Pratap Baburao Sarnaik Profile Banner
Pratap Baburao Sarnaik Profile
Pratap Baburao Sarnaik

@PratapSarnaik

Followers
32,077
Following
236
Media
1,708
Statuses
2,920

Member Of Legislative Assembly, Maharashtra Spokesperson - ShivSena, Communication Leader- Mira Bhayandar

Thane
Joined April 2011
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
कंगनाला खासदार @rautsanjay61 नी सौम्य शब्दांत समज दिली.ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.
713
481
4K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही.
200
399
4K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
'कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच' या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली आता मारा बोंबा... जय महाराष्ट्र !
561
413
4K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईकच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ पत्रकारावर कारवाई व्हावी यासाठी त्यांच्या पत्नी अक्षता नाईक 15 तारखेला मंत्रालयाजवळ सत्याग्रह करणार आहेत. एक सामान्य मराठी स्त्रीला न्याय मिळावा यासाठी माझा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे. #JusticeForAnwayNaik
123
606
3K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
2 years
आपल्या अभिनयाने तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @iamsrk #HappyBirthdaySRK
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
496
2K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी 2 वर्षांपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पहिले नाव अर्णब गोस्वामींचे आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाप्रमाणे अन्वयच्या आत्महत्येतील गुन्हेगारांवरही कारवाई व्हायलाच हवी असे मी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना अन्वयचा FIR रिपोर्ट जोडून लिहिले आहे
100
410
2K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती मी आज विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून 24 तासात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
Tweet media one
153
229
2K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
1 year
बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार, माझे मित्र सलमान खान याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! . @BeingSalmanKhan . #happybirthday
Tweet media one
12
535
2K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये संपादक, वृत्तनिवेदक अर्णव गोस्वामी यांनी मा. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांबाबत हेतुपुरस्सर आक्षेपार्ह विधाने केली आहेत. यासाठी त्यांच्याविरुद्ध नियम 203 अन्वये विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव मी आज विधानसभा अध्यक्षासमोर मांडल���.
152
233
2K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
5 years
Happy birthday, @akshaykumar A star who always amazes us with his acting prowess, fitness and unwavering commitment towards serving the nation. May the almighty bless you with all the health & happiness. #HappyBirthdayAkshayKumar
Tweet media one
29
231
2K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
माझे सामाजिक - राजकीय जीवनातील सुरुवातीपासूनचे मित्र श्री. @Awhadspeaks हे मंत्री म्हणून अनेक चांगली कामे करत आहेत. वर्तकनगर पोलीस वसाहतीसाठी माझे प्रयत्न व पाठपुरावा याला यश आले, त्यांनी काल याबाबत बैठक घेत पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवला, आमच्या मित्राला धन्यवाद ! 🙏🏼
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
4 years
आमदार प्रताप सरनाईक हे अनेक वर्ष वर्तक नगर पोलीस वसाहती साठी पाठपुरावा करत होते हा पुनर्विकासाचा निर्णय त्यांच्या केलेल्या प्रयत्नांना मिळालेले यश आहे @PratapSarnaik
10
25
539
26
85
1K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
3 years
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं !
Tweet media one
136
58
1K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे #आमचीमुंबई
97
154
1K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणे सुशांतची सख्खी बहीण व त्याचे कुटुंबीय दिल्लीतील डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन आधारे नशेची औषधे त्याला देत होते.
16
135
1K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
जोपर्यंत आरोग्य खात्याचा कोरोनाविरुद्धचा लढा चालू आहे तोपर्यंत आमचे हॉटेल सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा देत राहणार आहे. @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @VihangGroup #lockdown #COVID2019 #COVID
Tweet media one
49
99
1K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रवक्ते म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी माझी जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहे. @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
82
61
1K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
As per the decision of Hon'ble Chief Minister @OfficeofUT , we’ll be providing fresh vegetables to the citizens during the #CoronavirusLockdown . The citizens of Thane & Mira Bhayandar will be provided fresh vegetables directly from the farmers.
