
Abhijit Thite
@abhijitMT
Followers
830
Following
986
Media
2K
Statuses
9K
Joined March 2009
This little baby should survive... Collective help can do miracles... Pl read and help... @Matapune @mataonline @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @MahaCMO @OfficeofUT @PMOIndia
0
10
8
#बारामती बांधकाम विभागाने नदीकाठावरचे केवड्याचे बन केले उद् धस्त! विकासाच्या नावावर पर्यावरणाचे नुकसान करण्याचा सपाटा लावलाय प्रशासनाने. @mataonline @MahaForest @SahyadriJunnar @clean_pune @HillsPune @CMOMaharashtra
@supriya_sule @AjitPawarSpeaks #पुणे #महाराष्ट्र #development
0
1
2
#पुणे #मेट्रो आहे तेवढ्या प्रवाशांत समाधानी? नवीन प्रवासी वाढविण्यासाठी कोणतेच प्रयत्न नाहीत. #पुणेमेट्रो #Pune #Metro #PuneMetro
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @metrorailpune @ShrikrishnakMT @aparanjape @Dev_Fadnavis @DEVESHS67071822 @punemetrorider
10
5
25
पुरंदर विमानतळासाठी चौपट मोबदला देण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी. #पुणे #पुरंदर #विमानतळ #Pune #Purandar #Airport
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mustafaattarMT @aparanjape @midc_india @collectorpune1
1
6
30
पुणे विमानतळावरून २०२४-२५ मध्ये एक कोटी प्रवाशांचा प्रवास. क्षमता आहे; पण @aaipunairport यांची तयारी आहे का? #पुणे #विमानतळ #Pune #Airport
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar @ShrikrishnakMT
2
8
43
जागतिक हवामान दिनानिमित्त #महाराष्ट्रटाइम्स #पुणे विशेष वार्तांकन. #Special #Stories by #MaharashtraTimes #Pune on #WorldMeteorologicalDay
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @chaitralicMT @prasadpanseMT @sunillandgeMT @parisarpune
0
3
3
लोकनियुक्त लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासक राजवटीतील तीन वर्षांच्या काळात सर्वसामान्यांची केवळ कोंडीच झाली. आजच्या #महाराष्ट्रटाइम्स चे विशेष वार्तांकन. #पुणे #महापालिका #Pune
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
0
6
7
'मटा Wealth' हे 'महाराष्ट्र टाइम्स'चे नवे अर्थविषयक साप्ताहिक येत्या १० मार्चपासून सुरू होत आहे. आजच्या 'मटा'सोबत या अंकाचा सॅंपल अंक वितरित करण्यात आला आहे. पुढच्या सोमवारीही (३ मार्च) हा अंक 'मटा'सोबत वितरित होईल. त्यानंतर या प्रकाशनाची स्वतंत्र विक्री होणार आहे. #मटाwealth
0
1
2
माजी संमेलनाध्यक्षांना दिल्ली संमेलनाचे निमंत्रणच नाही... #साहित्यसंमेलन #दिल्ली #अध्यक्ष #SahityaSammelan #Delhi #President
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @mataonline @chaitralicMT @AnujaacMT
1
3
2
0
2
0
पुरंदर विमानतळाचे भूसंपादन सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis यांचे आदेश. नव्या वर्षात पुण्याच्या नव्या विमानतळाबाबत सकारात्मक पावले. #पुणे #पुरंदर #विमानतळ #Pune #Purandar #Airport
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @mustafaattarMT
2
2
23
#पुणे धूळ रोखणारे नियम #बांधकाम व्यावसायिकांकडून धाब्यावर. शहरात धुळीचे साम्राज्य. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @PrashantAherMT @chaitralicMT #म #Pune #Realestate @PMCPune @DrRajBhosale
1
3
5
पुणे मेट्रोच्या टप्पा-१ ला आठ वर्षे लागली. पुढील विस्तार पूर्ण होण्यासाठी एवढी प्रतीक्षा करावी लागू नये, हीच पुणेकरांची अपेक्षा. #पुणे #मेट्रो #पुणेमेट्रो #मेट्रोविस्तार #Pune #Metro #PuneMetro
@paragkMT @ShreedharLoniMT @ShreedharLoniMT @Matapune @aparanjape @metrorailpune
2
7
22
#पुरंदर #विमानतळ आठ वर्षे आणि तीन #मुख्यमंत्री होऊनही अजून हवेतच... #पुणे #विधानसभा #मूलभूतप्रश्न #Pune #Election #Purandar #Airport #Infrastructure
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @aparanjape @Girbane @MCCIA_Pune @ShrikrishnakMT @prasadpanseMT
0
7
15
पुणे शहरात महाविकास आघाडीत बंडखोरी. त्यामुळे तीन ठिकाणी चौरंगी लढत होणार. पर्वतीत आबा बागुल, कसब्यात कमल व्यवहारे तर शिवाजीनगर मनिष आनंद यांची बंडखोरी. तिघेही शहर काँग्रेसचे नेते. @mataonline #MaharashtraElection2024 #MahaVikasAaghadi
0
1
16
जेष्ठ #अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदाचा दिला #राजीनामा, veteran #economist Dr #AjitRanade has resigned from the post of VC of #GIPE #Pune @aparanjape @Girbane #म
0
3
5
दिवाळी पहाट... नक्षत्रांचे देणे... प्रकाशोत्सव #पुणे #महाराष्ट्रटाइम्स #Pune #MaharashtraTimes
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune
0
3
11
वर्तुळाकार मार्गामुळे (रिंग रोड) प्रवासाचा वेग वाढणार. पाच मुख्य महामार्ग आणि दोन इतर मार्ग रिंग रोडशी होणार 'कनेक्ट' #पुणे #रिंगरोड #Pune #RingRoad
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @aparanjape @mustafaattarMT
17
18
108