Sagar D. Mande Profile
Sagar D. Mande

@SagarDMande

Followers
7
Following
356
Media
8
Statuses
84

Joined September 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
8 years
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणतात की भारत राज्यांमध्ये रहातो. त्यामुळे देशाचा उद्धार करायचा तर केंद्रानं राज्यांना अधिक अधिकार आणि ताकद दिली पाहिजे..
0
24
111
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
पेट्रोल 80 रुपये लिटर झाल्याबद्दल #थापा_सरकारचे अभिनंदन💐 लवकरच गोमूत्रावर गाडी चालण्याच्या तंत्रज्ञान चालना मिळणार - अंधभक्त! @Dev_Fadnavis
0
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
8 years
राज्यातील सद्य स्थितीनंतर राज ठाकरेंचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल https://t.co/wwZlMd65gr @mnsadhikrut #KoregaonBhimaViolence
7
37
128
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या ज्ञानज्योतीस विनम्र अभिवादन 🙏
0
0
0
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
इतिहासातून फक्त चांगल्या गोष्टी घ्या आणि वर्तमान व भविष्य उज्वल करा !! #महाराष्ट्र_एक_धर्म #मराठी_एक_जात !!
0
0
0
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
8 years
कोल्हापूरहून 'कुंभारवाडी माध्यमिक विद्यालय, शाहुवाडी' येथून काही शिक्षक व ४५ विद्यार्थी सहलीसाठी मुंबईत आले होते. ज्याच्या भरवशावर आले होते ते दूरध्वनी उचलत नाही. इतक्या रात्री एवढ्या विद्यार्थ्यांची सोय कुठे करावी?हाती पैसेही तुटपुंजे म्हणून शिक्षकांनी लालबाग शाखेकडे धाव घेतली.
16
24
135
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
#कलेलाभाषाअसते  #देवालापाठिंबा
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
8 years
मराठी चित्रपटांना मोक्याच्या वेळांमध्ये प्राधान्य देणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक चित्रपटगृहांना क्रमप्राप्त. तसा सरकारी आदेशही आहे. जेव्हा धनदांडगे जोरजबरदस्ती करतात तेव्हा मग महाराष्ट्रसैनिकालाही त्या अन्यायाविरुद्ध लढावं लागतं. मनसेच्या इशाऱ्यानंतर चित्रपटगृह वठणीवर येत आहेत.
0
0
0
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
९५ ला सेना भाजप सरकार होत ते पाच वर्षे आणि आत्ताची ३ किती झाले ??
@SunillRajbhoi
Sunil Rajbhoi
8 years
@anilshidore How come 7yrs by BJP n SS??? Wrong calculation.
0
0
0
@AshokBheke
अशोक भेके Ashok Bheke
8 years
आजचे राज ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे मराठी माणसासाठी,मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्राची तळमळ होती. मराठी माणसं अंतर्गत जातीविषयी समाजात द्वेष पसरविण्याचे काम सुरु आहे त्यामुळे अन्य प्रांतीय तुमच्या छाताडावर बसणार आहेत. हा मुद्दा विचार करण्��ासारखा आहे.
5
37
83
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
जब गुजरात मे लगी फटने तब GST लगे घटने और तो और हार्दिक की private सीडी भी लगे बाटने !! #विकास_बिथरलाय !! @rajbhakt16 @mnsadhikrut@BJP4India
0
0
0
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
0
0
0
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
Happy Birthday Day... Run Machine कॅप्टन कोहली 🇮🇳🏏 @imVkohli
0
0
0
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
२३ निष्पाप जीव गेले तेव्हा महात्मा कुठे होते ?? अनाधिकृत भैया फेरीवाल्यांचा पुळका, हा २३ जणांचा अपमान आहे नाना ! तुम्ही चुकलातच !!
0
0
0
@mnsadhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
8 years
5
35
176
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
8 years
आज मुंबईत आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा परिणाम रेल्वे स्थानकांवर स्पष्ट दिसतो आहे. सुलभपणे चालता येत आहे.. जय महाराष्ट्र !
9
47
209
@abpmajhatv
ABP माझा
8 years
VIDEO: डेडलाईन संपली, मनसेचं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरु, ठाण्यात तोडफोड https://t.co/n7Cq7vFr6p @7_ganesh
5
25
79
@rajbhakt16
RajTfanclub
8 years
अनेक दिवाळ्या पाहिल्या पण दिवसेंगणीक समाजात दिवाळखोर विचार वाढत आहेत ही #खंत अधिकच सतावत आहे 😔
1
3
26
@SandeepDadarMNS
Sandeep Deshpande
8 years
41
159
566
@SagarDMande
Sagar D. Mande
8 years
I request Modi ji to remove shree Arun Jai-Itatly and replace him with Jay Amit Shah, I am sure our GDP will grow by 16000% by end of 2018.
0
0
0