Tweet media one
63
173
1K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
सत्यमेव जयते! ज्या ज्या वेळी मराठी भाषिकांवर अन्याय झाला तेव्हा शिवसेना धावून आली हा इतिहास आहे. मा. मुख्यमंत्री @OfficeofUT , गृहमंत्री @AnilDeshmukhNCP व महाविकास आघाडी यांनी अन्वय नाईकच्या विधवा पत्नीला न्याय मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन! #ArnabGoswami
68
179
1K
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
पुनश्च रिक्षा चालवताना.... ऑटो रिक्षा ड्रायव्हर म्हणून असलेली माझी ओळख कष्ट, प्रयत्न आणि जनतेच्या आशीर्वादाने गेली 10 वर्षे लोकप्रिय आमदार अशी परावर्तित झाली असली तरीही माझा हा पहिला व्यवसाय हा माझ्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनाचा मजबूत पाया आहे याचा मला अभिमान आहे.
33
88
952
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
सुभाष घई, नाना पाटेकर, अनुराग कश्यप सारख्या प्रामुख्याने मुंबई महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रतिभावान कलाकारांना बदनाम करून मुंबईतील फिल्म इंडस्ट्री भक्तांच्या मैनेच्या माध्यमातून योगींच्या राज्यात हलवण्याचा हा कुटील डाव तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते.
24
102
804
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
माननीय मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे शिवसेनेच्या आमदारांशी साधलेल्या संवादात मी सहभागी झालो व माझ्या मतदारसंघातील कोरोनाची स्थिती, उपाययोजना व पक्षाकडून सुरू असलेल्या सेवाकार्याची माहिती त्यांना दिली. @ShivSena
Tweet media one
4
31
817
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुजोर कॉमेडियन अग्रीमा जोशुआला ताबडतोब अटक करण्यासंदर्भात मी गृहमंत्री मा. श्री. @AnilDeshmukhNCP यांना पत्र लिहिले आहे. आपण या विषयांची अत्यंत गंभीर दखल घेऊन असल्या विकृत कॉमेडियन ला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.
88
152
777
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
5 years
Happy Birthday to @iamsrk ! A superstar who made it on his own, & still continues to receive adulation from millions across the globe through his hard work, charm & wit. May God bless you with loads of health & happiness. #HappyBirthdayShahRukhKhan #HBDSRK #srkbirthday #SRKians
Tweet media one
8
355
660
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
कुशल बद्रिकेंच्या तक्रारीवर मी घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी स्वागत केल्याबद्दल मी आभारी आहे. नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन प्रत्यक्ष काम करून जनतेशी संवाद साधण्याची शिवसेनेची व आदरणीय बाळासाहेबांची शिकवण आम्हाला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
52
78
705
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
शेवटी मुंबई आणि महाराष्ट्राविषयी तुमच्या मनात इतका राग आहे की राजकीय पक्षांसोबत तुम्ही महाराष्ट्रातील पत्रकारांनाही हिणवता आणि त्यांच्याविषयी द्वेष बाळगता. NCB आँफिस समोर घडलेल्या घटनेबद्दल @republic चॅनेलचा मी जाहीर निषेध करतो.
38
122
685
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या चौकशी संदर्भात मी शासनाला लिहिलेल्या पत्राची दखल घेऊन चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्री @DesaiShambhuraj यांनी दिले आहेत. शासनाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. विद्यमान सरकारच्या काळात अक्षता नाईक यांना नक्कीच न्याय मिळेल. #JusticeForAnvayNaik
21
123
668
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
सत्यमेव जयते! फक्त मराठी व बॉक्स टीव्हीच्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या @republic चॅनेलच्या अर्णव गोस्वामीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त @CPMumbaiPolice यांच्याकडे करतो. #FakeTRP #RepublicTV
16
106
617
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही.
