ATatkare Profile Banner
Aniket Tatkare Profile
Aniket Tatkare

@ATatkare

Followers
8K
Following
2K
Media
4K
Statuses
5K

Former Member of Legislative Council, Maharashtra State

Raigad-Ratnagiri-Sindhudurg
Joined May 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@ATatkare
Aniket Tatkare
22 hours
दिल्लीत आज झालेल्या दुर्दैवी स्फोटात प्राण गमावलेल्या निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगी बळ मिळो. या स्फोटात जखमी झालेल्यांना लवकर बरे वाटावे, हीच प्रार्थना! 🙏 #redfort
0
0
1
@ATatkare
Aniket Tatkare
6 days
आज मराठी रंगभूमी दिन. रंगमंचावर अभिनय करून निखळ मनोरंजन करणाऱ्या सर्व कलाकारांना व त्या कलाकारांसाठी पडद्यामागे अपार मेहनत घेणाऱ्या सर्व रंगकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या खूप शुभेच्छा! #मराठीरंगभूमीदिन
0
0
0
@SkinnyWaterApps
Wade Sonenberg 🐬
2 days
Ever wanted to sort Shopify product swatches by revenue? You're about to.
12
2
41
@ATatkare
Aniket Tatkare
6 days
संपूर्ण जगाला श्रद्धा, प्रेम आणि एकतेचा संदेश देणारे शीख धर्मियांचे पहिले गुरु, गुरुनानक यांची आज जयंती. शीख बांधवांना गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #gurunanakdevji
0
0
0
@ATatkare
Aniket Tatkare
9 days
From dreams to dominance — they’ve done it! Congratulations #TeamIndia on conquering the world and creating history in the world of cricket! Every run, every wicket, every effort is pure inspiration. 🇮🇳✨ #WorldCupWinners #WomenInBlue
0
0
1
@ATatkare
Aniket Tatkare
9 days
पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥ तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा !! वारकरी संप्रदायाच्या उदात्त शिकवणीचा आणि मानवतेच्या परस्पर बंधुभाव व एकात्मतेचा संदेश अधोरेखित करणाऱ्या ‘कार्तिकी एकादशी’च्या पर्वानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
0
0
0
@ATatkare
Aniket Tatkare
11 days
देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कणखर नेतृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या शक्तिशाली नेत्या, 'आयर्न लेडी', माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #IndiraGandhi
0
0
3
@ATatkare
Aniket Tatkare
11 days
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानिकांच्या ताब्यात असणारा भूभाग भारतात आणून आजचा एकसंध देश उभारणारे लोहपुरुष,स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी,सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. यानिमित्ताने विविधतेतून एकता हे देशाचे वैशिष्ट्य कायम ठेवण्यासाठी आपण कटीबद्ध होऊ. सरदार पटेल यांना विनम्र
0
0
0
@ATatkare
Aniket Tatkare
12 days
What a phenomenal performance! Congratulations to Team India 🇮🇳 for storming into the #ICCWomensWorldCup Finals, defeating the mighty Aussies! Special applause for Jemimah Rodrigues — pure class, grit, and composure under pressure! You’ve made the nation proud! 💙 All the best
0
0
2
@ATatkare
Aniket Tatkare
19 days
भाऊबीज म्हणजे फक्त ओवाळणी नाही तर दरवर्षी नव्याने मजबूत होणारा नात्यांचा सहवास! सगळ्या भावंडांनी मिळून साजरा केलेला हा उत्सव म्हणजे खरं तर प्रेम, आपुलकी आणि एकत्रतेचा सोहळाच! @iAditiTatkare #भाऊबीज #Diwali2025
0
0
1
@ATatkare
Aniket Tatkare
19 days
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे ! आज भाऊबीज, म्हणजेच बहीण-भावाच्या नात्याचे प्रेम, कर्तव्य आणि ऋणानुबंध अधिक दृढ करणारा हा पवित्र दिवस. या मंगल प्रसंगी प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यात अधिक आपुलकी, स्नेह आणि विश्वास वृद्धिंगत होवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.माझ्या सर्व बंधू-भगिनींना
0
0
0
@ATatkare
Aniket Tatkare
20 days
भारताचे कुशल संघटक, दूरदर्शी नेते, दृढ निश्चयी, राष्ट्रनिष्ठ आणि अद्वितीय नेतृत्वगुणांनी देशाला दिशा देणारे देशाचे माननीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री मा. @AmitShah जींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या कार्याला सलाम! 🇮🇳💐
0
1
2
@ATatkare
Aniket Tatkare
20 days
बलिप्रतिपदेच्या आणि दीपावली पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! आजचा दिवस हा स्नेह, प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. बलिराजाच्या आशिर्वादाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटे,अडचणी दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच सदिच्छा! #Diwali2025
0
0
0
@ATatkare
Aniket Tatkare
21 days
नमो कल्याणदायिके । महासम्पत्प्रदे देवि धनदायै नमोऽस्तुते॥ श्री धनलक्ष्मी सर्वांवर सदैव प्रसन्न राहो. सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या मंगल शुभेच्छा! #लक्ष्मीपूजन #Diwali2025
0
1
4
@ATatkare
Aniket Tatkare
21 days
आपणा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा! आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश सदैव तेजोमय राहो. ही दिवाळी आपल्या जीवनात नवी उमेद व नव्या यशाची प्रकाशमान किरणे घेऊन येवो! #Diwali2025 #lakshmipujan
0
0
1
@ATatkare
Aniket Tatkare
22 days
संपूर्ण वर्षभर आपण सगळे आपल्या कामात, जबाबदाऱ्यांत, स्वप्नांच्या धावपळीत हरवून जातो… पण दिवाळी आली की सगळं काही क्षण थांबतं — वेळ, गडबड, अंतर सगळंच! पुन्हा एकदा घर उजळतं फक्त दिव्यांनी नाही, तर हसण्याने, संवादाने आणि आपल्या माणसांच्या उबदार उपस्थितीने... कारण दिवाळी म्हणजे
0
0
8
@ATatkare
Aniket Tatkare
22 days
दीपावलीच्या पूर्वसंध्येला रुपेश पाटील व तेजस डाकी यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या दिप संध्या या कार्यक्रमास उपस्थित राहून बहारदार मराठी हिंदी गीतांचा आस्वाद घेतला. तसेच, येथील १५ बचत गटांच्या स्टॉल्सना भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला. त्याचबरोबर, येथे आयोजित अनाथ मुलांच्या
0
1
2
@ATatkare
Aniket Tatkare
23 days
अंध:कार दूर सारूया, प्रकाशोत्सवाचा प्रारंभ करूया; आनंदाने, उत्साहाने, मंगलतेने दीपपर्वाचे स्वागत करूया. नरक चतुर्दशी आणि दीपावलीच्या सर्वांना मंगलमयी शुभेच्छा! #Diwali2025
1
0
1
@ATatkare
Aniket Tatkare
24 days
स्त्री सामर्थ्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या खासदार सौ. सुनेत्रा अजित पवार वहिनींचा वहिनींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण घेत असलेले अथक प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहेत. आपल्या दूरदर्शी नेतृत्वातून जनकल्याणाचे कार्य अधिक
0
0
0
@ATatkare
Aniket Tatkare
25 days
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया.. परमपूज्य जी वंद्य या भारताला, नमस्कार त्या दिव्य गो देवतेला! #वसुबारस
0
1
2