Rohini Shende
@RohiniShende5
Followers
39
Following
773
Media
4
Statuses
29
Director ~ Inside Nature,Kolhapur || Wildlife Conservator || Eco tourism & Nature conservation Activities ||
Joined April 2021
1457 iti craft instructor भरती 2022 - हजारो रुपये फि भरून एक वर्ष अभ्यास केला , परीक्षा ही झाली, तरी वर्षभरापासून ४० हजार विद्यार्थी निकालाची फक्त वाटच पाहत आहेत.@CMOMaharashtra @MPLodha @MahaSdeed #declareresult_iticraftinstructor_1457
1
19
7
Sunday Wisdom! "Once game is started one can not change the rules of game in between" diversion from this principle of 'Jurisprudence' may lead to unnecessary controversies & it must be avoided as for as possible in all the situations
247
361
291
मा.@mpsc_office महाराष्ट्रभरातील पाऊस,पूर बिकट परिस्थिती बघता 24,25 जुलै रोजी नियोजित skill test 2022 संदर्भात उमेदवार प्रचंड तणावात आहेत.@Drsuvarnas आपणास मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला,परंतु बोलणं झाले नाही.कृपया test संदर्भात स्पष्टता द्यावी.@CMOMaharashtra
34
207
151
हा प्रश्न आहे एमपीएससी आयोगाला... लोकप्रतनिधी आणि शासनाला... आणि सध्या पावसाच्याच बातम्या दाखवणाऱ्या मीडिया प्रतिनिधींना....@mpsc_office @CMOMaharashtra @ABPNews @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
2
31
12
@mpsc_office @CMOMaharashtra राज्यात अजून 4-5 दिवस मुसळधार पाऊस सांगितला आहे. कालच मुंबईमध्ये एका बाळाचा पावसात झालेल्या धांदलीत जीव गेला हे ही परिस्थिती MPSC विद्यार्थ्यावर येऊ नये यासाठी आयोगाला विनंती आहे की, ही टायपिंग स्किल टेस्ट पाऊस आणि वाहतूक सुरळीत होऊ पर्यंत पुढे ढकलावी.
0
1
1
मा. MPSC आयोगाने 2022 ची टायपिंग टेस्ट दिनांक 24 आणि 25 जुलै 2023 रोजी मुंबई येथे आयोजित केलेली आहे. या टेस्ट साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येणार आहेत. पावसामुळे बऱ्याच रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, तसेच मुंबईमध्ये देखील स्थिती बिकट आहे.@mpsc_office @CMOMaharashtra
1
0
0
@CMOMaharashtra @mieknathshinde mpsc च्या मुलांची स्किल टेस्ट 24 आणि 25 जुलै या दिवशी पोवई, मुंबई येथे ठेवली आहे. महाराष्ट्र च्या कन्याकोपऱ्यातून मुलं अशा पावसात मुंबई ला कसे पोहचणार याचा विचार सरकारने करावा. याबाबत सरकारने संबंधितांना आदेश द्यावेत. हीच विनंती आहे.