37
102
605
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
कंगनाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना जबाबदार धरणारे, घरी जाऊन तिला भेटणारे, पायल घोषला राज्यपालांकडे घेऊन जाणारे ना. @RamdasAthawale साहेब आता युपीच्या हाथरसमधील मृत्यू पावलेल्या दलित पीडित मुलीच्या नातेवाईकांना घेऊन योगी सरकारविरुद्ध राष्ट्रपतींकडे न्याय मागण्यासाठी जातील का?
32
113
601
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता त्या महाराष्ट्र भूमीची सुरक्षा घेणाऱ्या मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला 80 हजार फेक अकाउंट्स तयार करावे लागतात. पण शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात.
23
89
588
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
वर्तकनगर पोलिसवसाहतीच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रलंबित प्रश्न गृहनिर्माण मंत्री @Awhadspeaks यांनी सोडवल्याबद्दल आज मी पोलिसकुटूंबियांसह भेटून त्यांचे आभार मानुन संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश, स्व. यशवंतराव चव्हाणांची प्रतिमा व वंदनीय बाळासाहेबांचे फटकारे पुस्तक भेट दिले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
26
551
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
न्यायालयाच्याआदेशानुसार @KanganaTeam वर वांद्रे पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत पद्मश्री पुरस्कार त्यांच्याकडे असणे योग्य नसल्या कारणाने हा पुरस्कार तोपर्यंत परत घ्यावा अशी मी मा. राष्ट्रपती @rashtrapatibhvn यांच्याकडे मागणी करतो.
16
99
533
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मराठी भाषेसाठी लेखिका शोभा देशपांडे यांनी मुंबईत ठिय्या आंदोलन केले. मराठीचा अपमान करणाऱ्यावर कारवाई व्हायलाच हवी. राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाने, उद्योग व्यवसाय करणाऱ्यांनी, मराठीतून संभाषण व संपर्क साधलाच पाहिजे. हा मुद्दा उचलून धरणाऱ्या लेखिकेचे आभार.
10
58
550
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
सुशांतच्या मृत्युनंतर शिवसेनेवर आरोपांची राळ उडवणारे एम्सच्या रिपोर्टमुळे आज तोंडावर आपटले आहेत. अर्णव व काही राजकीय नेत्यांच्या आरोपांना आम्ही वेळोवेळी उत्तरे दिलेली होती. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आरोप करताना यापुढे 100 वेळा विचार करा. अर्णव @republic ऐकतोयेस ना?
22
98
535
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
खोट्या TRP चे रॅकेट चालवणारा @Republic_Bharat चा संपादक अर्णब गोस्वामीला अटक कधी करणार अशी विचारणा मी मुंबई पोलीस कमिशनर @CPMumbaiPolice यांना करू इच्छितो. अर्णब को जेल कब होगी ? पुछता है भारत
40
119
534
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
7 years
Thank you @iamsrk for unveiling the mahurat shot of our new film "Hrudayantar" with @vikramphadnis23 as director !
Tweet media one
9
299
508
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
फुटपाथवर गुजराण करणाऱ्या अस्मा शेखने 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन. या गुणी मुलीच्या स्वप्नपूर्तिसाठी भविष्यात तिला पार्टटाईम नोकरी मिळवून देण्याचा तसेच MMRDAच्या माध्यमातून एक छोटेसे घर मिळवून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. @AUThackeray
27
45
534
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
संपादक अर्णब गोस्वामी व @republic टीव्हीविरोधात मी दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावासंदर्भात 7 तारखेला होणाऱ्या विशेषाधिकार भंग व अवमान प्रकरणी विधानसभा विशेषाधिकार समितीसमवेत प्राथमिक चर्चा करण्याबाबतच्या आजच्या बैठकीत माझ्यासह विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE , @dvkesarkar हजर होते
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
16
43
505
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
3 years
मीरा भाईंदर शहरात आरटीओ उपकेंद्र कार्यालयाचे उदघाटन आज परिवहन मंत्री श्री. @advanilparab यांच्या हस्ते झाले. या उपकेंद्र निर्मितीसाठी केलेल्या माझ्या प्रयत्नांना आणि सततच्या पाठपुराव्याला यश आले आणि येथील स्थानिक नागरिकांची सोय आता झाली आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
46
500
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
आरेची 600 ऐवजी 800 एकर जमीन जंगल म्हणून घोषित केल्याबद्दल तसेच आरे मेट्रो कार शेड कांजूरमार्गला हलवल्याबद्दल पर्यावरण प्रेमी मुख्यमंत्री @OfficeofUT व पर्यावरण मंत्री @AUThackeray यांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार!
