कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
@KDMCOfficial
Followers
42K
Following
194
Media
5K
Statuses
10K
Official Handle of Kalyan Dombivli Municipal Corporation.
Kalyan Dombivali, India
Joined November 2018
कल्याण पूर्व ५/ड प्रभागात अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स व फलकांवर कारवाई!. महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणांवरील फलक काढून परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्याची मोहीम सुरू. नागरिकांनी अनधिकृत फलक न लावण्याचे आवाहन. #KDMC #kdmcupdates
0
1
4
३१ जुलैपूर्वी मालमत्ता कर भरा आणि मिळवा दुहेरी सवलत – ५% कर सवलत + २% ऑनलाइन पेमेंट सवलत. #PropertyTax #TaxDiscount #PayBefore31July #KDMCUpdate #KDMC
1
1
5

2
2
3
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विशेष भरणा केंद्रांचे वेळापत्रक जाहीर – मालमत्ता व पाणीपट्टी कर भरण्यासाठी सोय उपलब्ध!. #kdmcupdates #KDMC
2
1
2
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज समक्ष केली रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी!. #kdmcupdates #KDMC
12
2
12
३१ जुलैपूर्वी मालमत्ता कर भरा आणि मिळवा दुहेरी सवलत – ५% कर सवलत + २% ऑनलाइन पेमेंट सवलत. #PropertyTax #TaxDiscount #PayBefore31July #KDMCUpdate #KDMC
1
0
1
३१ जुलैपूर्वी मालमत्ता कर भरा आणि मिळवा दुहेरी सवलत – ५% कर सवलत + २% ऑनलाइन पेमेंट सवलत. #PropertyTax #TaxDiscount #PayBefore31July #KDMCUpdate #KDMC
5
4
12
”यंदा बाप्पा शाडुचा” या उपक्रमास विदयार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद !. कार्यशाळेत बालकलाकारांनी साकारले शाडुचे श्री गणेश !. #EcoFriendlyGanesh #ShaduMaati #KDMC #majhivasundhara.#MajhiVasundharaAbhiyan.#MissionLiFE.#swachhBhartGov

8
2
17
कचोरे गावात महापालिका व नागरिकांच्या जागरूकतेमुळे धोका टळला.चाळ वेळेवर रिकामी करून सुरक्षितता सुनिश्चित!. #kdmcupdates #KDMC
4
1
5
”यंदा बाप्पा शाडुचा” या उपक्रमास विदयार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद !. कार्यशाळेत बालकलाकारांनी साकारले शाडुचे श्री गणेश !. #EcoFriendlyGanesh #ShaduMaati #KDMC #majhivasundhara.#MajhiVasundharaAbhiyan.#MissionLiFE.#swachhBhartGov
1
2
5
कचोरे गावातील, टेकडीवरील धोकादायक चाळ फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी वेळेवर निर्मनुष्य करून घेतली. नागरिक व महापालिकेच्या दक्षतेमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. #kdmcupdate #KDMC
1
1
11
कल्याण पूर्व ५/ड प्रभागात दररोज अतिक्रमणविरोधी कारवाई 🚫.महापालिकेच्या मोहिमेत ४१ हातगाड्या, ५ छत्र्या, ४ वजनकाटे, १ बाकडा व ३ गॅस सिलेंडर जप्त. सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्यावर भर — सुरक्षितता व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कारवाई सुरूच राहील. #KDMC #EncroachmentFree
12
6
28
ड प्रभाग क्षेत्रात : मच्छर नियंत्रणासाठी फवारणी.- नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेचा नियोजनबद्ध प्रयत्न. ULB: KDMC | Code: 802790. #SwachhBharatGov .#MissionLiFE .#Namaste.#SwachhBharatMissionUrban .#DenguePrevention.#MalariaControl.#KDMC #kdmcupdates

कल्याण पूर्वेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राजवळील अनधिकृत शेड हटवले,परिसर मोकळा व स्वच्छ करण्यासाठी महापालिकेची कारवाई सुरू. #Kdmcupdate #KDMC
1
2
14
ड प्रभाग क्षेत्रात : मच्छर नियंत्रणासाठी धूर फवारणी.- सार्वजनिक शौचालयांची दररोज नियमित स्वच्छता.- नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेचा नियोजनबद्ध प्रयत्न. ULB: KDMC | Code: 802790. #SwachhBharatGov .#MissionLiFE .#Namaste.#DenguePrevention.#MalariaControl.#KDMC #kdmcupdates
0
1
1