PacificCEng Profile Banner
Prashant Profile
Prashant

@PacificCEng

Followers
1K
Following
53K
Media
3K
Statuses
62K

प्रशांत... एक अथांग महासागर ™ , रक्तगट: A+ve

Nagpur / Nanded
Joined July 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@PacificCEng
Prashant
7 years
होय, प्रत्येक #स्त्री आमच्या देवघरातील देवताच आहे. काल, आज आणि उद्याही... माझ्या रक्तसंबंधातील जरी आरोपी असता तरीही माझी प्रतिक्रिया हीच. होय, #पायल च्या बाबतीतले कारणे जातीविषयक असले तरीही #JusticeForPayal व्हायलाच पाहिजे.
@PacificCEng
Prashant
8 years
प्रत्येक #स्त्री आमच्या देवघरातील देवता आहे. आणि आमच्या देवतेचा अपमान आम्ही करत नाही आणि सहनही करत नाही.. #कोपर्डी_निर्भया #KopardiNirbhaya
0
7
36
@PacificCEng
Prashant
2 years
आज अचानक हा फ्लॅश संदेश मोबाईल स्क्रीन वर झळकला. कशा संबंधी आहे, कोणाला माहिती आहे का?
3
0
1
@PacificCEng
Prashant
4 years
#Worst than the worst services of @Olacabs . Each n every driver partner asking for cash payments and cancelling rides. Ola app charging a cancellation fees. Customer care executives are so helpless, that they could not waive it off. I recommend NOT to take ride from #Ola
1
0
0
@PacificCEng
Prashant
5 years
2
5
17
@PatilWakle
Hemant Wakle Patil
5 years
जय हरी।#मराठा गरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या पोरांना आरक्षणरुपी न्याय मिळवण्यासाठी बरोबरी करून निवेदन द्या की आम्ही 70 वर्ष कधी बरोबरी केली नाही एवढं लक्षात असू द्या #मराठाआरक्षण #पुणे
0
4
5
@Manikmundhe
Manik Balaji Mundhe
5 years
आज मी महारुद्र मंगनाळेंच्या तीन पुस्तकांबद्दल लिहिलं. मी शक्यतो नव्या लेखकांबद्दल, पुस्तकांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतोय. दर गुरुवारी एका पुस्तकावर लिहिण्याचा बेत आहे. लिहिण्यासाठी वाचूया, वाचण्यासाठी लिहित राहू. #वाचनप्रेरणादिन @LetsReadIndia https://t.co/fAV9KxZRuH
mediawatch.info
-माणिक बालाजी मुंढे ........ महारूद्र मंगनाळे पोटार्थी शेतकरी नाहीत. त्यांचं पोट शेतीवर नाही. ते रुढ कवीही नाहीत. पण ते पत्रकार आहेत. असे दुर्मिळ पत्रकार जे
0
5
19
@adv_pratapraje
Adv.PratapRaje Nimbalkar
5 years
आतिवृष्टी, महापूर अश्या संकटात दरवर्षीप्रमाणे पंचनामे, मंत्र्यांचे दौरे,केंद्रीय पथक अश्या लालफितीच्या कारभारात शेतकऱ्यांना न अडकवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी. #शेतकरी_वाचवा @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dadajibhuse @bb_thorat
0
4
4
@Jadhavsandy252
पत्रकार संदिप जाधव....✍️
5 years
कोण म्हणतं शेअर मार्केट मध्येच जास्त रिस्क असते, माझ्या शेतकऱ्याला जाऊन विचारा रिस्क म्हणजे नक्की असते... #म #रिम #आकाळीपाऊस #गडगड्यापाऊस
0
19
79
@vijayholamMT
Vijaysinh Holam
5 years
उजनी, वीर धरणामुळे पंढरपुरला महापुराचा वेढा; ८,४०० नागरिकांचे स्थलांतर https://t.co/BbdxdBwe7x via @mataonline:
0
4
8
@mesandeshgange
Sandesh Gange Patil
5 years
