TCV Pune
@PuneTcv
Followers
12
Following
90
Media
23
Statuses
192
Legacy of 25 years we become a best B2B and B2C tour consultancy and that's we deserve coz of our services We design your dreams and convert as a best tour....
Pune, India
Joined October 2021
@CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar पुणे आणि महाराष्ट्रातून असंख्य भाविक केदारनाथ दर्शनाला जात असतात, एक दिवसात हेलिकॉप्टर तिकीटे पूर्ण सिझन साठी ओपन झाली तर भाविकांना दर्शनाच्या संधीला मुकावे लागेल कृपया IRCTC निर्णयाला मागे घेण्यासाठी मदत करावी
1
5
4
मराठी माणसाच्या मुद्द्यावरून कारांडे हळूच बिडीडी चाळीचे क्रेडिट आदू बाळाला देत होता ! पण देवा @Dev_Fadnavis भाऊंनी त्याला उभा आडवा धुतला ! 😂😂🔥🔥
151
711
3K
@PuneCityPolice धन्यवाद ट्विट केल्यानंतर आत्तापर्यंत परत कोणताही कॉल किंवा मेसेज करून त्रास दिलेला नाही या व्यक्तीने , खूप खूप धन्यवाद
0
0
0
प्रवाशांची अडवणूक करून , देशाची गती थांबवणाऱ्या इंडिगो एअरलाइन चे फ्लाइंग लायसन्स रद्द व्हायला हवे , सोबत अनियंत्रित रेट वाढवणाऱ्या बाकीच्या एअरलाइन वर कारवाई का होऊ नये ?? @SakalMediaNews @ibnlokmattv1 @TV9Telugu @DGCAIndia @indiatv @tourismgoi
0
0
0
https://t.co/AQDFTY1w5r ही सुद्धा बातमी बनते पण वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही एकही पर्यटन व्यावसायिक किती ताण तणाव सहन करत आहे याला वाचा फोडणारे एकही बातमी पत्र नाही ... @TOIIndiaNews @toi
0
1
1
https://t.co/QoBbQYVn7t
@tourismgoi @HelloMTDC @Dev_Fadnavis लोकसत्ता या वृत्तपत्रात दिलेल्या जाहि��ातीचा जाहीर निषेध
0
0
0
https://t.co/dd2m93Gj94
@Dev_Fadnavis आज खरच हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांचा प्रश्न मांडला गेला आहे please पाहून घ्यावा थोडा वेळ काढून @RajThackeray धन्यवाद
0
1
1
@PuneTcv @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @DesaiShambhuraj कोणीच पर्यटन व्यावसायिकांचा मुद्दा घेऊन बोलायचे नाही हे धोरण जे कोरोना काळापासून अवलंबले गेले आहे त्याचे खूप गंभीर परिणाम.पर्यटन क्षेत्रात काम करणारे अनेक जुने व्यावसायिक भोगत आहे , आजच्या दिवशी कोणतेही पालक आपल्या दुसऱ्या पिढीला पर्यटन क्षेत्रात जाऊ नको असाच सल्ला देत आहेत
0
1
1
अपुऱ्या सरकारी पाठबळामुळे उध्वस्त आणि नामशेष होत चाललेल्या पारंपरिक पर्यटन संस्थांच्या प्रश्नांना वाचा फोडायला कोणीच तयार नाही ?? @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @DesaiShambhuraj @Shashan45382842
1
2
2
अपुऱ्या सरकारी पाठबळामुळे उध्वस्त आणि नामशेष होत चाललेल्या पारंपरिक पर्यटन संस्थांच्या प्रश्नांना वाचा फोडायला कोणीच तयार नाही ?? @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @DesaiShambhuraj @Shashan45382842
1
2
2
गेली ४० वर्ष दरवर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते पण पर्यटन व्यावसायिकांना रोजच्या बदलत्या परिस्थिती मधे घर चालवणे देखील मुश्किल झाले आहे असे असताना मात्र कोणीही त्यांची कसलीही मदत करत नाही हे संपूर्ण पर्यटन क्षेत्राचे दुर्दैव आहे @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
0
0
0
https://t.co/zAzLUZjVPe
@Shashan45382842 @AmitShah @AmitShahOffice @PMOIndia kindly check this our Himachal will be ruined due to this , too much illegal activities going on , crimes are managed , so many rep cases and kidnapping taken place , HORRIBLE SITUATION
instagram.com
234K likes, 0 comments - dj_sudarsh on April 20, 2025: "#cómic #wonderland #festival @shambhalathd #tosh #kasol #parvativalley #goatrance #goamusic #psytrancefestival #psytrancemusic😍👌".
0
1
1
@CMOMaharashtra @tourismgoi @gssjodhpur @shambhurajdesai कंपोसेशन स्कीम ही कुठेही एक्सिडेंट झाला तरी सरकार कडून देण्याची व्यवस्था आहे मग पहलगाम हल्ला झाल्यामुळे संपूर्ण सिझन हातातून गेल्यानंतर पर्यटन व्यावसायिकांनी घर कसे चालवायचे या साठी सरकार मदत करणार आहे का ??
0
1
1
Big relief for Pune flyers! ✈️ With the cooperation of the IAF, 15 more civil flight slots have been added during peak hours at Pune International Airport, raising daily movements from 220 to 235. This is our dedicated step to ensure faster and smoother journeys for you. Happy
47
32
247
@CMOMaharashtra @mieknathshinde @mohol_murlidhar महाराष्ट्रातले बरेच लोक पर्यटनासाठी हिमाचल काश्मीर मध्ये आहेत , विमानतळ बंद झाल्यामुळे अडकले आहेत , फार पॅनिक झाले आहेत , दिल्ली शिवाय परतीचे विमानतळ नाही कृपया मदत मिळावी @abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews
0
5
5
किमान त्यांची दिल्ली पर्यंत व्यवस्था व्हावी , अत्यंत वाईट परिस्थिती मधे त्यांना किमान चालू असणाऱ्या विमानतळापर्यंत नेले जावे , लोक पॅनिक आहेत @Shashan45382842
0
0
0
@shambhurajdesai @shambhurajdesai @mohol_murlidhar ट्रॅव्हल एजन्सी चालवणाऱ्या लोकांना नियम अटी ठरवून देणे गरजेचे झाले आहे , फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत , किमान पेपरवर्क असणे बंधनकारक असणे , सरकार कडे खूप काम असल्याने असोसिएशन कडे काम देऊन एक apex बॉडी ठरवून दिल्यास बरे होईल
1
1
1
https://t.co/qIeTorbvB2 मोठा मेसेज इथे लिहिता येत नसल्याने लिंक टाकली आहे , अरेरावी नको वाटत आहे , कायदा हातात घेता येत नाही म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार नको @CMOMaharashtra @DGPMaharashtra @CPPuneCity
0
0
0
कर भरू भरू मरणाऱ्या मध्यम वर्गीय लोकांना ही कॉर्पोरेट आणि वसुली साठी बांधलेली श्र्वाने जगू देत नाहीत
0
0
0