0
13
6
मा.@mpsc_office Typing skill test निकाल लावताना सर्वसमावेशक विचार करून एकही जागा रिक्त न ठेवता कुणावरही अन्याय होणार नाही याची @Drsuvarnas खबरदारी नक्की घ्याल अशी अपेक्षा. 7 एप्रिल test रद्द केली यात उमेदवारांची चुक नाही. @CMOMaharashtra @mieknathshinde
60
596
328
बोगस टायपिंग सर्टिफिकेटमुळे आयोगाने कौशल्य चाचणी सुरु केली २०२१ साठी दोनदा कौशल्य चाचणी घेऊनही गोंधळ काय संपला नाही दोनदोन वेळा मुंबईत जाऊनही एक चाचणी नीट घेता येत नसेल तर विषय अवघड आहे GCC च्या धर्तीवर टेस्ट घ्या एवढी साधी गोष्ट तज्ञांच्या लक्षात कशी येत नाही @mpsc_office
12
111
266
माननीय @maha_governor सर MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवार सध्या अतिशय नैराश्यात वावरत आहे.निकालाला सारखा विलंब होत असून पुन्हा पुन्हा परीक्षा घ्यावा लागत आहे. आपण कृपया ह्यात लक्ष घालावे ही विनंती...🙏 @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NANA_PATOLE
@atullondhe
@BaliramDoley
MPSC Typing Skill-testआहे का KILL test आहे? कधी संपणार आहे त्यांचा छळ? 7 एप्रिलला ज्यांना तांत्रिक अडचणी आल्या फक्त त्यांना बोलवायचे सोडून EXAM रद्द करून सर्वांना पुन्हा परीक्षा द्यायला लावली.काय साध्य केले?काल जवळपास सर्वांना अडचणी आल्या.कसा लावणार आहात निकाल? @mieknathshinde
2
116
78
आपणास विनंती आहे की स्किल टेस्ट 2021 सरसकट कॅन्सल करून मेन्स च्या मार्कांवर अंतिम निकाल लावावा. जुनाच pattern लागू करावा. Topic-MPSC @mpsc_office
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@OmRajenimbalkr
@RRPSpeaks
@DrSEShinde
2
91
40
@Drsuvarnas
@mpsc_office गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2022 लिपीक टंकलेखक आणि कर सहायक पदासाठी Typing certificate चा तिढा आपण सोडवावा, खालील माहिती पाहता ही बाब गांभीर्याने घेऊन योग्य ती उपाययोजना करावी व आम्हा सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती. #JusticeForTypingStudent
9
51
40
नवग्रह मंडळ #mahalaxmitemple #kolhapur #navgraha #instagram #maharashtra @ Shri Mahalaxmi - Ambabai Mandir kolhapur
instagram.com
0
0
0
गट-क,वनसेवा,CDPO, राज्यसेवा, या MPSC च्या जाहिराती एक किंवा दोन वर्षांपासून आलेल्या नाहीत. येत्या ८-१० दिवसात या जाहिर��ती प्रसिद्ध न केल्यास सरकारला विद्यार्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra आपल्याला विनंती आहे या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्या
15
252
506
सर, AMVI-2020 मेन्स चे फॉर्म सुरु होऊन 5-6 दिवस झालेत पण अजून पोर्टल वर सुरळीत रित्या फॉर्म भरू शकत नाहीत. 1)प्रोफाइल अपडेट केल्या नंतर सुद्धा जुन्याच डिटेल्स दाखवतेय. 2)EWS च्या मुलांना Open ची फीस दाखवत आहेत व इतर. @mpsc_office
@MeshramDayanand
#amvimains
#updatempscportal
21
140
100
#WorldEnvironmentDay | चित्त्याचे भारतात पुन्हा आगमन | #GenerationRestoration #CheetahReintrodu... https://t.co/MXe9wUd7QQ via @YouTube.
0
0
1
एक काळ होता, ज्या राज्यात एका मराठा राजाने सर्वांना समान पातळीवर आणलं... आज त्याच राज्यात झालेली मराठा समाजाची उपेक्षा पाहून, मराठा समाजाच्या राज्यात आणि देशात असलेल्या योगदानाचा बहुदा व्यवस्थेला विसर पडला की काय असच वाटतं आहे. #मराठा_आरक्षण #MarathaReservation
0
0
3
भारताच्या इतिहासाचा पृष्ठभाग असणारा महाराष्ट्र..भारताच्या भौगोलिकतेचा पाया रचनारा महाराष्ट्र..भारताच्या अर्थव्यवस्थेचां कणा बनणारा महाराष्ट्र..भारताच्या संस्कृतीचा कळस ठरणारा महाराष्ट्र..अभिमान आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा.महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #MaharashtraDay
0
0
0
जागतिक वसुंधरा दिन हा आजच साजरा करतात पण आपण तो रोज पाळू शकतो. छोट्या छोट्या कृतीतून ही पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. #WorldEarthDay
0
0
0
एकजुटीचा विजय... सरकारचे आभार... आणि त्या सर्व विद्यार्थी मित्रांचे आभार ज्यांनी फक्त स्वतःचा विचार न करता कोरोना बाधित विद्यार्थ्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा आग्रह धरला.@CMOMaharashtra @RajThackeray @ChitraKWagh @NarendraMathadi @AjitPawarSpeaks @Awhadspeaks
#savempscstudents
0
12
28