
Mahesh Gaikwad
@maheshgMT
Followers
2K
Following
3K
Media
3K
Statuses
13K
Journalist...Working in Maharashtra Times, Views are personal, RTs not endorsements.
Thane, Sangola
Joined March 2013
लाचखोर उपायुक्ताला जामीन नाहीच न्यायाधीशांनी एसीबीच्या पोलिस अधीक्षकांना धरले धारेवर @mataonline
0
0
0
विनाप्रिस्क्रिप्शन कफ सिरप आणि वर्गीकृत औषधांची विक्री करणाऱ्या ४७ विक्रेत्यांना औषध विक्री त्वरीत बंद करण्याचे एफडीएचे आदेश. ५० विक्रेत्यांना परवाने निलंबित किंवा रद्द का करु नये म्हणून कारणे दाखवा नोटिस बजाविण्याची शिफारस करण्यात आली आहे .
0
0
1
एफडीएने विनाप्रिस्क्रिप्शन कफ सीरप,वर्गीकृत औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांची तपासणी मोहीम हाती घेत ८८ विक्रेत्यांना औषध विक्री त्वरीत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.१०७ विक्रेत्यांना परवाने निलंबित किंवा रद्द का करु नये म्हणून कारणे दाखवा नोटिस बजाविण्याची शिफारस केली आहे.
0
0
0
कफ सीरपची तपासणी एफडीएची कोकण विभागात विशेष मोहीम @ParagKMT @sameerkarveMT @mataonline @hemantsatamMT #CoughSyrup
0
0
0
१९८९ साली सरकारी जागेवर उभारल्या तीन अनधिकृत इमारती, २०२५ मध्ये आला समोर! @sameerkarveMT @mataonline
0
0
0
ठाणे जिल्ह्यातील उद्योजकांसमोर अडचणी @ParagKMT @sameerkarveMT @Dev_Fadnavis @samant_uday
@mataonline @TSSIATISA
0
0
1
धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र रिक्षा, टॅक्सी कल्याणकारी मंडळाकडे रिक्षाचालकांची पाठ @ParagKMT @sameerkarveMT @mieknathshinde @PratapSarnaik @mataonline
0
0
0
कापुरबावडी ते गायमुख पर्यंतच्या रस्त्याचे हस्तांतरण रखडले @ParagKMT @sameerkarveMT @rajivkaleMT @hemantsatamMT @mataonline @TMCaTweetAway
0
0
0
शिकलकर टोळीतील चार सदस्यांना अटक ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई @ThaneCityPolice @mataonline
0
0
1
घोडबंदर रस्त्यावर आनंदनगर सिग्नल येथे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली आहे. (घोडबंदर ते ठाणे रस्ता) @ThaneCityPolice
1
0
0
घोडबंदर रस्त्यावरील घोडबंदरकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आनंदनगर नाका सिग्नल येथे अर्ध्या तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांची रांग लागली आहे. @ThaneCityPolice @ThaneTraffic
0
0
0