मित्रांनो अतिवृष्टी वर व्यक्त व्हा, बऱ्याच जनांचे लिखान ईथे चांगले आहे शेतकऱ्याच्या व्यथा शब्दात मांडा. फड़नविस मुख्यमंत्री असता तर तुम्हीं ढिगाने पोस्ट टाकल्या असत्या पक्ष बाजुला ठेवा सर्वच शेतकरी बागायतदार नाहित. मराठवाड्याची अवस्था तर न सांगितलेलीच बरी😢 शेतकऱ्याचे मरणच आहे..!
1
23
61
@chitte_patil
आकाश चित्ते पाटील
5 years
काय कराव माझ्या शेतकरी राजांनी कसं जगावं आणि कसं पोट भराव😢 माझ्या राज्याला च का एवढं दुःख किती सहन कराव आणखी किती हाल सोसवावे😭 #शेतकरी_वाचवा #शेतकरी
0
38
148
@_MeVishnu
Vishnu
5 years
जात,धर्म, वंश, प्रांत, नेता, नट-नटी, क्रिकेटर, राजकीय पक्ष,राजकारण यांच्यासाठी बेंबीच्या देठापासून भांडणारी पोरं स्वतःच्या बापाच्या हक्कांसाठी कधी बोलणार आहेत❓ यावर एखादा ट्रेंड का होत नाही? मी बोलणार माझ्या बापासाठी! आणि आपण? #अतिवृष्टी नुकसानभरपाई द्या माय बाप सरकार! #शेतकरी
0
35
70
@swami_vachan
Ganesh Swami
5 years
ही दृश्य बघतांना तुमच्या सं��ेदनशील मनाला त्रास होत नसेल तर तुम्ही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत. यानंतरही जर तुम्हांला मेट्रोचं स्थलांतर आवश्यक वाटत असेल तर तुमच्या विकसनशील मेंदुला बुरशी लागली आहे..तो लगेच डस्टबीनमध्ये टाका. हे बघुन तुम्हांला तनिष्क आणि..👇
11
127
304
@golekarganesh
Golekar Ganesh N.
5 years
#शेतकरी_वाचवा मायबाप सरकारने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.शेतक-यांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dadabhuse @Dev_Fadnavis
0
13
20
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 years
दिवाळीच्या आधी निसर्ग माझ्या शेतकऱ्याचं दिवाळ काढतोय.. पण ना मीडिया ना सरकार, कोणाला देणंघेणं नाही.. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून खचलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. #शेतकरी_वाचवा
0
25
48
@IntEngineering
Interesting Engineering
5 years
Technical artist Ryan James Smith created this accurate render of a black hole using Unreal Engine. 🧐 Find out more about this impressive visual at https://t.co/bYonsXLe3p 📸 Ryan James Smith / Twitter #Engineering
0
3
15
@vinayakmete
Remembering Vinayak Mete
5 years
"मराठा आरक्षणांतर्गत(एसईबीसी) भरती प्रक्रियेमधील उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात" अशी मागणी राज्याचे उपमुख्यंमत्री @AjitPawarSpeaks दादांची भेट घेऊन आज केली.
31
81
262
@Vedanti24
वेदांती | Vedanti
5 years
तसं तर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन वाचत बसायचं होतं पण सध्या अंगणातल्या झाडाखाली बसूनच समाधान मानावं लागत आहे.😌 #वाचनप्रेरणादिन #God_dellusion @RichardDawkins
11
3
131
@shailu1762
Shailu Tayde(SRT)
5 years
अवकाळी पावसामुळं धान्य नाही ओ.... स्वप्न भिजतात...😢😢😢 #शेतकरी_वाचवा #शेतकरी #शेती #पाऊस @Pnayan3 @Ajinkya08011289 @ImLB17
0
12
61
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 years
मागच्या आठवड्यात एकरात ज्वारीची पेरणी केली.. आधी रोटर मारला- २००० रु प्रति एकर काकरणी अन पेरणी- 700 रु प्रतितास.. असं अडीच तास, एकूण- 1750 बाकी बी, शारीरिक मेहनत वेगळीच.. दुसऱ्या दिवशीपासून तुफान पाऊस. बी सहित माती सुद्धा वाहून गेली. काय करायचं😓😔 #शेतकऱ्यांच्या_व्यथा
4
23
52