आकाश चित्ते पाटील
@chitte_patil
Followers
1K
Following
190K
Media
2K
Statuses
22K
🚩क्षत्रियकुलवंतांस🚩 #शेतकरी_पुत्र🌾🌱 #चहा_प्रेमी #अखंड_सिंगल🤩 #शिक्षण #निसर्ग_प्रेमी #पवार_साहेब♥️ एकच ध्येय संतोष देशमुख यांना न्याय🙏
Sindkhed Raja, India
Joined February 2017
रूम भाड्याने देईना मी mpsc चा अभ्यास करतो. लॉजिक मस्तच आहे 😛 @RahulAsks सत्यता बघून news करत जावा...
0
40
250
ज्या दिवशी हा माणूस निवडून आला आहे त्या दिवसापासून या माणसाने समाजासाठी कधी मानपानाची भाषा केली नाही. जसे असेल तसे आणि पाटलांना तर कधी हा माणूस विसरला नाही.पाटील दिल्लीला गेल्यापासून #खासदार #बजरंगबप्पा पाटलांसोबत सावली सारखे आहेत ... आपलं मत वाया गेलं नाही याचा सार्थ अभिमान आहे
2
18
200
🗓️ #OnThisDay in 2014 2⃣6⃣4⃣ runs 1⃣7⃣3⃣ deliveries 3⃣3⃣ fours & 9⃣ sixes Former #TeamIndia captain @ImRo45 played an incredible knock to register the highest individual score in ODIs 👏⚡️
171
2K
17K
#ओला_दुष्काळ 🥲 गरिबीच मरण इतकं स्वस्त होईल अस वाटलं नाही कधी..🥹 सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे आपली अन् आपल्या कुटुंबाची काळजी घ्या...🥲 पुन्हा पावसाचा जोर वाढत चालला आहे,कधी बंद होईल हे काही सांगता येणार नाही .. काळजी घेत चला सुरक्षित रहा संकट खूप मोठ आहे ..🙏🏻
0
16
46
आयुष्यभर प्रस्तापित मराठा नेत्यांच्या सोबत सत्तेत सहभागी झालेले भुजबळ आज अचानक ओबीसी नेते झाले? ओबीसीचा एक स्वतंत्र पक्ष ते बनवू शकले नाहीत. जातीच्या लेबलखाली सत्तेचे फळ मात्र चाकत राहिले. जातीयवादी पक्षांना बळ देत राहिले...
19
54
432
आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील व मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय झाला आहे. अनेक वेळा उपोषण, संघर्ष करून या आंदोलनाला यश मिळाले. मराठा आरक्षण योद्धा मा. मनोजदादा जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करतो.🚩
0
22
416
जरांगे पाटलांच्या समर्थनात आणि राज्य सरकारच्या जुलमी दमदाटी विरोधात उद्या बीड बंदची हाक देण्यात आली आहे. #MarathaReservation #MarathainMumbai
2
25
85
गोर गरीब कष्टकरी समाज हक्काची लढाई लढायला मुंबईत आल्यावर लालबागच्या राजाने अन्नछत्र बंद ठेवल्याच ऐकण्यात आल. बाप्पा —अन्नदाता आहे म्हणून तुझा नैवद्य तयार होतो, थोडी तुझ्या भक्तांना सदबुद्धी देऊन अन्नछत्र सुरू करून आंदोलनकर्त्याना दोन घास खायला दिले तरी तुला काही फरक पडणार नाही .
8
20
251
ABP चा पत्रकार खोटी बातमी देण्याचा प्रयत्न करत होता आ. शशिकांत शिंदे साहेबांनी जाग्यावरच त्याचा निकाल लावला 🔥
4
227
1K
तुकड्यासाठी भाषा बदलणाऱ्या मराठी मीडिया पेक्षा(काही अपवाद सोडून) हे पत्रकार बरे म्हणावे लागतील, जे आहे तेच दाखवत आहेत. मूळ मागणीवर बोलत आहेत. #MarathaReservation
#MarathaInMumbai
11
258
870
आमची बाजू मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद @PrasannJOSHI सर.🙏❤️ #MarathaReservation
#MarathaInMumbai
https://t.co/0o2TTqU2I4
10
417
1K
शिदोरी.... मुंबईत राहणाऱ्या माणसांनी समाज बांधवांसाठी आपापल्या परीने शिदोरी पाठवत आहे, मनःपुर्वक धन्यवाद.... #MarathaReservation
0
0
0
माझा मराठा समाज त्रास देणारच नाही. जेवढे त्रास देत आहेत, जरांगे पाटलांचा आदेश पाळत नाहीयेत ते आंदोलन बदनाम कारण्यासाठी विरोधकांनी पेरलेली लोकं आहेत. #MarathaReservation #MarathainMumbai
7
124
416
साखर सम्राटांनो… आम्ही तुमच्या कारखान्यासाठी ऊस पुरवला, आम्ही तुमच्यासाठी ऊस तोडला. हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल शौर्यवाडा यांचा आदर्श घ्या थोडा… #मराठा_आरक्षण #MarathaReservation
0
0
1
शुक्रवारी दुपारी 12 ला मुंबईत यायला दुचाकीवर निघालो. खोपोलीत आल्यावर तुफान पाऊस सुरू झाला. चेंबूर ला येईपर्यंत पाऊस सुरूच होता. जोराच्या पावसात गाडी दामटत शेवटी आलो मुंबईला. इथं पाटील आपल्यासाठी जीव गहाण टाकत आहेत मग आपण तरी का पावसाला घाबरावे, भेत नाय कशाला.. #MarathaInMumbai
10
75
392
आख्यी मुंबई आठ दिवस जेवेल एवढं अन्न गावाखेड्यातील जनतेने मुंबई ला पाठवून दिलंय. बस्स, हेच ते प्रेम आहे जे मराठा समाजाने कमावलंय 🙏 #MarathaReservation
0
0
0
मराठ्यांनो सावध राहा.. @CMOMaharashtra तथा गृहमंत्री @Dev_Fadnavis तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण खराब करायचं आहे का? आम्ही तमाम महाराष्ट्रातून आलेलो मराठे आहेत, आम्हा मराठ्यांना पाकिस्तानी असल्यासारखी वागणुक का? #मराठा #महाराष्ट्र @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61
59
260
1K
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांची रसद तोडली यावर @RakeshTikaitBKU राकेश टीकेत यांच्यासारखे बाहेरच्या राज्यातील शेतकरी नेते आवाज उठवत असताना महाराष्ट्रातले शेतकरी नेते कुठं गेले? #MarathaReservation #चला_मुंबई #Maratha #मराठा_आरक्षण #MarathaInMumbai
17
368
2K
शिव्या खाण्याच्या बाबतीत टरबुजाने आफ्रिदीचाही रेकॉर्ड मोडला आहे. अशी कपट कारस्थाने केल्यावर लोक का शिव्या घालणार नाहीत?
19
102
566
भिकारचोट टरबूजा निवडून नाही आला vote चोरी करून आलाय म्हणून एवढा लाचार कमजोर आहे या ट्वीटचा सगळ्यांनी निषेध केला चालेल 🤣
70
331
2K