3
54
494
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
3 years
दिवाळी पाडव्या निमित्त आज 'मातोश्री' येथे शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री @OfficeofUT , सौ. रश्मी वहिनी व पर्यावरणमंत्री श्री @AUThackeray यांची भेट घेऊन त्यांना पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी माझा संपूर्ण परिवारही उपस्थित होता.
Tweet media one
Tweet media two
17
13
485
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
!! जय श्री राम !!
Tweet media one
14
10
476
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
2 years
अजितदादा पवार म्हणजे मातीशी नाळ जोडून असलेले नेतृत्व. रांगडा अंदाज, दांडगा जनसंपर्क आणि उत्तम प्रशासक ही दादांची खासियत. आपणास वाढदिवसाच्या शतशः शुभेच्छा अजितदादा पवार. @AjitPawarSpeaks
17
12
486
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
शिवसेनेचे तरुण नेतृत्व व राज्याचे पर्यावरण मंत्री मा. @AUThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! लहान वयातच त्यांनी युवासेनेची बांधणी करून यशस्वी नेतृत्व केले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी #AadityaThackeray देत असलेले योगदान सर्वश्रुत आहे. त्यांचे कर्तृत्व असेच बहरत राहो.
Tweet media one
8
16
473
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मुख्यमंत्री मा. @OfficeofUT यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. माननीय उद्धव साहेबांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
4 years
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
Tweet media one
Tweet media two
521
652
9K
17
12
464
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना मी विनंती करतो.
34
72
423
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
चित्रपटसृष्टीच्या तारे तारकांकडे सापडलेल्या 1/2 ग्रॅम ड्रग्सची चौकशी पूर्ण करून झाली असेल तर एन. सी. बी. ने मीरा-भाईंदर व पिंपरी-चिंचवड शहरात किलोने ड्रग्स विकणाऱ्यांकडे मोर्चा वळवावा जेणेकरून तरुणाईला व्यसनाधीन करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍यांना धडा शिकवता येईल.
17
58
423
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
3 years
गेल्या ४ वर्षापासून मी पाठपुरावा करीत असलेल्या मीरा भाईंदरच्या “स्व. बाळासाहेब ठाकरे भव्य कलादालनाचा” ऑनलाईन भूमिपूजन व उदघाटन सोहळा मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. यावेळी कोविड सेंटर व कोविड टेस्टिंग लॅबचा लोकार्पण सोहळा देखील होईत. @AUThackeray
12
52
422
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
माझी पत्नी @parishapsarnaik ला 50 व्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा! माझ्या वैयक्तिक व राजकीय प्रवासात तिची खंबीर साथ होती म्हणून मी आज इथे पोहोचू शकलो. आदर्श माता, उत्तम पत्नी, सामाजिक व राजकीय कामात निपुण परिषाला आरोग्यसंपन्न समाधानाचे आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
38
6
428
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
सुशांतच्या मुंबईतील प्रॉपर्टीसाठी नैराश्य आणून आत्महत्या करण्यास त्याला त्याच्या कुटुंबीयांनी प्रवृत्त केले का याचा मुंबई पोलिसांनी तपास करावा अशी मी पोलीस आयुक्त @CPMumbaiPolice यांच्याकडे मागणी करतो. @MumbaiPolice
5
49
407
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
लॉकडाऊनकाळात मी संकल्प केल्याप्रमाणे रोज 5000 जेवणाच्या पॅकेट्सचे ठाणे व मीरा भाईंदरला वाटप करत आहे. आमच्या सुसज्ज किचनमध्ये सर्व स्वच्छता पाळून रोज ताजे अन्न बनवले जाते. मी व माझे सहकारी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व सेवादूतांना हे पॅकेट्स वेळेवर मिळावेत याकडे लक्ष देत आहोत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
19
57
418
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
माननीय मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी राज्य शासनाच्या वतीने विनंती केल्यानंतर केंद्राने उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना मुंबई उपनगरीय ट्रेन मधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे यासाठी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाचे आभार.
