
Sunil Rajbhoi
@SunillRajbhoi
Followers
390
Following
184K
Media
4K
Statuses
15K
राजकारण | खेळ | चित्रपट | संगीत | पुणेरी बाणा ❤️
Pune, India
Joined October 2010
राज्यसरकारचा जाहिरातीवर ५५ कोटी खर्च झाला !! खरंय पण हे कुणी बोलावं ह्याला काही अर्थ. अरे तुम्ही लाॅकडाऊन मध्ये जाहिरातींवर २४५ कोटी खर्च केलाय ! बरं सर्वात जास्त जाहिराती देखील सामना वृत्तपत्राला मिळाल्या !! आता तुम्हाला संपादक बदलायचा असेल तर...😄
2
46
130
ही बातमी समजून घेणं आवश्यक आहे म्हणून.. थ्रेड वाचा.... फोटोत दिसणारा हा माणूस आहे किरण पटेल..मूळचा गुजरातचा आहे..नुकतीच याला अटक झालीय. कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. @PMOIndia
84
305
2K
Kolhapur | जुनी पेन्शन थांबवा! आम्ही अर्ध्या पगारात काम करतो; कोल्हापुरात बेरोजगार उतरले रस्त्यावर #OldPensionScheme #Agitation #Kolhapur #MarathiNews
72
77
536
��ढ #मनसे पाडवा मेळाव्याची... राजसाहेबांचे विचार ऐकण्याची... २२ मार्चच्या सकाळी मी.... 😉
17
38
411
CCBK साठी इंटर्नशिप करायला आवडेल? कृपया त्वरित DM/ ई-मेल अथवा वेबसाईट ( https://t.co/7hCzfwK6Hg) द्वारे आमच्याशी संपर्क साधा #म #क्रिकेट #Cricket #Marathi
5
5
27
CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत सुभाष देसाई यांचे पुत्र Bhushan Desai शिवसेनेत #subhashdesai #bhushandesai #eknathshinde #shivsena
9
6
81
🚨 Hyundai to acquire General Motor's Talegaon plant in Pune, Maharashtra.
4
106
2K
नाशिक फाटा ते खेड,तळेगाव ते चाकण, हडपसर ते दिवेघाट आणि वाघोली ते शिरुर या मार्गांवर नवे उन्नत मार्ग म्हणजेच फ्लाय ओव्हर बांधण्यात येणार आहे. या मार्गांसाठी तब्बल ५३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात याबाबत घोषणा केली.
13
12
182
राजसाहेब ठाकरेंची काल रात्री उशिरा एक मिटिंग होती. ती संपायला बराच वेळ लागला. त्यानंतर मुंबईतून भल्या पहाटे उठून ते पुण्यात आले. रविवारी सकाळी पुणेकर साखरझोपेत असतानाच राजसाहेब ठाकरेंची बैठक सुरू झाली. समोर होते कोण? तर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले सर्वसामान्य नागरिक १/५
28
46
556
घर बंदूक बिर्याणी चित्रपटाचा Title Track.👇 @Nagrajmanjule @TheZeeStudios @zeemusicmarathi #GBB #GharBandukBiryani #Marathi #Marathimovie #मराठी #Playमराठी #PlayMarathi
https://t.co/XLLomS3p6y
1
1
3
ज्या लोकांनी आज आपली दुकाने औरंगाबाद च्या नावासाठी बंद ठेवलीत त्या लोकांवर "छत्रपती संभाजीनगर" च्या लोकांनी बहिष्कार टाकावा. सुमित खांबेकर जिल्हा अध्यक्ष- मनसे
4
88
674
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत??? महाराष्ट्रात भाजप ला सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे म्हणणारे शरद पवार... आता उद्धव ठाकरे काय करतील? सगळ्यात ज्यास्त गैरफायदा जर आपल्या democracratic system चा कोणी घेतला असेल, तर ते म्हणजे पवार.
7
25
69
युपी, बिहारच्या मजुरांवर तामिळनाडू मध्ये हल्ले होताहेत असे भाजपची मंडळी म्हणताहेत पण त्याच भाजपने गुजरात मध्ये उत्तर भारतीयांना हाकलून देणाऱ्या ��ल्पेश ठाकोरला आमदार केलेय #NorthIndianworkers बाबत भाजपने एकच भूमिका घ्यावी. महाराष्ट्रात एक, तमिळनाडूत एक आणि गुजरातेत एक असे नको.
19
51
293
नाव - रीहा बुलोज वय - अकरा देश - फिलीपाईंस मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण... बाबा मला रनींगचे शूज आणा.. बाबांचे एकच ऊत्तर.. शक्य नाही.. परवडत नाही.. म्हणता म्हणता.. देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली.. रीहा फायनल राऊंड ला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे होते (१/४)
19
138
654
राज्यात इतकी भयंकर H3N2 ची साथ सुरू आहे, हॉस्पिटल मध्ये admit व्हायचं प्रमाणही वाढलं आहे, कर्नाटकात तर सरकारने उच्चस्तरीय बैठक घेतली, महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना काहीच घेणंदेणं नाही. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सुद्धा शांत आहे. गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना सरकारने फ्ल्यू ची
20
70
656
काय संबंध याचा याने किती मराठी चित्रपट प्रोड्यूस केले थोडेफार मराठी कलाकारांना संधी दिली म्हणजे फार मोठं काम केलं का त्याला धड मराठी पण बोलता येत नसेल
1
2
8