Golekar Ganesh N. Profile
Golekar Ganesh N.

@golekarganesh

Followers
6K
Following
47K
Media
6K
Statuses
63K

मराठा सेवक

छत्रपती संभाजीनगर
Joined September 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@golekarganesh
Golekar Ganesh N.
6 months
केंद्रात मराठा समाजाला कोणते आरक्षण?.केंद्रात १)SC २)ST व ३) OBC अशा तीनच सामाजिक आरक्षणाची तरतूद आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेल्या मराठा समाजाला केंद्रात कोणते आरक्षण मिळणार?.राज्यातील NT चे सर्व प्रवर्ग,SBC सुद्धा केंद्रात OBC list मध्येच येते. @CMOMaharashtra
Tweet media one
1
10
31
@golekarganesh
Golekar Ganesh N.
3 days
आज सोलापूर येथील बैठकीत संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाज बांधवांनी प्रचंड प्रतिसाद मिळत असून सोबतच वडार,दलित,बौद्ध,मातंग,मुस्लिम,धनगर,माळी सह अनेक संघटनांनी प्रत्यक्ष भेटून मराठा आरक्षणासाठी-मुंबई आंदोलनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
15
101
@golekarganesh
Golekar Ganesh N.
5 days
नाशिक मधील निफाड मध्ये संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना अभूतपूर्व प्रतिसाद!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
25
113
@golekarganesh
Golekar Ganesh N.
6 days
बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील व सहकारी पेशंटला भेटण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर लिफ्टने जात असताना पहिल्या मजल्यापर्यंत लिफ्ट गेल्यानंतर अचानक तुटली. या अपघातात मनोज जरांगे पाटील व सहकारी सुखरुप आहेत. तरीही सदरील हॉस्पिटलची जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करावी ही विनंती.
Tweet media one
0
21
112
@golekarganesh
Golekar Ganesh N.
6 days
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत एकदम ठीक आहे काळजी करण्याचे कारण नसावे. #jarangepatil
Tweet media one
0
8
50
@golekarganesh
Golekar Ganesh N.
7 days
न्यायासाठी इतका वेळ लागतो का. ?.-----------.स्व.महादेव मुंडे कुटुंबाचा अश्रूंचा थेंब न्याय मागतोय !.हा लढा त्यांचा नाही तर तुमचा आमचा आहे, आपण तो एकजुटीने लढलाच पाहिजे. #व्यापक_बैठक_बीड. #mahadevmunde .#murder #Parali #Beed.==============.🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
0
2
6
@golekarganesh
Golekar Ganesh N.
7 days
ह्या माईचं लेकरू गेले आणि पोराचा बाप गेलाय. तुम्हीच सांगा आता कसं करायचं ?.#justice #justiceforMahadevMunde #justiceforsantoshdeshmukh .#jarangepatil
Tweet media one
0
9
52
@golekarganesh
Golekar Ganesh N.
7 days
बीडमधील वृत्तपत्रांनी स्व.महादेव मुंडे यांच्या खून्यांना तात्काळ अटक करण्यात यावे व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सर्वजातिय,सर्वधर्मीय,सर्वपक्षीय बैठकीची दखल घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
14
@golekarganesh
Golekar Ganesh N.
8 days
हे फोटो आहेत परळीत हत्या झालेल्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचे. डोळ्यात अश्रू घेऊन लढणाऱ्या दुखिताना प्रभू वैद्यनाथ बळ देवो. #बीड बैठक #मनोज #जरांगे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
23
123
@golekarganesh
Golekar Ganesh N.
9 days
वाढदिवस संघर्षयोद्ध्याचा!.स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मरण हातात घेऊन गरजवंत मराठा समाजासह विविध समाजाच्या प्रश्नावर लढणा-या पारदर्शक नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा!.#जरांगेपाटील
