मुंब्रा येथील रेशनिंग दुकानांमध्ये तांदूळ वितरित करण्याऐवजी तांदळाने भरलेले दोन टेम्पो पोहोचले भिवंडीमध्ये... गोरगरीबांना रेशनिंग दुकानातून मिळणाऱ्या तांदळावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होता का? @ParagKMT @shribojewarMT
@rajivkaleMT @sameerkarveMT
@Awhadspeaks #thane
0
4
8