
Atul Save
@save_atul
Followers
10K
Following
3K
Media
10K
Statuses
12K
इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य.
Aurangabad, India
Joined August 2018
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदार संघातून मतदार बांधवांनी दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मी मनापासून आभारी आहे.. जनसेवेच्या मला दिलेल्या या संधीबद्दल उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व पक्षश्रेष्ठींचे मनःपूर्वक धन्यवाद.. हा विजय प्रामाणिक कार्याचा असून आपल्या
108
289
3K
विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार श्री.सत्यजित देशमुख आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! जनसेवेचे आपण करीत असलेले कार्य वृद्धिंगत होऊन आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा.. @Satyajit_D_BJP #वाढदिवस #शुभेच्छा #happybirthday
0
0
2
विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार श्री.सत्यजित देशमुख आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! जनसेवेचे आपण करीत असलेले कार्य वृद्धिंगत होऊन आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा.. @Satyajit_D_BJP #वाढदिवस #शुभेच्छा #happybirthday
0
0
2
भारतीय जनता पार्टी सातारा देवळाई मंडळ आणि बहुविध कलासदन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिर आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.. या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील महिला उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल
0
0
3
भारतीय जनता पार्टी, हडको मंडळ आयोजित प्रभाग क्रमांक ८ ची बैठक संपन्न.. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीसाठी संघटनात्मक बळकटी आणि जनसंपर्क वाढविण्यासंदर्भात चर्चा आणि संवाद.. #BJP #BJP4India #TeamBJP #Organisation
0
1
4
'MGM 2025 PHYSIOCON' ही आंतरराष्ट्रीय फिजिओथेरपी परिषद ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न होत आहे.. फिजिओथेरपीचे नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि उपचार पद्धतींवर संबंधित विषयाचे तज्ञ, डॉक्टर आणि विद्यार्थी यांनी आपले विचार परिषदेत व्यक्त केले.. व्यावसायिक संवाद, फिजिओथेरपी
0
1
2
सणासुदीच्या खरेदीत या वेळी स्वदेशीला प्राधान्य द्यावे.. आपल्या देशात निर्माण झालेल्या वस्तूंची निवड करून स्थानिक उत्पादनांना हातभार लावावा.. आपल्या स्वदेशी खरेदीचे फोटो #GharGharSwadeshi या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करावे स्वदेशी चॅलेंज स्वीकारावे.. #स्वदेशी #GharGharSwadeshi
0
1
2
'पर्यावरणीय बदल : सद्यस्थिती आणि आव्हाने' या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. पर्यावरणातील वाढते प्रदूषण, हवामानातील अस्थिरता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न या संदर्भात विषया��ील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन
0
4
5
मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर स्वागत केले.. #devendrafadnavis
0
5
10
भारतीय जनता पार्टी – महाराष्ट्र आयोजित "मराठवाडा विभागीय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक" मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह आगामी
0
4
3
भारतीय जनता पार्टी, हडको मंडळ प्रभाग क्र.७ येथे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली.. #भाजपा #संघटन_बैठक #BJP
0
1
3
#NextGenGST मुळे, अनेक कुटुंबांचे स्वयंपाकघरातील बजेट कमी झाले आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन सुखकर झाले आहे. दुधापासून ते नूडल्सपर्यंतच्या सर्व जीवनावश्यक वस्तू माफक दरात मिळत आहेत. आता #GSTBachatUtsav सोबत, अधिक बचत करा आणि प्रत्येक बचतीचा आनंद घ्या!
0
37
69
जीएसटी दरात झालेल्या घटेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दैनंदिन गरजांच्या वस्तूंवरील खर्च कमी झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या हातात आता बचतीसाठी अधिक रक्कम शिल्लक राहते. #NextGenGST
#ModiGovernment
0
3
4
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली.. ओबीसी विद्यार्थ्यांना भक्कम भविष्याची दिशा देण्यासाठी संस्थेच्या पुढील योजनांवर सविस्तर चर्चा झाली. #महाज्योती #Mahajyoti #OBC #Education
1
3
4
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पथसंचलन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्धतेने पार पडले. संघकार्याची प्रेरणा, संघशक्तीची एकता आणि राष्ट्रसेवेची भावना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत राहो, हीच मंगल कामना! #राष्ट्रीय_स्वयंसेवी_संघ #पथसंचलन #छत्रपतीसंभाजीनगर #RSS100
0
6
9
अवैध गोमांस तस्करी करणाऱ्या गुंडांनी गोरक्षक श्री.गणेश शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.. महानगरपालिका कर्मचारी श्री.सचिन शिंदे त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले, परंतु त्यांच्यावरही हल्ला झाला. दोघांची जेजे हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.. गोमांस तस्करी करणाऱ्या या हल्लेखोरांवर कठोर
1
2
3
भारतीय जनता पार्टी, हडको मंडळ |📍प्रभाग क्र. ८ बैठक भारतीय जनता पार्टी, हडको मंडळ आयोजित प्रभाग क्रमांक ८ ची बैठक संपन्न झाली. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीसाठी संघटनात्मक बळकटी आणि जनसंपर्क वाढविण्यासंदर्भात चर्चा आणि संवाद साधला.. बैठकीत स्थानिक पातळीवर जनतेशी
0
2
4
भाजपा हडको मंडळ | 📍प्रभाग क्र. २ बैठक आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, हडको मंडळात प्रभाग क्रमांक २ ची बैठक संपन्न झाली.. बैठकीत संघटनात्मक बळकटी, जनसंपर्क मोहिमा तसेच मतदारांशी थेट संवाद वाढविण्याच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात
0
1
4
भारतीय जनता पार्टी हडको मंडळ प्रभाग क्र.७ येथे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली.. संघटनात्मक बळकटी, जनसंपर्क, मतदारांशी संवाद यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार श्री.संजय केनेकर, जिल्हा शहराध्यक्ष श्री.किशोर शितोळे, श्री.सतिष ताठे,
1
2
4