
Thane Plus
@ThaneMT
Followers
4K
Following
704
Media
7K
Statuses
37K
Maharashtra Times ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार PLUS
Thane, India
Joined April 2015
सिटीझन रिपोर्टर व्हा! ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार परिसरातील आपल्या समस्यांना वाचा फोडा... आजच सिटीझन रिपोर्टर या ऑनलाइन पोर्टलद्वारे आपली समस्या नोंदवा! @mataonline @sameerkarveMT
0
1
1
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दैना उडाली असून खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करून नागरिक मेटाकुटीला आले आहेत...
1
1
1
त्यांना कापा, त्यांना तोडा, त्यांना उखडून फेका, त्यांना स्थलांतरित करा, त्यांचे पुनर्रोपण करा त्यांना नष्ट करा...तरीही ते तुमच्या उपयोगीच येतील...ठाण्यातील विकास प्रकल्पांसाठी शहरातील हरितपट्टा भकास होत आहेत. @TMCaTweetAway @abhijitbangar @haritamarathi
1
2
4
Thane - महिला दिनानिमित्त मटा ऑल वुमन बाईक रॅली #नारी_है_सब_पे_भारी @mataonline @ParagKMT @shribojewarMT @sameerkarveMT @pravinmulyeMT @KShabduliMT
0
1
5
ठाणे शहरातील हरितपट्टा वाढवण्यासाठी ठाणे शहरामध्ये अर्बन जंगले उभे करण्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे तलाव सुशोभिकरणासाठी परिसरातील ११७ झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएकडून ठाणे महापालिकेकडे सादरा झाला आहे. @TMCaTweetAway @ThaneCollector @MMRDAOfficial
1
2
8
ठाणे शहरातील शिवसेनेच्या ७० हून अधिक शाखा अस्तित्वात असून या शाखांवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे समर्थक आणि उध्दव समर्थक गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. #शाखाकुणाच्या
0
4
5
ठाणे जिल्ह्यातील वनविभागाच्या लगत असलेल्या आदिवासी समाजाच्या मालकिच्या जमिनी बिगर आदिवासींकडून खरेदी करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले असून गेल्या सहा महिन्यात ८ लाखांपासून ते ७ कोटींपर्यंत��े खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
0
2
7
अनधिकृत बांधकामांवर वरदहस्त कुणाचा? ठाण्यातील आरक्षित जमिनी, हरित क्षेत्र आणि वन जमिनींवर बेसुमार बांधकामे #पर्यावरण_धोक्यात #हरीतलवाद @TMCaTweetAway @abhijitbangar @mieknathshinde @DrSEShinde @rajupatilmanase @SanjayKelkarMLA @shambhurajdesai @NGTribunal @mataonline @PMOIndia
4
9
19
मुंब्रा येथील रेशनिंग दुकानांमध्ये तांदूळ वितरित करण्याऐवजी तांदळाने भरलेले दोन टेम्पो पोहोचले भिवंडीमध्ये... गोरगरीबांना रेशनिंग दुकानातून मिळणाऱ्या तांदळावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होता का? @ParagKMT @shribojewarMT
@rajivkaleMT @sameerkarveMT
@Awhadspeaks #thane
0
4
8
तुमचा रुग्ण दुसरीकडे हलवा... सरकारी रुग्णालयात रुग्णांचे हाल @ParagKMT @shribojewarMT @rajivkaleMT @BPragatiMT @sameerkarveMT @KsharmilaMT @ThaneMT @TanajiSawant4MH @CMOMaharashtra @IMAIndiaOrg @rajeshtope11
0
3
2
कल्याण-डोंबिवलीसाठी एवढे तरी कराच...चांगले रस्ते, मिनी बस, कचरा निर्मूलन, बेकायदा बांधकामांवर अंकुश... महाराष्ट्र टाइम्स - ठाणे प्लसच्या आवाहनास प्रतिसाद देत वाचकांनी या सूचना केल्या आहेत. @ThaneMT @ParagKMT @shribojewarMT @pravinmulyeMT @nirajcpanditMT @rajivkaleMT @BPragatiMT
1
13
28
कोणत्या तारखेपर्यंत मिठाई खाण्यास योग्य आहे. याचा उल्लेख करणे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने बंधनकारक केले आहे. तरीही मिठाई विक्रेते तारखेचा उल्लेख करत नाहीत.एफडीएने चार मिठाई विक्रेत्यांना ठोठावला प्रत्येकी २५ हजारांचा दंड @fssaiindia @MaheshZagade07 @ThaneMT @sameerkarveMT
0
2
3
सरकारी रुग्णालयाच्या नुसत्याच इमारती उभ्या, डॉक्टरांचा पत्ता नाही, ठाणे,पालघर,रायगड जिल्ह्यात अनेक महत्वाची पदे रिक्त, @ParagKMT @shribojewarMT @rajivkaleMT @BPragatiMT @SuchitrasurveMT @sameerkarveMT @KsharmilaMT @ShrikantMT @rutujasawantMT @TanajiSawant4MH @AvinashBhondwe
0
3
6
एसीला पसंती, सोय कधी? @ParagKMT @shribojewarMT @rajivkaleMT @sameerkarveMT
@mchemteMT @Awhadspeaks @MumRail @Parsikpravasi @ShrikantMT @ThaneMT @Central_Railway @drmbct @ShivajiIRTS @paranjpe_anand
1
2
4
साक्षेप : उत्सव हा लोकांचा... https://t.co/tcng3BEUGn via @mataonline @Matapune @MataNashik @mtnagpur @MATAaurangabad @MataSanman @matamazimumbai @mt_arth
blogs.maharashtratimes.indiatimes.com
आज गणेशोत्सवाचा हेतू आणि प्रयोजन यांची उजळणी करण्याची वेळ आली आहे. ती करण्यासाठी आता कोणी लोकमान्य टिळक अवतरणार नाहीत. सध्याच्या नेत्यांकडूनही तशी अपेक्षा नाही. या उत्सवाची ताकद असलेल्या कार्यकर्त्...
1
9
19