4
37
412
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
हाथरस मधील पीडित महिलेच्या कुटुंबाने गावातील लोक सत्य सांगितल्याने जीवे मारून टाकतील अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे या कुटुंबास ताबडतोब वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी व पीडित महिलेच्या कुटुंबाचे संरक्षण करावे अशी मी केंद्रीय गृह मंत्री @AmitShah यांच्याकडे मागणी करतो.
8
77
408
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माझ्यासह पालक मंत्री @mieknathshinde खासदार @rajanvichare आमदार @ravindrasphatak इ. उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
28
403
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
3 years
हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन मी आदरांजली वाहिली. आदरणीय बाळासाहेबांचे विचार माझ्यासाठी अमूल्य आणि प्रेरणा देणारे आहेत. #BalasahebThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
41
21
382
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
उ.प्रदेशातील हाथरसच्या पीडित दलित महिलेच्या नातेवाईकांना भेटायला काँग्रेस नेते @RahulGandhi @priyankagandhi जात असताना यूपी पोलिसांनी राहुलजींना धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले. एका राष्ट्रीय नेत्याशी असे वर्तन करणाऱ्या यूपी पोलिसांचा मी निषेध करतो.सदर घटनेची चौकशी व्हायलाच हवी.
4
70
375
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या आमदार गीता जैन यांचे आज मीरा भाईंदर महानगर पालिकेत मी शिवसेना संपर्क प्रमुख आणि शिवसेना पक्ष प्रवक्ते या नात्याने विरोधी पक्ष दालनात शिवसेनेचे सर्व नगरसेवक - नगरसेविका व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
19
378
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंग केसचा निकाल व एनसीबी चा अहवाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार. तसेच अमेरिकेतील निवडणुका व कोविडची लस आहेच. त्यानंतर मात्र मुंबई वरचे प्रेम उफाळून येईल. तोपर्यंत ज्या व्यक्तींवर, कलाकारांवर आरोप होतील त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
15
76
363
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
हिंदुस्तानातील सर्वात चर्चित असलेल्या आणि शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक @Saamanaonline च्या मुख्य संपादकपदी शिवसैनिकांच्या शक्तिकेंद्र आदरणीय सौं रश्मीवहिनी ठाकरे विराजमान झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा ! @ShivSena @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
5
13
365
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
Really want to appreciate the role of media, especially the ground reporters who have worked tirelessly for the last one month in bringing out the truth.
Tweet media one
10
24
362
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
कालच मी जाहीर केल्याप्रमाणे आज ठाणे व मीरा भाईंदरच्या नागरिकांना घरपोच भाज्या पोहोचवण्यासाठी ट्रक्स आलेले आहेत. मी स्वतः जातीने याच्या वितरणात सहभागी झालो आहे. केवळ 100 रूपयांत शेतकऱ्यांकडची ताजी भाजी नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. हा उपक्रम दरदिवशी विविध प्रभागात घेतला जाईल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
24
28
351
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
I stand by what I said & again reiterate my point of not tolerating any disrespect to our Motherland. We have not forgotten the sacrifice of 106 Heroes who laid down their lives & ensured the inclusion of Mumbai in Maharashtra & we will follow their footsteps to protect our Pride
46
62
341
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
5 years
मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आज आई भवानी व श्रीगणेशाचे आशीर्वाद घेऊन, छ. शिवाजी महाराज व वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस वंदन करून मी माझा उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्ते व माझ्या कुटुंबासमवेत निवडणूक कार्यालयात जाऊन दाखल केला. @AUThackeray @ShivSena
Tweet media one
25
22
338
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
2 years
आज देशाचा स्वर हरपला, एक युग संपले ! आदरणीय दीदी आपल्या मनात, संगीत क्षेत्रात कायम अमर राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏🏼
Tweet media one
Tweet media two
6
12
339
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
आज सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे व पालघर जिल्ह्यातील आमदारांची मतदार संघातील विविध विकासकामासंदर्भात मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार या नात्याने मी माझ्या मतदारसंघातील कामांची यादी मा. मुख्यमंत्र्यांना सादर केली.
