Saurabh
@SaurabhKarpe4
Followers
290
Following
7K
Media
105
Statuses
1K
फार जवळचा मित्र गेला,शेवटच बघता भेटता सुद्धा नाही आल त्याच्या घरच्यांना भेटण्यासाठीचा 1246km चा प्रवास सुरू आहे डोक्यात विचारांनी थैमान घातलय गाडी overspeed होती म्हणे लवकर पुढे जाण्याच्या नादात आई वडील बहिणीला आणि माझ्या सारख्या मित्रांना मागे ठेऊन गेला आठवणीत राहशील दोस्ता
5
0
14
एक मित्र असावा जन्म मृत्यूच्या चर्चा करणारा एक मित्र असावा चिता जळत असताना ती शेवटी विझे पर्यंत थांबणारा #INSTA #मित्र
1
0
5
मराठी माणूस पंतप्रधान होण्यापासून कुणी त्याला रोखू शकत असेल तर त्यांची स्वतःची PR टीम. चांगलच गंडवणार हे लोक एक दिवस. Larger than लाइफ दाखवता दाखवता पार कचरा करून टाकलाय. @BJP4Maharashtra लक्ष घाला थोड. #socialmedia
4
2
19
6 वर्षा ची मुलगी 55 वर्षाचा हैवान कधी पर्यंत चालेल असं.? सरकार मुलींना सुरक्षा देऊ शकत नसेल तर गर्भ लिंग तपास करून मुलगी असल्यास तिला गर्भातच संपवण्याची पर्वांगी तरी द्यावी 🙏 @Dev_Fadnavis
@mieknathshinde @AjitPawarSpeaks @hoil_sagal_thik
@ChaudhariK81170 @DGPMaharashtra
1
4
6
पुढच्या 5-10 वर्षात सर्वात जास्त बरबटलेल्या शहरांपैकी एक असेल छत्रपती संभाजीनगर. उठा आमदार, खासदार साहेब डोळे उघडा. @SandipanBhumare @Vilas_Bhumare
@save_atul
@Mla_Sanjana09
@PrashantBumbMLA
@SanjayShirsat77
@Rameshbornare
@The_CSN_Index
@CSN_Updates
0
2
7
निवडणूक आटोपल्या असतील तर छत्रपती संभाजीनगर कडे विशेष लक्ष देऊन पर्यटन सोबत काही ग्रीन झोन development वर सरकारने लक्ष द्याव. विकासाच्या नावाखाली प्रदूषित दिल्ली आणि ट्रॅफिक च्या विळख्यातील मुंबई-पुणे करून टाकसाल.
2
2
14
एका दिवसात कांदबरी संपवण थांबवल पाहिजे आता !.. साला त्रास हि होत नाही अन भास हि..
2
1
28
लाख ओरडा घराणेशाही च्या विरोधात पण राणे, पवार, ठाकरे, विखे, चव्हाण, देशमुख, मुंडे यांच प्रस्थ आहे हे नाकारता येत नाही. राणेंनी पुन्हा एकदा हे सिद्ध केल. राजकारण हा व्यवसाय आहे पिढ्या खर्ची घातल्या शिवाय तितकस फळ मिळणार नाही अस दिसतय. #निवडणूक
1
0
14
काही लोकांना सगळंच मिळतं, पण मनाची शांती नाही. सिंहासन, दहा डोकी भरून विद्या, बल, ऐश्वर्य… पण रावणाला जे खरंच हवं होतं ते कधीच मिळालं नाही – मनाची शांतता. तो जग जिंकू शकला, पण स्वतःला जिंकू शकला नाही. क्रोध, अहंकार आणि आसक्ती यांनी त्याचं मन इतकं गजबजलं होतं की, सगळं असूनही
3
8
38
वृक्षवल्ली आम्हा सोयरे सांगणारे आमचे संत त्याच संतांचे अनुयायी, आज चे संत एकीकडे, अन यांच्या सोयी च्या नावाखाली झाडे तोडून जागा घशात घालणारे समाजकारणाच्या, धर्मकार्यच्या नावाखाली राजकारणात झालेले जंत दुसरीकडे. #कलियुग
0
3
7
मराठा आरक्षण आंदोलनामागे शरद पवार आहेत अश्या आरोळ्या ठोकणारे आज दावणीला बांधले गेलेत. पवारांना डावलन आज पण कठीण दिसतय.
पवारांकडे अस काय आहे की त्यांच्या घरातील व्यक्ती सत्तेत कायम ठेवावी लागते आणि त्यांच्यावर झालेल्या अनेक घोटाळ्यांच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता होते. मोठा प्रश्न आहे. उत्तर माहित आहे का कुणाला?
1
5
10
मिर्झा बेग या प्रसिद्ध हास्यकवींच्या निधनाने मराठी साहित्यजगताला मोठा धक्का बसला. हास्यकवी असताना ते केवळ हसवणारे नव्हते; तर हास्यामधून गंभीर विषय अतिशय नेमकेपणाने मांडण्याची त्यांची खास शैली होती. त्यांची मराठी वर्हाडी बोली ही त्यांच्या कवितेची खरी ताकद—साधी, सहज आणि मनाला थेट
9
234
991
एक वर्ष निष्क्रियतेचे, एक वर्ष राजकीय माजाचे, एक वर्ष निर्लज्जपणाचे! संतोष अण्णा माफ करा आम्हाला ! #SatoshDeshmukh #Beed #Maratha #Maharashtra
4
24
161
भारतीय पुरातत्व खात्याला औरंग्याची कबरीची काळजी घेयला जमते पण छ. शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजेंचा समाधीची निघा राखता येत नाही. तुमचाकडुन होत नसेल तर मराठा समाजाचा हवाली करा ती जागा ..! 🚩 @CMOMaharashtra
@ASIGoI
@maratha_marathi
6
86
306