Tweet media one
1
35
169
@golekarganesh
Golekar Ganesh N.
9 days
जागतिक बुद्धीबळ विजेता दिव्या देशमुख हीचे अभिनंदन!
Tweet media one
1
2
30
@golekarganesh
Golekar Ganesh N.
10 days
स्व.महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना कळाले की, मनोज दादा जरांगे पाटिल यांची तब्येत खराब आहे.त्यांनी तात्काळ दादांची भेट घेऊन काळजी घेण्यास सांगितले. नंतर ताई ह्या मुख्यमंत्री साहेबांना भेटावयास गेल्या.
Tweet media one
2
30
182
@golekarganesh
Golekar Ganesh N.
11 days
वाघाने मैदान गाजवल. #पुष्पराज_खोत कलेक्टर झाला ती पण ऑल इंडिया रँक 304. गाव. सटवाई वाडी तालुका कळंब,जि.धाराशिव. #मराठाआरक्षण #कुणबी #obcreservation
Tweet media one
1
35
237
@golekarganesh
Golekar Ganesh N.
11 days
कुणबी मुलाची IAS ला गवसणी!. बीड जिल्ह्यातील नायगाव (ता. पाटोदा) येथील डॉ. पंकज नारायण आवटे यांनी अपार मेहनतीने आणि दृढ इच्छाशक्तीने देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत 653 वा क्रमांक मिळवला आहे. #maratha #obcआरक्षण
Tweet media one
3
38
285
@golekarganesh
Golekar Ganesh N.
13 days
आझाद मैदानात मराठा समाजाचे सामूहिक शिष्टमंडळ दाखल. #मराठाआरक्षण #ओबीसीतूनच #कुणबी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
38
171
@golekarganesh
Golekar Ganesh N.
15 days
जातीपातीच्या पलीकडे माणुसकीचे नाते असते. आज स्व.महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना शोधून अट्टक करण्यात यावी या करीता भरपावसात ज्ञानेश्वरी ताई मुंडे रास्तारोको आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून स्व. संतोष भैय्या देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे देखील सहभागी झालेले आहेत.
Tweet media one
Tweet media two
0
24
106
@golekarganesh
Golekar Ganesh N.
16 days
आज मनोज दादा जरांगे पाटील नारायणवाडी ता. गेवराई, जि.बीड येथे समाज बांधवांशी मुंबई आंदोलना विषयी संवाद साधताना.
Tweet media one
0
20
142
@golekarganesh
Golekar Ganesh N.
16 days
मुंबई मैदान पाहणी दौरा!.मुंबई आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईतील उपोषणस्थळाची पाहणी सोमवार दि.28/07/25 ला करणार आहेत.ज्यांना शक्य आहे,त्���ा बांधवांनी शनिवार दि.27/07/25 रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत आंतरवाली सराटी येथे चारचाकी गाडीसह उपस्थिती राहावे.
Tweet media one
0
5
14
@golekarganesh
Golekar Ganesh N.
17 days
ज्ञानेश्वरीताई मुंडे आपल्या पतीच्या न्यायासाठी अंतरवाली सराटी येथे मनोजदादा जरांगे पाटलांच्या भेटीला.
Tweet media one
1
29
269
@golekarganesh
Golekar Ganesh N.
18 days
23 जुलै 2018 रोजी मराठा आरक्षणासाठी कायगाव, ता.गंगापूर, जि.छञपती संभाजीनगर येथे गोदावरी नदीत जलसमाधी घेऊन बलिदान देणारे आपले सर्वांचे मराठा बंधू हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. !!💐🙏🏻
Tweet media one
3
29
147
@golekarganesh
Golekar Ganesh N.
19 days
राहण्याचा शब्द दिला पुढे लातुर येथे शेतकऱ्याचं लेकरु मराठा समाजाच्या लढ्यात कायम सक्रिय सहभागी असणारे विजय भैय्या घाडगे यानां सत्तेचा माज आलेल्या राजकीय पक्षाच्या लाळचाटु कुञ्याकडुन काल अमानुष पणे मारहाण करण्यात आली होती आज मनोज दादानीं दवाखान्यात जाऊन तब्येतीची विचारपूस केली.2/2.
0
4
8