Tweet media one
5
22
324
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
भाजपच्या बिहार निवडणूक जाहीरनाम्यात कोरोना लस मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अजून प्रयोगशाळेतच असणारी ही लस पुरवणे ही आपली जबाबदारी न मानता पक्षीय प्रॉपर्टी समजून केंद्रीय सत्ताधारी पक्ष त्यात राजकारण आणतो आहे हे खरंच फार असंवेदनशील आणि घृणास्पद आहे.
3
35
326
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मुंबई पोलिसांवर बेछूट आरोप करणारे बिहारचे पोलीस अधिकारी @ips_gupteshwar बिहार विधानसभा निवडणुक लढविणार आहेत. निवडणुकीसाठीच व प्रसिद्धी मिळविण्यासाठी तेव्हा सनसनाटी आरोप करून , मुंबईसह महाराष्ट्राची देशात बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही.
20
70
316
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
एम्स फॉरेन्सिक टीमचे चेअरमन डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी आपला अंतिम रिपोर्ट सीबीआय कडे दिला आहे त्यानुसार सुशांत सिंग चा मृत्यू आत्महत्येने झाला आहे हे सिद्ध होते. एका कलाकाराच्या आत्महत्येचे राजकारण करून मुंबई पोलीस व महाराष्ट्राची खोटी बदनामी करणाऱ्या लोकांना ही सणसणीत चपराक आहे.
13
59
315
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
शासनाच्या काही अटींमुळे राज्यातील अनेक पोलीस 50 लाखाच्या विमा संरक्षणापासून वंचित राहून त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जाचक अटी रदद् करून सरसकट सर्व कोविडग्रस्त पोलिसांना हे विमा संरक्षण द्यावे अशी विनंती मी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना करत आहे.
4
28
320
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मीरा-भाईंदर मध्ये कोरोनाबाधितांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे पावसाळयापूर्वी शहरात कोविड १९ हॉस्पिटल उभारण्याची माझी मागणी मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी तात्काळ मान्य केली व यासाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी त्वरित मंजूर केला आहे.
17
32
320
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
अंदाजे 30,000 गरजू लोकांना वाटप होणाऱ्या भोजनासाठी आमच्या मध्यवर्ती किचनमध्ये सर्व सामानाचा मोठा साठा पोहोचला आहे. इथे दररोज अन्न शिजवले जाईल. प्रत्येक शाखेसाठी या अन्नाचे पॅकिंग व वितरण होईल. गरजू, स्थलांतरित व स्थानिक लोकांना तिथे या अन्नाचे वाटप होईल. @OfficeofUT @AUThackeray
20
40
312
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
@sharmarekha Ji First point in your screenshot shared is fake and a sad attempt to spread malicious lies and incite communal disharmony on the behest of BJP. I have never said anything like this and request you to immediately delete it.
@sharmarekha
Rekha Sharma
4 years
According to @ANI @ShivSena MLA Pratap Sarnaik threaten @KanganaTeam in an interview. He must immediately get arrested @CPMumbaiPolice . Taking suo motu.
Tweet media one
1K
5K
13K
75
82
307
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
सलग तिसऱ्यांदा मी आमदार पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतिस्थळाचे मी दर्शन घेतले. त���ेच आज मी श्री. सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होऊन माथा टेकवून गणरायाला वंदन केले व माझ्या जनसेवेच्या कार्य सुरू करण्यास श्रींची प्रार्थना केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
22
15
311
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. @dhananjay_munde यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी आणि उत्तम दीर्घायुष्य लाभो हीच मनोकामना.
