Amit Thackeray Profile
Amit Thackeray

@amitrthackeray

Followers
4K
Following
541
Media
100
Statuses
493

अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

Joined February 2024
Don't wanna be here? Send us removal request.
@amitrthackeray
Amit Thackeray
12 days
आषाढी एकादशीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! 🚩
13
53
741
@amitrthackeray
Amit Thackeray
12 days
आवाज मराठीचा!
Tweet media one
Tweet media two
64
375
5K
@amitrthackeray
Amit Thackeray
1 month
शिवराज्याभिषेक दिन. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना या सुवर्णदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
6
29
188
@amitrthackeray
Amit Thackeray
1 month
झाडांवरील खिळे, वायर, रॉड्स काढून त्यांना पुन्हा मोकळा श्वास देण्याचा हा एक प्रयत्न आहे. ‘खिळेमुक्त वृक्ष’ हे फक्त एक अभियान नाही, तर आपले कर्तव्य आहे. मी या अभियानामध्ये निश्चितच सहभागी होणार आहे, आणि तुम्हीही व्हाल याची मला खात्री आहे. आपलाच,.अमित राज ठाकरे.
1
2
14
@amitrthackeray
Amit Thackeray
1 month
परदेशात विकास घडत असताना वृक्षसंवर्धनालाही तितकेच महत्त्व दिले जाते, ही शिकवण आपणही स्वीकारली पाहिजे. म्हणूनच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ५ जून २०२५, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, शहरभर ‘खिळेमुक्त वृक्ष अभियान’ राबवले जात आहे.
1
2
14
@amitrthackeray
Amit Thackeray
1 month
खिळेमुक्त वृक्ष अभियान🌳. मुंबईतील असंख्य झाडांना आज खिळे, वायर, बोर्ड यांचा विळखा बसला आहे. झाडांची देखभाल होणे दूरच, त्यांच्या जीवितावर प्रश्न निर्माण करणाऱ्या कृती वारंवार केल्या जात आहेत. आधुनिकीकरणाच्या नादात जर पर्यावरणाकडेच दुर्लक्ष होत असेल, तर असा विकास अपूर्णच ठरेल!
Tweet media one
13
32
160
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
पुण्यशोक, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
8
19
134
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
6
32
204
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
Tweet media one
3
23
260
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
Tweet media one
71
59
713
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
युद्ध अजून संपलेलं नाही….मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना या पार्श्वभूमीवर लिहिलेलं माझं पत्र…
Tweet media one
Tweet media two
52
65
377
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मिताली !♥️
Tweet media one
31
11
803
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
11
30
275
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
ज्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे नाही आले, त्यांनी काळजी करू नका. नव्या जोमाने प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल. कला, क्रीडा आणि इतर कौशल्यांमध्येही स्वतःला घडवायचा प्रयत्न करा. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! तुमच्या यशस्वी प्रवासाला भरभरून शुभेच्छा!!!.
0
0
2
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
हार्दिक अभिनंदन…. १०वीच्या परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन! पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा!. तसेच, सतत प्रेरणा देणारे शिक्षक, मार्गदर्शक पालक आणि पाठीशी उभा असलेला मित्रपरिवार यांचेही विशेष अभिनंदन!
Tweet media one
1
9
86
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
यामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना, स्पर्धकांना, आयोजकांना आणि पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन! सर्वांना 'हॅट्स ऑफ!' कारण तुमचं हे कार्य केवळ कला जपणारं नाही, तर समाजात विचार निर्माण करणारं आहे.
0
4
13
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
या मंचावर येताना लक्षात आलं की, आपल्या आजूबाजूला हास्य, प्रश्न, विचार आणि टीका हे सगळं एकाच रेषेत पकडण्याची ताकद या कलेत आहे. त्यामुळेच मी सर्व मित्र-मैत्रिणींना आवाहन करतो - “दररोज किमान एक तास स्वतःसाठी. तुमच्यातला व्यंगचित्रकार जागा ठेवा!”.
1
4
12
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
‘बोलक्या रेषा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'व्यंगचित्र स्पर्धा २०२५ व प्रदर्शन' यात काल प्रत्यक्ष सहभागी होता आलं, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. गेल्या दोन वर्षांपासून निमंत्रण येत होतं, पण यावर्षी प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
1
0
0
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
“दिवसातून एक तास तरी व्यंगचित्र कलेला द्या. ”.लहानपणी वडिलांनी दिलेला हा सल्ला ऐकला असता, तर आज माझं एक व्यंगचित्र या प्रदर्शनात नक्कीच झळकलं असतं. तेव्हा ऐकलं नाही, याच आज वाईट वाटतंय. जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि.
1
8
43
@amitrthackeray
Amit Thackeray
2 months
पूर्णपणे संपला नाही, आणि जोपर्यंत तो आहे, तोपर्यंत आपली वेदना कायम आहे. पहलगाममधील हा हल्ला केवळ एका राज्यातील नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर झालेला आघात आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर हे युद्ध नव्हे, कारण युद्धामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास हा नाहक आहे.
1
3
19