoodGovern
AIEGG, GAD, Government of Maharashtra
6 months
प्रशासनिक सेवेत महाराष्ट्र अग्रणी असून, देशभरात त्याचा आदर्श घेतला जातो. प्रशासनातील यशस्वी उपक्रमांचे प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे, अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व्यापक उपयोग करता येईल. तंत्रज्ञानाचा स्वीकार यासाठी अत्यावश्यक आहे. - @CMOMaharashtra
1
3
6
@Maha_GoodGovern
AIEGG, GAD, Government of Maharashtra
6 months
आज रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या हस्ते नागरी सेवा दिन 2025 व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-24 व 2024-25 पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मा. मंत्री श्री @MPLodha , मा. मुख्य सचिव @ssaunik व अधिकारी उपस्थित होते.
1
3
10
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
6 months
🔸 'Civil Services Day 2025 and the Rajiv Gandhi Prashaskiya Gatimanta (Pragati) Abhiyan and Competition 2023-24 and 2024-25 Award' distribution at the hands of CM Devendra Fadnavis 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'नागरी सेवा दिन 2025 आणि राजीव गांधी प्रशासकीय
402
412
562
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
6 months
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-24 व 2024-25 पारितोषिक प्रदान समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #CivilServicesDay
398
927
903
@BisMumbai2
BIS_Mumbai
6 months
Driving Transformation Through Standards: A Message from Hon’ble Chief Secretary of Maharashtra, Smt. Sujata Saunik @BisWrl @IndianStandards @PMOIndia @ssaunik @CMOMaharashtra @MahaChiefSec @MahaDGIPR @Maha_GoodGovern
2
7
20
@MahaChiefSec
Chief Secretary of Maharashtra
7 months
दिनांक २८ मार्च २०२५ रोजी मुख्य सचिव @ssaunik यांनी नागपूर येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया @RBI ला ��ेट देऊन अधिकाऱ्यांसोबत डिजिटल साक्षरता, डिजिटल समावेशन आणि राज्य शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण योजनांसाठी आवश्यक सहकार्य यासंदर्भात चर्चा केली. @MahaDGIPR
0
10
116
@SereCharlet
Jean-Marc Séré-Charlet
8 months
Honored to join forces with 🇩🇪🇨🇱🇳🇱🇲🇽 on #FeministForeignPolicy! A fireside chat with Chief Secretary, Govt of Maharahstra, Ms. Sujata Saunik celebrated women in public service, followed by ‘She for He for She’—a panel on mutual gender support. Progress through partnership! #FFP
0
4
13
@ssaunik
Sujata Saunik
8 months
WAVES 2025 in Mumbai from May 1-4 will bring together creators and leaders from the fields of media, entertainment, and technology from around the world to shape the future of storytelling.
@MIB_India
Ministry of Information and Broadcasting
8 months
In a major initiative to enhance global cooperation in the Media & Entertainment (M&E) sector, the Government hosted a high-level session on WAVES 2025 today at Sushma Swaraj Bhawan, Chanakyapuri, New Delhi. Organised by the Ministry of Information & Broadcasting, the event
0
3
22
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
8 months
ती उभी राहते अंधार चिरत नेहमीच नवा मार्ग शोधत ती फक्त नारी नाही, ती सृष्टीची ओळख आहे... जागतिक महिला दिनानिमित्त राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव @ssaunik यांनी सादर केलेली कविता... #जागतिकमहिलादिन #InternationalWomensDay #InternationalWomensDay2025
2
32
76
@ssaunik
Sujata Saunik
8 months
Women have multiple roles in their daily lives. On this #InternationalWomensDay, we salute their resilience and strength.
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
8 months
जागतिक महिला दिनानिमित्त राज्याच्या मुख्य सचिव @ssaunik यांचा संदेश… #जागतिकमहिलादिन #InternationalWomensDay #InternationalWomensDay2025
0
4
48
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
8 months
'अज्ज आखाँ वारिस शाह नूं, कितों कबरां विच्चों बोल' या कवयित्री अमृता प्रीतम यांची ही कविता १९४७ मध्ये झालेल्या फाळणीची प्रतिकात्मक रचना मानली जाते. अशा अत्यंत लोकप्रिय कवितेने ‘चौराहा’ – एक बहुभाषिक काव्यसंध्ये’ची सुरुवात मुख्य सचिव @ssaunik यांनी केली. #जागतिकमहिलादिन
2
17
42
@ssaunik
Sujata Saunik
8 months
The perception of women in society should change as education and skills unlock new opportunities for women everywhere. Many policies to support this are available. It the collective responsibility of society to ensure women’s safety and well being. #InternationalWomensDay
@ians_india
IANS
8 months
Mumbai, Maharashtra: On International Women's Day, Maharashtra Chief Secretary Sujata Saunik says, "This day is celebrated worldwide, and all women feel good about it. Women celebrate it as a fun occasion, and it brings focus on them. It also provides an opportunity to hear many
0
13
52
@MahaChiefSec
Chief Secretary of Maharashtra
8 months
@ssaunik @MahaDGIPR “दुर्गाबाई देशमुख – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील धाडसी योद्धा आणि समाजसुधारक! 🙌 महिलांच्या अधिकारांसाठी झटणाऱ्या दुर्गाबाई यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायासाठी अतुलनीय कार्य केलं. #महिलादिनानिमित्त त्यांच्या योगदानाचा सन्मान करूया! 🌸 #दुर्गाबाईदेशमुख #महिलाशक्ती
0
2
7
@MahaChiefSec
Chief Secretary of Maharashtra
8 months
@ssaunik @MahaDGIPR “आनंदीबाई जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर! अत्यंत कठीण परिस्थितीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत त्यांनी महिलांसाठी नवा मार्ग उघडला.” त्यांची मेहनत, दृढ निश्चय आणि कर्तृत्व आजही प्���ेरणादायी आहे. #महिलादिनानिमित्त त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा! #आनंदीबाईजोशी #महिलाशक्ती
1
3
11
@MahaChiefSec
Chief Secretary of Maharashtra
8 months
@ssaunik @MahaDGIPR ताराबाई भोसले “ताराबाई भोसले – मराठा साम्राज्याची धडाडीची नायिका! रायगडावरून नेतृत्व करत त्यांनी मराठ्यांच्या सामर्थ्याचा इतिहास रचला. महिलांच्या धैर्याचा हा आदर्श आपण पिढ्यान् पिढ्या प्रेरणा घेऊया. - मा. मुख्य सचिव @ssaunik #ताराबाईभोसले #मराठईतिहास #महिलाशक्ती”
1
4
12
@MahaChiefSec
Chief Secretary of Maharashtra
8 months
@ssaunik @MahaDGIPR झाशीची राणी लक्ष्मीबाई “‘माझं झाशी देणार नाही!’ ⚔️ झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम आणि स्वातंत्र्यलढ्याचा धाडसी इतिहास आजही प्रेरणादायी आहे. चला, त्यांच्या शौर्याला सलाम करूया. #झाशीचीराणी #महिलादिन #शौर्यगाथा”
1
4
12
@MahaChiefSec
Chief Secretary of Maharashtra
8 months
“सावित्रीबाई फुले – भारतीय महिलाशिक्षणाच्या युगाचा आरंभ करणारी क्रांतीज्योत! 📚 १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन करणाऱ्या सावित्रीबाईंनी समान शिक्षणाचा पाया घातला.” #महिलादिनाच्या शुभेच्छा! - मा. मुख्य सचिव @ssaunik #सावित्रीबाईफुले #महिलाशक्ती #शिक्षणक्रांती
1
4
10