Tweet media one
6
4
312
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
राज्यामध्ये प्रार्थनास्थळे उघडण्यासंदर्भात माननीय राज्यपाल @BSKoshyari यांनी माननीय मुख्यमंत्री @OfficeofUT यांना लिहिलेल्या पत्रातुन धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्षता असेच उघडपणे नमूद केले आहे.
5
44
296
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मीरा-भाईंदरचे नगरसेवक श्री विक्रम प्रताप सिंह यांनी शिवसेनेच्या वतीने 5 तारखेला अयोध्येला आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाची माती शरयू नदीत अर्पण केली व त्याठिकाणी 492 दिवे प्रज्वलित केले. @ShivSena @OfficeofUT
Tweet media one
Tweet media two
4
10
294
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
ठाणे व मीरा भाईंदरला शाळा सुरु होण्यापूर्वी टर्म फी भरण्याची सक्ती करणाऱ्या संस्थांना आता पालकांनी घाबरून न जाता खालील नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी. या संस्थांनी अशी जबरदस्ती करू नये ही विनंती. प्रा.विभाग : श्री. छेडीदार 8454844928 मा.विभाग: श्रीमती कावडे 9922468619
35
62
288
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
माझ्या घरी आज गणपती बाप्पाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली. हे गणराया तुझ्या कृपेने कोरोनाचे हे संकट जगातून नष्ट कर आणि माझ्या देशाला, राज्यात पुन्हा सगळं काही चांगलं होऊ दे हीच गणरायाला प्रार्थना केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
8
286
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
माझा धाकटा मुलगा आणि नगरसेवक @purveshsarnaik यांस जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद! अत्यंत कमी वयात आपल्यातील नेतृत्व गुणांची चमक दाखवून पुर्वेशने स्वतःला राजकीय, सामाजिक, कला आणि शिक्षण क्षेत्रात झोकून दिले. युवासेना सचिव म्हणून तो शिवसेनेच्या कामात नेहमीच सक्रीय असतो.
Tweet media one
28
10
284
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
हिंदुत्वाच्या नावाने लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या भाजपने हिंदुत्वाचे डोस देऊ नये. ९२ -९३ च्या दंगलीत मुंबई शिवसेनेने वाचवली, तेव्हा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे कुठल्या बिळात जाऊन लपलेले? काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती सोबत सत्तेसाठी लाचारी करताना कुठे होते तुमचे हिंदुत्व?
@ShelarAshish
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )
4 years
◆स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली ◆याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्र��� ज्यांनी केले ◆पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही.. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी! 2/2
99
117
680
17
71
282
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
You hold an important position and I request you to maintain the dignity of the same and not be a pawn in the hand of your political masters to further their agenda.
21
42
272
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
माननीय मुख्यमंत्री @OfficeofUT यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! माननीय उद्धव साहेबांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
6
9
279
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
5 years
शिवसेनेने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आलो. तसेच युवासेनाप्रमुख @AUThackeray हेदेखील वरळी ���तदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आज शिवसेना पक्षप्रमुख मा. @OfficeofUT व सौ. रश्मीताई ठाकरे, यांची मी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
15
273
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मीरा भाईंदरच्या सर्व अनधिकृत लॉजिंग, बोर्डिंग, बारच्या परवान्यांची तपासणी करून कारवाई करणे आवश्यक असल्याचे मी पालिका आयुक्त श्री. विजय राठोड व पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते यांना पत्राद्वारे कळवले आहे अनधिकृत लॉजेस मुळे अनैतिक व्यवसाय वाढत असून परिणामी शहरातील कोरोना वाढत आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
55
27
275
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
3 years
आपल्या अमोघ वक्तृत्वाने हिंदू बांधवांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत जागृत ठेवणाऱ्या, हिंदू धर्म व भगवा सातत्याने फडकवत ठेवण्यासाठी तमाम हिंदू बांधव व लाखो शिवसैनिकांना प्रेरणा देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट, आदरणीय बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस माझे शतशः नमन. #BalasahebThackeray
Tweet media one
15
18
269
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
17
27
266
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
माझे प्रेरणास्थान, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री आदरणीय @OfficeofUT साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या प्रभावी, समर्थ,कार्यकुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अत्यंत समर्थपणे कोविड समस्या हाताळत आहेत. आपणास निरोगी, संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
Tweet media one
4
8
268
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
युवासेना सचिव @SardesaiVarun यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तरुण आणि हरहुन्नरी वरुणचे राजकीय कर्तृत्व असेच बहरत रहावे हीच सदिच्छा!
