साईनाथ बाबर Sainath Babar
@Sainathbabar7
Followers
11K
Following
369
Media
167
Statuses
284
शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे
Kondhawa Khurd, Haveli
Joined September 2017
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हा रस्ता की खड्डयाचे संग्रहालय? प्रत्येक पाच फूटांवर खड्डा — आणि प्रत्येक खड्डयात सरकारचं प्रतिबिंब दिसतंय! @Dev_Fadnavis
@SanjayShirsat77
1
1
6
“सिंहगड रोड वरील उड्डाणपूल पूर्णपणे तयार आहे, पण अजून ‘उद्घाटन’ झालं नाही. पूल वापरण्यास बंद, कारण ‘कात्री’ चालवायला @Dev_Fadnavis मुख्यमंत्रीसाहेबांना वेळ नाही. रस्ता मोकळा आहे, पण राजकारण अडथळा ठरतंय. #OpenTheFlyover #PuneTraffic”
5
8
80
सिंहगड रोड माणिकबागेतील उड्डानपूल बनवून तयार आहे पण सत्ताधारी मंत्र्याना वेळ मिळत नाही म्हणून पूल सुरू होत नाही यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
4
13
153
सिंहगड रोड माणिकबागेतील उड्डानपूल बनवून तयार आहे पण सत्ताधारी मंत्र्याना वेळ मिळत नाही म्हणून पूल सुरू होत नाही यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
2
20
113
शाळेतील लहान मुलांवर तिसरी भाषा लादणे योग्य नाही अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या मते, या वयात त्यांच्यावर तिसऱ्या भाषेचा अभ्यासक्रम लादल्यास ���्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होऊ शकतो हिंदी सक्तीचा निर्णय रद्द होत नाही तो पर्यंत मा शिक्षणमंत्री@dadajibhuse यांना पुण्यात येऊ देणार नाही
6
38
122
पुण्यात तुम्ही शाळेत फक्त हिंदी शिकवा आम्ही आलोच तुम्हाला मराठीत धडा शिकवायला... “मनसे स्टाईल“ @Dev_Fadnavis
7
24
161
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष हिंदुजननायक मा.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा @RajThackeray
3
9
102
पुणे शहरात कोणत्याही गरीब व्यक्तीस मोफत औषध हवे असेल तर माझ्याशी संपर्क करा नगरसेवक साईनाथ बाबर जनसंपर्क कार्यालय कोंढवा खुर्द
2
56
206
वा रे हिंदुत्ववादी सरकार @Dev_Fadnavis मुख्यमंत्री साहेब प्रभू रामचंद्राच्या मंदिराला एक वर्ष पूर्ण होतय व पुणे हडपसर भागातील स्वामी समर्थ महाराज मंदिर पाडण्याची पुणे महानगरपालिका तयारी करतंय
2
12
122
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,पुणे यांनी 'मनसे आपल्या दारी' हे एक अनोखं अभियान सुरु केलं आहे. आज गेली ३ वर्ष महापालिका अस्तित्वात नाही, त्यामुळे नागरी प्रश्नांसाठी त्यांनी कुठे जावं. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांच्या दारी पोहचायचं ठरवलं आहे. @mnsadhikrut
1
10
85
“सत्तेच्या सारीपाठात हिंदूकडे लक्ष नाही” बांगलादेशी हिंदुवर होणाऱ्या हल्ल्यावर कोणताही @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks युतीचा नेता बोलत नाही कारण निवडणूक संपली हिंदुत्व संपलं. बेगड हिंदुत्व
0
13
45
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले वाचवण्यासाठी @mieknathshinde साहेब गडकिल्ले संवर्धन महामंडळ कधी बनवणारं
0
6
49
हडपसर मेट्रोसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी@narendramodi यांच्या पुण्यातील कार्यक्रमा जवळ आंदोलन..
3
5
53
पाकिस्तानी कलाकारांचा “लिजेंड ऑफ मौला जट” नावाचा सिनेमा पुण्यात चालू देणार नाही @RajThackeray
3
21
132
मनसे चा इशारा!! नाही तर मनसे स्टाईल प्रसाद!💯 पुणे शहरातील शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यास प्रवेश मिळवण्यासाठी कोणी पैसे (डोनेशन) मागत असतील तर त्यांनी स्थानिक महाराष्ट्र सैनिकाकडे संपर्क साधावा त्या शाळा प्रशासनाला रितसर मनसे स्टाईल प्रसाद दिला जाईल. संपर्क करा: ९८५०९८२१९८
2
24
174
साहेब...! तुम्ही सांगाल ते धोरण ! तुम्ही बांधाल तेच तोरण ! आम्ही @RajThackeray साहेबांच्या सोबत
68
46
935
चला पुणे विद्यापीठ ... " धडक मोर्चा " नेतृत्व - अमितजी ठाकरे ... शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ , वेळ सकाळी ९ वाजता बघता काय ,सामील व्हा ! #AmitThackeray #mnvs #mns #pune #Puneuniversity #AmitThackerayatpune
0
6
77
किती मी विनवू जीवा तुजला राजकीय अडचण बनू नको काका,दादाच्या नादी लागून अकलेचे तारे तोडू नको लबाडीने राज्य करण्याची आयती संधी सोडू नको | घड्याळाच्या काट्याप्रमाणेच राजकीय बाता मारू नको महाराष्ट्राच्या राजमार्गातील फितुरांना आम्हीच भिडणार हो आमच्या नादी लागू नको @JagtapSpeaks
7
32
298