राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुक्ताईनगर मतदार संघाच्या नेत्या , जळगाव जिल्हा बँकेच्या मा. अध्यक्षा रोहिणी ताई खडसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
@Rohini_khadse
😊
@Eknathkhadse
@NCP_Party1
💐🎂
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री #मा_ना_डाॅ_राजेद्रजी_शिंगणे_साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎊🎁
@ShingneGayatri
@DrShingnespeaks
पुणे क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्धाटन केले. अत्याधुनिक, आरामदायी प्रवासाचं जलद व वेळेवर पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचं स्वप्न पूर्ण करणारी ही ट्रायल रन ठरणार आहे.
@AjitPawarSpeaks
६५ एकरात सौ.सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात उभे आहे “Baramati Hi-Tech Textile Park” ज्याने बारामती परिसरातील ८,००० महिलांच्या हाताला काम देऊन ह्या ग्रामीण भागातील महिला सक्षम करुन उभे केले.
ह्यालाच तर म्हणतात
#womenempowerment
@SunetraA_Pawar
भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठेची बोटीतून पाहणी केली. Great Ajitdada Pawar ❤️❤️❤️
@AjitPawarSpeaks
@SunetraA_Pawar
चिंचवड
@AjitPawarSpeaks
dada यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवडचा पुन्हा शाश्वत विकास करण्यासाठी रविवार दि.26 फेब्रुवारी रोजी आपण मतदान करुन आपला हक्क बजवावा. आणि 'घड्याळ' चिन्हासमोरील बटन दाबून चिंचवड विधानसभेतून नाना काटे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.
@nanasahebkate
✌️⏰
दणदणीत विजय !
जनमताचा प्रवाह परिवर्तनाच्या दिशेने आज कसबा, 2024 ला देश
महाविकास आघाडीचे उमेदवार मा. रविंद्र धंगेकर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
@AjitPawar_dada
@AjitPawarSpeaks
@BeingSalmanKhan
@narendramodi
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व उद्योग राज्यमंत्री,रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार. अदिती ताई तटकरे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ❤️💐!!
@iAditiTatkare
@ATatkare
@SunilTatkare
@OfficeOf_SPawar
सहा दशकांपासून राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून देशपातळीवर एक आदर्श नेता म्हणुन आपला ठसा उमटवणारे,बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय पवार साहेबांना 82 व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा💐❤️!!!. साहेब शतायुषी व्हा 🙏
@PawarSpeaks
!!!
@supriya_sule
@OfficeOfSupriya
@OfficeOf_SPawar
1 ऑक्टोबर वाढदिवस माझ्या माय माऊली चा
माझ्या वरती नेहमी मायेचा हात ठेवणारे ,माझ्या प्रत्येक सूख दुःखात सहभागी असणारे ,कायम आपल्या मुलांन सारखं प्रेम करनारे ❤️💐🎂🌹🎉
आदरणीय
@Sharmila_Pawar1
वहिनी साहेब
यांना वाढदिवसाच्या अनंत
@AjitPawarSpeaks
शुभेच्छा..
@SunilAnnaSpeaks
"मदत नव्हे कर्तव्य" या भावनेतून कोकणातील आपल्या पुरग्रस्त बांधवांचे संसार पुन्हा नव्याने उभारण्यासाठी आमदार सुनिलआण्णा टिंगरे
@suniltingre
यांच्या कडून १८ ट्रक साहित्य माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
@AjitPawarSpeaks
उपस्थितीत रायगडला रवाना करण्यात आली.
@rakeshmhaske111
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब उद्या, मंगळवार, दि. २७ जुलै २०२१ रोजी स. ११.३० वाजता नवीन राष्ट्रवादी भवन, बलार्ड इस्टेट, जे.एन. हेरेडीया मार्ग, मुंबई इथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
@PawarSpeaks
दि.31 रोजी आदरणीय शर्मिला (वहिणीसाहेब)पवार यांचा हस्ते विविध कामाचे भूमिपूजन पार पडले राजकारणाचा बाहेर राहून जनतेसोबत जिवाभावाचे संबंध आणि समाजसेवा कशी करायची ते पण पूर्ण सक्षम पणे हे वहिणीसाहेब यांच्या कडून शिकण्यासारखे आहे...
@Sharmila_Pawar1
@Gauravjadhav96
@supriya_sule
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पराभव पत्करावा लागला. त्यांनी अतिशय चांगली झुंज दिली याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी अतिशय चांगला प्रचार केला..
@nanasahebkate
"बोले तैसा चाले..असे विकासाची दूरदृष्टी असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान.अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!"🙏
@AjitPawarSpeaks
@SunetraA_Pawar
देशाचे गृहमंत्री
@AmitShah
यांची पुणे दौऱ्यात मुक्क्माची गैरसोय होते कळताच उपमुख्यमंत्री
@AijTPawarSpeaks
यांनी पुणे सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट मा.अमितजी शहा यांना देऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन दिलेत . हेच आहेत
@PawarSpeaks
साहेबांचे संस्कार
@NCP_Party1