3
5
257
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना भाज्या मिळण्यात अडचण येऊ नये याकरता ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदर येथेही मी आज शेतकऱ्यांची भाजी त्यांना आपापल्या सोसायटीत थेट उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले. केवळ 100 रू.त विविध भाज्या असलेले हे पॅकेट्स आज आम्ही वितरीत केले. #COVID #StayAtHome
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
24
255
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
3 years
माझ्या ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते आज ऑनलाईन पद्धतीने पार पडले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
41
253
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मीरा भाईंदरची वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन १००० बेड्सचे कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलसाठी मी सतत पाठपुरावा करीत आहे व मा. मुख्यमंत्री @OfficeofUT ची यासाठी मंजुरीही मिळवली आहे.आज आयुक्त विजय राठोड यांनी भेटीनंतर येत्या 1 महिन्यात हे केअर सेंटर उभे करण्याचे आश्वासन दिले आहे
Tweet media one
Tweet media two
11
22
249
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
#WeAreOne to save the constitution, #WeAreOne to save the Democracy.  #Weare162  #आम्ही१६२
Tweet media one
11
20
244
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री @mieknathshinde साहेब कोविड संसर्गातून लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पुनश्च जनसेवेस रुजू व्हावेत हीच सदिच्छा आणि प्रार्थना. आपण संपूर्ण विश्रांती घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ही विनंती.
5
23
253
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
मिरा भाईंदर शहरातील कोविड रुग्णालयासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी १५ कोटी रु. तरतूद केल्याबद्दल तसेच शहरात तात्पुरत्या स्वरूपात कोविड रुग्णालयाला मंजुरी दिल्याबद्दल मी उध्दव साहेबांचे आभार मानले. @AUThackeray @CMOMaharashtra
12
22
248
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
7 years
Great to catch up with @iamsrk at my friend @imbhandarkar house last night. Such an humble person !!
Tweet media one
7
128
231
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. एका कार्यक्रमासाठी ते ठाण्यात आले होते तेव्हा आमच्या 'विहंग इन' हॉटेलमध्ये त्यांनी भोजन व विश्रांती घेतली होती. त्यांची ही धावती भेट माझ्याकरता आयुष्यभराचा अमूल्य ठेवा बनलेली आहे. #apjabdulkalam
Tweet media one
Tweet media two
9
15
248
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
लोकशाहीचे पवित्र मंदिर विधानभवनात तिसऱ्यांदा आमदार म्हणून आज मी आमचे आदरणीय नेते माननीय मुख्यमंत्री @OfficeofUT साहेबांच्या समवेत प्रवेश केला आणि जनतेच्या सेवेसाठी रुजू झालो. @ShivSena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
12
245
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
Yesterday Shrimati @MamataOfficial called upon @CMOMaharashtra & brought to his notice the plight of 700 labourers at a construction site in Mira Bhayandar from West Bengal, who have unfortunately been stranded without any shelter and food due to the current lockdown situation.
Tweet media one
11
17
239
@PratapSarnaik
Pratap Baburao Sarnaik
4 years
दैनिक 'सामना'चे झुंजार कार्यकारी संपादक, खासदार, शिवसेना नेते व प्रवक्ते ,आमचे स्नेही मा. श्र��. @rautsanjay61 यांना मी आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. बेधडक आणि रोखठोकपणे सत्याची पाठराखण करत शिवसेनेचा किल्ला लढवणा-या मा. बाळासाहेबांनी घडवलेल्या या वाघाला उदंड आयुष्य लाभो.
Tweet media one
Tweet media two
5
13
236